संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..
![]()
संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.. अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील दादासाहेब जी.एम. सोनारनगर येथील भाविकांचे श्रध्दास्थान संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.सकाळी मंदिरात सकाळी आरती झाली. सकाळी 8 वाजेला लघुरुद्र अभिषेक झाला. मारवड ते अमळनेर पायीवारी चे 12 वाजेला आगमन झालं त्यांचे स्वागत संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष […]
गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर हभप डॉ रविंद्रजी भोळे सन्मानित
![]()
गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर हभप डॉ रविंद्रजी भोळे सन्मानित शिंदवणे रोड उरुळी कांचन: गुरुपौर्णिमा साजरी करणे म्हणजे धर्मातील विविध ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा आदर करणे सन्मान करणे होय. ह्या दिवशी परमेश्वर शिवाने दक्षिण मूर्ती रुपात सर्व मुनी शिष्यांना शिवाचे ब्रह्मज्ञान प्रदान केले. त्यामुळे ऋषीमुनींना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. अति प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा ही आपल्या भारतामध्ये सुरू आहे […]
स्व.श्री.एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयात ‘गुरुपौर्णिमा ‘ साजरी
![]()
गुरू ने दिला ज्ञानरुपी वसा !!आम्ही चालवू हा पुढे वारसा !!गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुःगुरुर्देवो महेश्वरः ।गुरुःसाक्षात् परब्रह्मतस्मै श्रीगुरवे नम: ॥ आज स्व.श्री.एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयात ‘गुरुपौर्णिमा ‘ साजरी करण्यात आली.काही विद्यार्थ्यांनी गुरूपोणिमेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तर काही विद्यार्थ्यीनींनी आई -वडील व गुरु वर आधारित गीत म्हटली.विद्यार्थ्यांनी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुरू पोणिंमे निमित्ताने गुलाब पुष्प […]
ब्राम्हणशेवगे येथे आईच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत सारीची रक्षा झाडांना देत केले वृक्षारोपण..
दाभाडे बंधूचा पर्यावरण रक्षणासाठी अभिनव निर्णय..
लाकडांऐवजी गोशाळेतील गोवऱ्यांनी दिला अग्निडाग..
![]()
ब्राम्हणशेवगे येथे आईच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत सारीची रक्षा झाडांना देत केले वृक्षारोपण..दाभाडे बंधूचा पर्यावरण रक्षणासाठी अभिनव निर्णय..लाकडांऐवजी गोशाळेतील गोवऱ्यांनी दिला अग्निडाग..चाळीसगाव/ प्रतिनिधी ब्राम्हणशेवगे येथे वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. जंगलतोड व अनेक कारणांनी लाकड मिळणे दुरापास्त होत असल्याने तसेच अंत्यविधी साठी लाकड (फुल) गोळा करणेही जिकरीचे ठरत आहे. यावर पर्याय म्हणून गोशाळेच्या माध्यमातून […]
ब्राम्हणशेवगे येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे प्रयत्नातून सभामंडप मंजूर..
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत सभामंडप बांधकामाचा शुभारंभ..
![]()
ब्राम्हणशेवगे येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे प्रयत्नातून सभामंडप मंजूर..गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत सभामंडप बांधकामाचा शुभारंभ.. चाळीसगाव / प्रतिनिधी ब्राम्हणशेवगे येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे प्रयत्नातून पंचविस पंधरा मधून पंधरा लाख रुपये सभामंडप बांधकामासाठी मंजूर करण्यात आले आहेत.आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून व ग्रामस्थ, भजनी मंडळाच्या आग्रहास्तव पंचवीस पंधरा मधून निधी मंजूर करण्यात आला आहे.या सभामंडप […]
स्वामी मुक्तानंद हायस्कूलची वाचन संस्कृतीवर आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी
![]()
स्वामी मुक्तानंद हायस्कूलची वाचन संस्कृतीवर आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी गुरुदक्षिणेतून समृद्ध झाला वाचन कट्टा मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) शिक्षकांना आज गुलाबपुष्प अथवा भेटवस्तू न देता गुरुपौर्णिमेनिमित्त चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना १२५ पुस्तकांची भेट दिली. शिक्षकांनीही मग ती विद्यार्थ्यांच्या वाचन कट्ट्याला देऊन आज खर्या अर्थाने गुरुपौर्णिमेनिमित्त वाचन संस्कृतीचे संवर्धन गुरुशिष्यांनी केले.गुलाबाची फुले दिली असता ती काही […]
शिदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना
निरोप समारंभ,,,,
![]()
शिदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनानिरोप समारंभ,,,, शिदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांची यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर त्यांचा शिंखेडा पोलीस पाटील संघटनेतर्फे निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संघटनेचे मा तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील तर प्रमुख पाहुणे संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर महेद्र पाटील भैय्यासाहेब नगराळे […]
अमळगांव विदयालयाचे डी. जी. पवार यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार….
![]()
अमळगांव विदयालयाचे डी. जी. पवार यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार…. अमळनेर प्रतिनिधी1 जुलै 2023 रोजी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित , आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव, शा. र. देशपांडे भाग शाळा जळोद ता अमळनेर यांच्या वतीने जेष्ठ शिक्षक डी. जी. पवार यांना त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]
जपानमध्ये शिक्षक( गुरूंना ), राष्ट्रपिता प्रमाणे सन्मान, अनन्यसाधारण महत्व,.
![]()
जपानमध्ये शिक्षक( गुरूंना ), राष्ट्रपिता प्रमाणे सन्मान, अनन्यसाधारण महत्व,. जपानमध्ये शिक्षक दीन (टीचर्स डे)माहित नाही, जापानमध्ये ‘टीचर्स डे’ नाही, हे माहीत झाल्यावर आश्चर्यचकित होऊन मी एका सहकाऱ्याला विचारले. तो म्हणाला: आमच्याकडे ‘टीचर्स डे’ असा अस्तित्व नाही.माझ्या मनात एक विचार आला. “एक देश जो आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप अग्रगण्य आहे, तो शिक्षकांप्रती आदर दर्शविण्यासाठी ‘शिक्षक […]
अमळनेरला अनिलदादाच्या रूपाने मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव…
![]()
अमळनेरला अनिलदादाच्या रूपाने मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार अनिलदादा भाईदास पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहिले व विविध विकास कामे केली. आम्हाला शहराचा विकासासाठी काही दिवसापूर्वीच त्यांनी पोलीस वसाहत नूतनीकरणासाठी आंदोलन करत जनतेने पाठिंबा दिल्यामुळे त्यांना त्या आंदोलनात यश मिळाले व काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचा राज्य […]

