धरणगावच्या लेकीचा सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न ! , सत्यशोधक विवाह लावून सोनवणे परिवाराने केली क्रांतीची सुरुवात : डॉ. सुरेश झाल्टे
![]()
धरणगावच्या लेकीचा सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न ! सत्यशोधक विवाह लावून सोनवणे परिवाराने केली क्रांतीची सुरुवात : डॉ. सुरेश झाल्टे धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – धरणगाव मोठा माळी वाडा येथील बाजीराव अंबादास महाजन यांची सुकन्या सत्यशोधिका नीलिमा आणि कै.विनायक सदाशिव माळी यांचे ज्येष्ठ चिरंजीव व दिनकर सदाशिव माळी यांचे पुतणे सत्यशोधक खुशाल […]
अमळनेरात आज “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”, संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या वतीने होणार सादरीकरण
![]()
अमळनेरात आज “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य” संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या वतीने होणार सादरीकरण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात आज 14 मे रोजी छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”चे आयोजन करण्यात आले असुन संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने आणि जयनिल फाऊंडेशनच्या अनमोल सहकार्याने या महानाट्यचे सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे. […]
जणगणना 2026 साठी अमळनेरमध्ये प्रगणक व पर्यवेक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक, 15 मे रोजी इंदिरा भवन येथे आयोजन; साहित्य वाटप, प्रशिक्षणातील अडचणी व ओळखपत्र वितरण होणार
![]()
जणगणना 2026 साठी अमळनेरमध्ये प्रगणक व पर्यवेक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक 15 मे रोजी इंदिरा भवन येथे आयोजन; साहित्य वाटप, प्रशिक्षणातील अडचणी व ओळखपत्र वितरण होणार अमळनेर प्रतिनिधी: भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी जणगणना 2026 प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील सर्व प्रगणक (Enumerator) व पर्यवेक्षक (Supervisor) यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक दि. 15 मे 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता इंदिरा […]
अमळनेरमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन उदया, अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानच्या पुढाकारातून भगवा चौकात ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन
![]()
अमळनेरमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन आज अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानच्या पुढाकारातून भगवा चौकात ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अद्वितीय पराक्रम, धर्मनिष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या स्वराज्यरक्षक छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी अमळनेर शहरात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात येत आहे. ‘अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठान’ यांच्या […]
जनगणना व BLO ड्युटीवरील शिक्षकांना मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता द्या ! आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन; शिक्षक-शिक्षकेतरांच्या न्याय्य मागणीला दिला आवाज
![]()
जनगणना व BLO ड्युटीवरील शिक्षकांना मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता द्या ! आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन; शिक्षक-शिक्षकेतरांच्या न्याय्य मागणीला दिला आवाज मुंबई / पुणे प्रतिनिधी : राज्यात जनगणना तसेच BLO (Booth Level Officer) ड्युटीमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता देण्यात […]
मुंबई-कोकणातील शहरी शाळांना २० विद्यार्थ्यांमागे मिळणार ३ शिक्षक अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची भेट
![]()
मुंबई-कोकणातील शहरी शाळांना २० विद्यार्थ्यांमागे मिळणार ३ शिक्षक अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची भेट मुंबई (प्रतिनिधी) ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील शाळांमध्ये सुद्धा आता २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक मिळतील असे आश्वासन आज शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले संचमान्यता करतांना ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता ग्रामीण प्रमाणेच शहरी भागातील […]
सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी* *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान*
![]()
*सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी* *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान* लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन (कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समता) सैतवडे, बलभिमवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान […]
नांदेड इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल.. गरिबांच्या लेकींनी रोवला गुणांचा झेंडा
![]()
नांदेड इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल.. गरिबांच्या लेकींनी रोवला गुणांचा झेंडा धरणगाव तालुक्यातील नांदेड इंग्लिश स्कूल, नांदेड या विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या निकालात गरीब घरच्या मुलींनी गुणवत्ता पूर्ण बाजी मारली आहे. आपल्या पालकांच्या कष्टांना सार्थक ठरवत तसेच सुटीच्या दिवशी शेतात काम करत प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेत सर्वप्रथम […]
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न*
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न* जळगाव दि. ०९/०५/२०२६ : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात एस.एस.सी. परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा कान्हा ललित केंद्र सभागृह, जळगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव […]
खानदेशच्या कन्येची राज्यभर झेप… विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला!
![]()
खानदेशच्या कन्येची राज्यभर झेप… विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला! धुळे प्रतिनिधी धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशासाठी अभिमानाचा क्षण ठरलेली एक प्रेरणादायी घटना आज मुंबई येथे घडली. एच. आर. पटेल माध्यमिक विद्यालय, शिरपूर येथे शिक्षण घेत असलेल्या कु. प्रांजल योगेश गिरासे हिने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर राज्यस्तरावर उज्ज्वल यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्राचे […]

