पत्रकारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी, व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे अमळनेर पोलिसांना निवेदन; गुन्हा दाखल करा व पत्रकार परिषदांवर बहिष्काराचा इशारा
![]()
पत्रकारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे अमळनेर पोलिसांना निवेदन; गुन्हा दाखल करा व पत्रकार परिषदांवर बहिष्काराचा इशारा अमळनेर प्रतिनिधी : शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर […]
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी नव्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ; एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अँड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा रविवारी…
![]()
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी नव्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ; एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अँड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा रविवारी… अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अॅड. कौस्तुभ सुनील पाटील यांची झालेली निवड ही जिल्ह्यातील विद्यार्थी चळवळीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, त्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मराठा मंगल कार्यालय, […]
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
![]()
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन चोपडा (प्रतिनिधी)- चोपडा तालुक्यात नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दुर्लक्ष करणारे चोपडा महसूल अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या संपत्तीची ईडी, इन्कमटॅक्स व आर्थिक गुन्हे शाखा कडून चौकशी करण्यात यावी या मुख्य मागणीसह विविध […]
चोपडा तालुक्यात २८ जूनला ‘पल्स पोलिओ’ मोहीम; २९ हजार बालकांना मिळणार सुरक्षा कवच. , २७४ बूथवर ७५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती; एकही बालक सुटणार नाही: आरोग्य विभागाचा संकल्प
![]()
चोपडा तालुक्यात २८ जूनला ‘पल्स पोलिओ’ मोहीम; २९ हजार बालकांना मिळणार सुरक्षा कवच. २७४ बूथवर ७५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती; एकही बालक सुटणार नाही: आरोग्य विभागाचा संकल्प चोपडा प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या सूचनेनुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात […]
अमळनेरमध्ये दिव्यांग शिक्षणाला नवी उभारी; आधुनिक निवासी विद्यालयाचे लोकार्पण उत्साहात ,राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध सुविधांचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना गणवेश व स्टेशनरीचे वाटप
![]()
अमळनेरमध्ये दिव्यांग शिक्षणाला नवी उभारी; आधुनिक निवासी विद्यालयाचे लोकार्पण उत्साहात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध सुविधांचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना गणवेश व स्टेशनरीचे वाटप अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील आर. के. नगर येथे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाच्या नव्या आधुनिक वास्तूचे लोकार्पण शुक्रवारी (दि. २६ जून) मोठ्या उत्साहात आणि […]
के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*
![]()
*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी* जळगाव, दि. २६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व […]
पत्रकारांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन : संदीप काळे संजय दिना पाटील यांनी लेखी माफी मागावी; अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा
![]()
पत्रकारांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन : संदीप काळे संजय दिना पाटील यांनी लेखी माफी मागावी; अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुंबई प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया – व्हीओ एम इंटरनॅशनल फोरमने आक्रमक भूमिका घेतली […]
सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प; म.वा. मंडळात लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न
![]()
सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प; म.वा. मंडळात लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न अमळनेर | प्रतिनिधी : सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाचा विचार समाजात रुजविणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन म.वा. मंडळात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]
पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने*, *डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन*
![]()
*पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने* *डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन* मुंबई / प्रतिनिधी : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने केला आहे. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा महाराष्ट्रात नेहमीच सन्मान केला जातो; मात्र खासदार संजय […]
माहेश्वरी समाजाचा एकात्मतेचा सोहळा : भव्य मिरवणूक, महाप्रसाद व गुणवंतांचा सत्कार मिरवणूक, महेश वंदना, महाप्रसाद, गुणवंतांचा गौरव आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी उत्सव रंगला
![]()
माहेश्वरी समाजाचा एकात्मतेचा सोहळा : भव्य मिरवणूक, महाप्रसाद व गुणवंतांचा सत्कार मिरवणूक, महेश वंदना, महाप्रसाद, गुणवंतांचा गौरव आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी उत्सव रंगला अमलनेर प्रतिनिधी :-अमलनेर येथे माहेश्वरी समाज तर्फॆ महेश नवमी। (माहेश्वरी समजाचा उत्पत्ति दिवस) उत्साहात साजरी करण्यात आली . दिनाक़ 23 /06/2026 रोजी भगवान शिवजी यांची भव्य मिरावणुक डी. […]

