स्वच्छ वारी, हरित वारी उपक्रमातून एन. एस. एस. तर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
![]()
*स्वच्छ वारी, हरित वारी उपक्रमातून एन. एस. एस. तर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश* अमळनेर : आषाढी वारीनिमित्त संत सखाराम महाराज यांच्या पालखीने नुकतेच अमळनेर येथील तुळशीबाग परिसरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘स्वच्छ वारी, हरित वारी’ हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, प्रताप […]
अमळनेरच्या वाडी संस्थानचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे मागवा , आमदार अनिल पाटील यांनी वाडी संस्थानच्या आगीबाबत सभागृहात वेधले शासनाचे लक्ष
![]()
अमळनेरच्या वाडी संस्थानचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे मागवा आमदार अनिल पाटील यांनी वाडी संस्थानच्या आगीबाबत सभागृहात वेधले शासनाचे लक्ष अमळनेर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिनांक 2 रोजी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पॉईंट […]
शिस्त, सुरक्षा अन् सेवाभावाचा संगम; जळगावात आर.एस.पी.–सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद” “रस्ता सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व वाहतूक जनजागृतीचे धडे; ६० प्रशिक्षणार्थींचा सहभाग, नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणाही”
![]()
शिस्त, सुरक्षा अन् सेवाभावाचा संगम; जळगावात आर.एस.पी.–सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद” “रस्ता सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व वाहतूक जनजागृतीचे धडे; ६० प्रशिक्षणार्थींचा सहभाग, नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणाही” जळगाव प्रतिनिधी रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन, कोल्हापूर कार्यक्षेत्र, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.एस.पी. (Road Safety Patrol) व सी.डी. (Civil […]
प्रति पंढरपूर अमळनेर अग्नि ज्वालांनी धगधगले.. .!
![]()
प्रति पंढरपूर अमळनेर अग्नि ज्वालांनी धगधगले.. .! अत्यंत दुखद घटना..!,प्रती पंढरपूर म्हटल्या जाणाऱ्या अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला अग्निज्वालांनी वेढले. व्हिडिओ कॅमेऱ्यामुळे शॉक सर्किटचे निमित्त मात्र झाले असले तरी अत्यंत दुखद अशी ही घटना आहे. 200 वर्षाची परंपरा लाभलेले असे हे आमचे प्रति पंढरपूराचे रूप असलेले अमळनेर शहरात संत सखाराम महाराजांच्या वाढी संस्थानाला अग्नी […]
नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्ती स्थापना सोहळ्याने अमळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार, ४ जुलै रोजी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात महापूजा, कथा-प्रवचन व भव्य स्थापना समारंभ; धुळे येथील कोठारी संतांसह विख्यात कथाकार संतांची पावन उपस्थिती
![]()
नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्ती स्थापना सोहळ्याने अमळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार ४ जुलै रोजी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात महापूजा, कथा-प्रवचन व भव्य स्थापना समारंभ; धुळे येथील कोठारी संतांसह विख्यात कथाकार संतांची पावन उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर येथील विश्ववंदनीय परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठित बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात शनिवार, ४ जुलै २०२६ […]
‘ऑपरेशन क्लीन-अप’ : अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारीवर बुलडोझर! अवैध धंद्यांवर घाला; गुटखा, हातभट्टी दारू, कट्टा जप्त, फरार आरोपी गजाआड
![]()
‘ऑपरेशन क्लीन-अप’ : अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारीवर बुलडोझर! अवैध धंद्यांवर घाला; गुटखा, हातभट्टी दारू, कट्टा जप्त, फरार आरोपी गजाआड अमळनेर प्रतिनिधी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे पोलिसांनी व्यापक कोबिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत अवैध गुटखा, गावठी दारू, शस्त्रसाठा […]
कृषी दिनानिमित्त हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; ‘रावे’ विद्यार्थ्यांकडून जनजागृतीचा संकल्प
![]()
कृषी दिनानिमित्त हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; ‘रावे’ विद्यार्थ्यांकडून जनजागृतीचा संकल्प यावल (प्रतिनिधी): भारताचे माजी पंतप्रधान तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त स्व. वसंतराव नाईक यांच्या […]
वाडी संस्थानला मोठी आग, आग विझवताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन… भीषण आगीत देव शाबूत राहिले, मंदिर काही दिवस राहणार बंद…
![]()
वाडी संस्थानला मोठी आग, आग विझवताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन… भीषण आगीत देव शाबूत राहिले, मंदिर काही दिवस राहणार बंद… प.पू. प्रसाद महाराज : “अफवांवर विश्वास ठेवू नका; श्रींच्या कृपेने वारी खासदार स्मिताताई वाघ : “घटना दुर्दैवी; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना, परिस्थितीवर सातत्याने लक्ष” आमदार अनिल पाटील : “अतिरिक्त अग्निशामक बंब तातडीने मागविले; सर्व […]
कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा! सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव
![]()
कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा! सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव नाशिक : प्रतिनिधी – नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) वासुदेव देसले यांचा सेवापूर्ती निमित्ताने अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे आयोजित विशेष समारंभात जलसंपदा व कुंभमेळा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी […]
सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा , वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव
![]()
सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत निःस्वार्थ योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून समाजापुढे प्रेरणेचा आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे विशेष सन्मान सोहळ्याचे […]

