जळगावचा आवाज दिल्लीच्या दरबारात घुमला; स्मिता वाघ पुन्हा ‘संसद रत्न’, संसदेतील प्रभावी कामगिरीची दखल; जळगावच्या खासदारांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
![]()
जळगावचा आवाज दिल्लीच्या दरबारात घुमला; स्मिता वाघ पुन्हा ‘संसद रत्न’ संसदेतील प्रभावी कामगिरीची दखल; जळगावच्या खासदारांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा जळगाव, प्रतिनिधी : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला असून, हा सन्मान त्यांना सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे. संसदेतील प्रभावी उपस्थिती, जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे […]
गणपतींंचे स्मरण करत लोककल्याणासाठी केला उपसंकल्प श्री मंगळग्रह देवांचा पंचामृतासह रुद्र अभिषेक : आज दुपारी पूर्णाहुती
![]()
गणपतींंचे स्मरण करत लोककल्याणासाठी केला उपसंकल्प श्री मंगळग्रह देवांचा पंचामृतासह रुद्र अभिषेक : आज दुपारी पूर्णाहुती अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला काल बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी सुरूवात झालेली आहे. प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती […]
वॉशिंग्टन पोस्ट मॅगझिन’च्या मुखपृष्ठावर डॉ. दत्ता विघावे , सेवा, क्रिकेट आणि सामाजिक कार्याचा जागतिक गौरव; बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
![]()
वॉशिंग्टन पोस्ट मॅगझिन’च्या मुखपृष्ठावर डॉ. दत्ता विघावे सेवा, क्रिकेट आणि सामाजिक कार्याचा जागतिक गौरव; बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल श्रीरामपूर प्रतिनिधी : क्रिकेट, सामाजिक सेवा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि मानवतावादी उपक्रमांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असलेले ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, पंच, लेखक व समाजसेवक डॉ. दत्ता विघावे यांच्या बहुआयामी कार्याची दखल आता ‘वॉशिंग्टन पोस्ट मॅगझिन’च्या […]
धरणगावात रंगला कुस्तीचा महासंग्राम; भारत मदने ठरले ‘खान्देश केसरी’ , हरियाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर यांच्यावर मात; हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत चित्तथरारक लढती !
![]()
धरणगावात रंगला कुस्तीचा महासंग्राम; भारत मदने ठरले ‘खान्देश केसरी’ हरियाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर यांच्यावर मात; हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत चित्तथरारक लढती ! धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील) श्री व्यायाम प्रसारक मंडळ, धरणगावच्या वतीने मरीमाता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या कुस्ती आखाड्यातील ‘कुस्ती का महासंग्राम’ स्पर्धेला कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रावण महिन्यातील चार […]
साळवा फाट्यावर विद्यार्थ्यांचा संताप; एसटी बसेस थांबविण्याची मागणी , ▪️बसेस न थांबल्यास विद्यार्थी व शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा
![]()
* साळवा फाट्यावर विद्यार्थ्यांचा संताप; एसटी बसेस थांबविण्याची मागणी ▪️बसेस न थांबल्यास विद्यार्थी व शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील) धरणगाव : साळवा फाटा येथे गेल्या तीन महिन्यांपासून एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी शिवसेना उबाठाचे धरणगाव तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली […]
जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट
![]()
जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट जळगाव प्रतिनिधी : सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाईत जागरूक नागरिक हीच सर्वात मोठी ताकद असल्याचा संदेश ब्राह्मण सभागृह येथे आयोजित सायबर सिक्युरिटी अवेअरनेस इम्पॅक्ट कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमात सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सिक्युरिटी, ऑनलाइन फ्रॉड आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत […]
डिजिटल सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये जनजागृती; Anti-Fraud App चे अँक्टिवेशन
![]()
डिजिटल सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये जनजागृती; Anti-Fraud App चे अँक्टिवेशन जळगाव प्रतिनिधी डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, जळगाव येथे ८ सप्टेंबर रोजी सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात स्टाफ आणि पेशंटना विविध सायबर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आवश्यक खबरदारी, संशयास्पद कॉल्स […]
लोककल्याणासाठीच्या भव्य महारुद्र पूजेला सुरूवात , मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तीन दिवस भाविकांसाठी मंगलमय पर्वणी
![]()
लोककल्याणासाठीच्या भव्य महारुद्र पूजेला सुरूवात मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तीन दिवस भाविकांसाठी मंगलमय पर्वणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृध्दी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला बुधवार, दि. 9 सप्टेंबर रोजी येथील प्रधान आचार्य वेदमूर्ती केशव पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चैतन्यमय, भक्तीमय […]
ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी ‘सायबर सुरक्षा’चे धडे, साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी ‘सायबर सुरक्षा’चे धडे साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद धरणगाव प्रतिनिधी : साईकृपा इरिगेशन फॅक्टरी, धरणगाव येथे बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.४० वाजता सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि सायबर गुन्ह्यांपासून […]
दडी मारली; बळीराजा संकटात!, अमळनेर मतदारसंघ कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा – आमदार अनिल पाटील
![]()
दडी मारली; बळीराजा संकटात! अमळनेर मतदारसंघ कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा – आमदार अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी :-अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी […]

