29 Jun, 2026

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*

Loading

*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी* जळगाव, दि. २६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व […]

1 min read

पत्रकारांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन : संदीप काळे संजय दिना पाटील यांनी लेखी माफी मागावी; अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Loading

पत्रकारांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन : संदीप काळे संजय दिना पाटील यांनी लेखी माफी मागावी; अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुंबई प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया – व्हीओ एम इंटरनॅशनल फोरमने आक्रमक भूमिका घेतली […]

1 min read

सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प; म.वा. मंडळात लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न

Loading

सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प; म.वा. मंडळात लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न अमळनेर | प्रतिनिधी : सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाचा विचार समाजात रुजविणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन म.वा. मंडळात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]

1 min read

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने*, *डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन*

Loading

*पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने* *डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन* मुंबई / प्रतिनिधी : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने केला आहे. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा महाराष्ट्रात नेहमीच सन्मान केला जातो; मात्र खासदार संजय […]

1 min read

माहेश्वरी समाजाचा एकात्मतेचा सोहळा : भव्य मिरवणूक, महाप्रसाद व गुणवंतांचा सत्कार मिरवणूक, महेश वंदना, महाप्रसाद, गुणवंतांचा गौरव आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी उत्सव रंगला

Loading

माहेश्वरी समाजाचा एकात्मतेचा सोहळा : भव्य मिरवणूक, महाप्रसाद व गुणवंतांचा सत्कार मिरवणूक, महेश वंदना, महाप्रसाद, गुणवंतांचा गौरव आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी उत्सव रंगला   अमलनेर प्रतिनिधी :-अमलनेर येथे माहेश्वरी समाज तर्फॆ महेश नवमी। (माहेश्वरी समजाचा उत्पत्ति दिवस) उत्साहात साजरी करण्यात आली . दिनाक़ 23 /06/2026 रोजी भगवान शिवजी यांची भव्य मिरावणुक डी. […]

1 min read

विधानसभेत मराठीची पायमल्ली; राहुल नार्वेकरांविरोधात संतापाचा उद्रेक! शोकप्रस्ताव वाचनातील चुकांवरून युवक काँग्रेस-NSUI आक्रमक; तात्काळ राजीनाम्याची मागणी

Loading

विधानसभेत मराठीची पायमल्ली; राहुल नार्वेकरांविरोधात संतापाचा उद्रेक! शोकप्रस्ताव वाचनातील चुकांवरून युवक काँग्रेस-NSUI आक्रमक; तात्काळ राजीनाम्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका स्व. आशाताई भोसले यांचा शोकप्रस्ताव सादर करताना मराठी भाषेचे धिंडवडे उडवल्यामुळे मराठी भाषेचा अवमान झालेला असुन मराठी माणसाच्या अस्मितेवर गदा आणण्याचे काम त्यांनी केले आहे म्हणून त्यांनी तात्काळ राजीनामा […]

1 min read

पत्रकारांचा अपमान म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला! , खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप; व्हॉईस ऑफ मीडियाचा कडक निषेध, मुख्यमंत्री फडणवीसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

Loading

  पत्रकारांचा अपमान म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला! खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप; व्हॉईस ऑफ मीडियाचा कडक निषेध, मुख्यमंत्री फडणवीसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी मुंबई प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकाराबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र निषेध केला असून, या प्रकरणी […]

1 min read

एक पाऊल शितिजाकडे… दिव्यांग सक्षमीकरणाची उंच भरारी! स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाच्या नव्या वास्तूचे उदया लोकार्पण; विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

Loading

एक पाऊल शितिजाकडे… दिव्यांग सक्षमीकरणाची उंच भरारी! स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाच्या नव्या वास्तूचे आज लोकार्पण; विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ आर. के. नगर येथील नव्या वास्तूमध्ये फिजिओथेरपी कक्ष, हस्तक्षेप केंद्र, वसतीगृह, क्रीडा विभागासह अनेक सुविधांचे लोकार्पण. अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यरत असलेल्या स्व. शंकर आप्पा निवासी […]

1 min read

नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख

Loading

  नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख नंदुरबार, प्रतिनिधी : नोबेल फाउंडेशन जळगाव आणि ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एक ऐतिहासिक शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न झाली. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा […]

1 min read

खड्ड्यांच्या विळख्यात मांडळ–मुडी–वावडे मार्ग; सरपंचांचा उपोषणाचा इशारा, ग्रामस्थ आक्रमक रस्ता नव्याने मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याची मागणी

Loading

  खड्ड्यांच्या विळख्यात मांडळ–मुडी–वावडे मार्ग; सरपंचांचा उपोषणाचा इशारा, ग्रामस्थ आक्रमक रस्ता नव्याने मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी : मांडळ ते मुडी तसेच मांडळ ते वावडे या मार्गांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?