शिदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना
निरोप समारंभ,,,,
![]()

शिदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना
निरोप समारंभ,,,,
शिदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांची यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर त्यांचा शिंखेडा पोलीस पाटील संघटनेतर्फे निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संघटनेचे मा तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील तर प्रमुख पाहुणे संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर महेद्र पाटील भैय्यासाहेब नगराळे उपस्थित होते यावेळी तालुका पोलीस पाटील संघटनेतर्फे पोलीस निरीक्षक सुनील बाबड यांच्या शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी 28 महिने शिंदखेडा साठी उत्कृष्ट कामगिरी बजावून जनता व पोलीस यांच्यामधील एकोपा व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना ज्ञाय देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणारे पोलीस निरीक्षक यांची सुनील भाबड यांची बदली झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळीमान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात करण्यात आला यावेळी चरण सिंग गिरासे गणेश गिरासे प्रदीप गिरासे युवराज माळी भैय्यासाहेब नगराळे सरदार गिरासे सुरेश पाटील भूषण राजपूत संजय खैरनार निर्णय गिरासे अनिता पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कायकमाचे सूत्रसंचालन गणेश गिरासेयांनी केले तर आभार संजय खैरनार यांनी मांडले
चौकट,,,,,,, पोलीस निरीक्षक सुनील भाबड, शिंदखेडा येथील जनतेने दिलेल् प्रेम सेवा कार्यकाळात केलेली जनतेची सेवा गुण्याची केलेली उकल शहरात ठेवलेले शांतता पोलीस व जनतेतील असलेला दुरावा तसेच जातीय सलोखा जोपासत शांतता प्रिय शहर म्हणून केलेल्या आव्हानांना दिलेलं प्रतिसाद नेहमी माझ्या कार्यकाळात स्मरणात राहील

