23 May, 2026

डोंबिवली येथील मातृश्री.के.एम.पटेल महाविद्यालयातील एनएसएस युनिट विविध पुरस्कारांनी सन्मानित

Loading

डोंबिवली येथील मातृश्री.के.एम.पटेल महाविद्यालयातील एनएसएस युनिट विविध पुरस्कारांनी सन्मानित. एनएसएस युनिट चां कॅडेट मुळे आमचा महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढली आहे.: प्राचार्या डॉ.माधुरी नंदनवार ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) श्री. डोंबिवली मित्र मडंळ संचालित मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य आणि विज्ञान ठाकुर्ली (पूर्व) च्या एनएसएस युनिट आणि नायर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने २०२२-२३ मध्ये रक्तदान शिबिर आयोजन […]

1 min read

पिंपळी तालुक्यातील पहीली आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत…

Loading

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्याचे पिंपळी येथील ग्रामपंचायतच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत नुकतच ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.. पिंपळी ही ग्रामपंचायत अमळनेर तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत आहे. अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार कॅबिनेट मंत्री मा.अनिल दादासाहेब पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत पिंपळी प्र ज ला सन 2022/2023 मध्ये आयएसओ 9001 :2015 मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सरपंच श्री.प्रेमराज […]

1 min read

आम आदमी पार्टीची जळगाव जिल्हा अध्यक्ष व महानगराध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर

Loading

आम आदमी पार्टीची जळगाव जिल्हा अध्यक्ष व महानगराध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टीचे सहप्रभारी मा.श्री. गोपालजी भाई ईटालिया यांच्या आदेशानुसारजळगाव अजिंठा विश्रामगृह येथे.महाराष्ट्र राज्य सचिव संघटक मा.श्री.नविंदरसिंग अहलुवालिया सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष व जळगाव शहर महानगर अध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.या वेळेस जळगाव जिल्हा अध्यक्षपदी मा.श्री.मिलिंद अशोक चौधरी यांची जाहीर […]

1 min read

स्वतःमधील सुप्त कला गुण ओळखून त्यांना जोपासा.
हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.हेमंत पाटील यांचे प्रतिपादन.

Loading

स्वतःमधील सुप्त कला गुण ओळखून त्यांना जोपासा.हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.हेमंत पाटील यांचे प्रतिपादन. जळगांव: येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम.जे.कॉलेज जळगाव येथे नुकतेच हास्यजत्राफेम व मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख, सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.श्री.हेमंत पाटील यांच्या शुभहस्ते कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात समई प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी प्रा.श्री.हेमंत पाटील सरांचा शाल, […]

1 min read

कृषि महाविद्यालय धुळे येथील कृषिदुतांचे अमळगांव येथे आगमन

Loading

कृषि महािद्यालय धुळे येथील कृषिदुतांचे अमळगाव येथे आगमनअमळनेर प्रतिनिधी- कृषि महािद्यालय धुळे येथील अंतिम वर्षांतील विदयार्थी कृषिदुत सुहास काळे, घनश्याम नेवरे, अतनु मंडल, राहुल धोंडगे, प्रशांत इशी, चिन्मय धारपवार, राघवेश रेड्डी यांनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कार्यानुभव अंतर्गत अमळगाव येथे गावसर्वेक्षण केले. यावेळी ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय, तसेच महाविद्यालय येथे भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता […]

1 min read

स्व. मधुसूदन सुरजमल मुंदडा यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन ! ! !

Loading

स्व. मधुसूदन सुरजमल मुंदडा यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन ! ! !अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी स्व. मधुसूदन सुरजमल मुंदडा ( श्यामदादा ) यांच्या 13 व्या पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी श्यामदादा यांच्या प्रतिमेस विद्यार्थी पालक श्री दीपक जानकीराम पारधी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसमवेत पुष्पहार अर्पण करण्यात […]

1 min read

भारतीय संस्कृती व संस्कार जोपासणारे तैतरिय उपनिषद
प. पू. आनंदजीवन स्वामी

Loading

भारतीय संस्कृती व संस्कार जोपासणारे तैतरिय उपनिषदप. पू. आनंदजीवन स्वामी अमळनेर – येथील स्वामी नारायण मंदीरात पुरुषोत्तम मासानिमित्त प. पू. आनंदजीवन स्वामींची‘उपनिषद’ या विषयावर श्रवणीय पारायणमाला सुरु आहे. आजचे चौथे पुष्प त्यांनी तैतरिय उपनिषदातील सूत्रांचे विश्लेषण करून गुंफले. या उपनिषदाची रचना ‘दिक्षान्त प्रवचन’ स्वरूपआहे. शुक्ल यजुर्वेदात त्याचा समावेश आहे. ऋषीमुनींनी गुरुकुल पद्धतीचा स्वीकार करीत शिष्यांना […]

1 min read

माजी आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी 5 कोटी रस्ते व हायमस्ट साठी 3 कोटी असे एकूण 8 कोटी अमळनेर नगरपरिषद च्या कामांना मंजूरी

Loading

माजी आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी 5 कोटी रस्ते व हायमस्ट साठी 3 कोटी असे एकूण 8 कोटी अमळनेर नगरपरिषद च्या कामांना मंजूरी व्यापारी,विक्रेते व नागरिकांची समस्या सुटणार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील रस्ते म्हणजे “नको रे बाबा” अशी गत झाली असताना या परिसरात आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातुन […]

1 min read

कु.मानसी बिरारी हिस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त “साहित्यरत्न” पुरस्काराने गौरव.

Loading

कु.मानसी बिरारी हिस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त “साहित्यरत्न” पुरस्काराने गौरव. चोपडा,जळगाव ( मनिलाल शिंपी ):भारतीय साहित्य व साहित्यिक मंच लातूर जिल्हा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित काव्य लेखन दोन दिवसीय उपक्रमात चोपडा येथील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. मानसी निलेश बिरारी हिने उत्कृष्ट असे काव्य लेखन केले. त्याबद्दल कु.मानसी बिरारी […]

1 min read

शालेय विद्यार्थी डोळ्याच्या साथीने ग्रस्त
मुख्याध्यापक त्रस्त.

Loading

शालेय विद्यार्थी डोळ्याच्या साथीने ग्रस्तमुख्याध्यापक त्रस्त. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईसह राज्यातील राज्यातील अनेक ठिकाणी सध्या डोळे येण्याच्या साथीने चिंता वाढवली आहे. संसर्गजन्य असलेल्या या आजाराला आय फ्लू असे म्हणतात. आय फ्लू म्हणजे काय?आय फ्लू हा डोळ्यांना होणारा संसर्ग आहे. याला कंजंक्टिवायटिस आय असे म्हणतात. डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी वाहते असेही. सामान्य भाषेत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?