1 min read

आम आदमी पार्टीची जळगाव जिल्हा अध्यक्ष व महानगराध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर

Loading

आम आदमी पार्टीची जळगाव जिल्हा अध्यक्ष व महानगराध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर

महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टीचे सहप्रभारी मा.श्री. गोपालजी भाई ईटालिया यांच्या आदेशानुसार
जळगाव अजिंठा विश्रामगृह येथे.महाराष्ट्र राज्य सचिव संघटक मा.श्री.नविंदरसिंग अहलुवालिया सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष व जळगाव शहर महानगर अध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.या वेळेस जळगाव जिल्हा अध्यक्षपदी मा.श्री.मिलिंद अशोक चौधरी यांची जाहीर नियुक्ती करण्यात आली.व जळगाव शहर महानगर अध्यक्षपदी श्री.सौ.अमृता नेटकर यांची नियुक्ती करण्यात आली.या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.जळगाव जिल्ह्यातील हंगामी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.व संघटन वाढीसाठी विविध उपक्रमातून संघटन कशी वाढवता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा करुन बैठक संपन्न करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *