23 May, 2026

दहीवद निमझरी पिंपळी परिसरातील नागरिक व प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी

Loading

दहीवद निमझरी पिंपळी परिसरातील नागरिक व प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी जळगांव ते गांधली दहीवद मार्ग बस सुरू अमळनेर प्रतिनिधी-आज दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसापासून रा.प.अमळनेर आगारातून जळगांव ते गांधली व्हाया दहीवद एस टी बससेवा सुरू करण्यात येत आहे .बससेवेचा वेळ जळगांव येथून सायंकाळी १८.३०वाजेस निघून —१९३५ वा,धरणगाव—-१९५० वा. निमझरी—-२०.००वा.दहीवद—-२०.१०वा.पिंपळी—२०२०वा.गांधलीव येथे पोहचून मुक्कामी राहील तसेच सकाळी गांधली येथून०६.०० […]

1 min read

क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, उधना, सुरत गुजरात द्वारे भारतीय स्वातंत्र्य दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Loading

श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, उधना, सुरत गुजरात द्वारे भारतीय स्वातंत्र्य दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…..! आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 वार-मंगळवार रोजी समाज मंगल कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून “मेरी मिट्टी,मेरा देश”(माझी माती, माझा देश) मातीला नमन, वीरांना वंदन […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिवस साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिवस साजरा अमळनेर : येथील खा.शि मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे आज १५ ऑगस्ट रोजी ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.“२१ व्या शतकातील शिक्षणातील आव्हाने, संधी आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२०” या विषयावर त्यांनी भाष्य केले. याप्रसंगी […]

1 min read

सचिन खंडारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व
डॉक्टर अनिल शिंदे

Loading

सचिन खंडारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्वडॉक्टर अनिल शिंदे श्री छत्रपती चौक अनावरण समारंभ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी” छत्रपती शिवाजी चौकाचे” नाव तमाम नागरिक व तरुण पिढीला प्रेरणादायी आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकडॉ अनिल शिंदे छत्रपती चौक छत्रपती चौक” नामकरण सोहळा व फलक आनावरण सांगितले.प्रमुख […]

1 min read

व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Loading

व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजराआज दिनांक 15 ऑगस्ट रोजी रामवाडी अमळनेर येथे सुरू असलेल्या परिसरातील एकमात्र मान्यता प्राप्त कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.परिसरातील एक्स आर्मिमन श्री राजेन्द्र यादव (आण्णा मेजर) श्री र‌ऊफ पठाण, श्री. जगदीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण […]

1 min read

परिश्रम मतिमंद विद्यालय, पारोळा ध्वजारोहण झाले (STI) रविंद्र महाजन यांच्या हस्ते…

Loading

परिश्रम मतिमंद विद्यालय, पारोळा येथे ध्वजारोहण रविंद्र महाजन STI यांचे हस्ते करण्यात आले. आज दिनांक.१५ /०८/२०२३ रोजी परिश्रम दिव्यांग मुला मुलिंची निवासी शाळा येथे ७७ वा “स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यात आला.ध्वजारोहन श्री.रविंद्र महाजन सर (राज्य कर अधिकारी जळगाव) यांचे हस्ते करण्यात आले.भारत मातेचे प्रतिमा पुजन श्री.योगेश रघुनाथ महाजन सर (अध्यक्ष चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर […]

1 min read

स्व.रंजना जगदाळे यांच्या स्मृतिनिमित्त वाघापूरच्या डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालयातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

Loading

स्व.रंजना जगदाळे यांच्या स्मृतिनिमित्त वाघापूरच्या डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालयातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप! धुळे : निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील स्व.रंजना भगवान जगदाळे यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त जगदाळे परिवारातर्फे नुकतेच राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था, धुळे संचलित डॉ.बी.आर.आंबेडकर माध्यमिक विद्यालय, वाघापूर (ता.साक्री) या शाळेतील ५ वी ते १० वीच्या सुमारे १०० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रा.भगवान जगदाळे, सुशीलकुमार जगदाळे, श्रुती जगदाळे […]

1 min read

श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय तसेच श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा..

Loading

स्वातंत्र्याचा वर्धापन दिनाचा आनंदोत्सव साजराआज 15 ऑगस्ट 2023 रोजी श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय तसेच श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेत आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिनाचा राष्ट्रीय ध्वजारोहण युवा नेतृत्व तसेच संचालक अमेय भैय्या मुंदडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा […]

1 min read

अडावद आरोग्य केंद्रातर्फे क्षयरोग आजाराबाबत जनजागृती.

Loading

अडावद आरोग्य केंद्रातर्फे क्षयरोग आजाराबाबत जनजागृती. जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर यांचे आदेशाने, तथातालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग व आजारी रुग्णांची संख्या पाहता जनतेत जनजागृती करणे किती गरजेचं आहे,त्यामुळे जिल्हा भर तथा चोपडा तालुक्यातही किशोर सेंदाणे, प्रमोद पाटील, कमलेश बडगुजर यांच्यासह सर्व आरोग्य सेवा देणारे कर्मचारी वर्ग व अधिकारी या साठी पुढे सरसावले आहेत,त्या […]

1 min read

अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे ध्वजारोहण संपन्न…!

Loading

अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे ध्वजारोहण संपन्न…!विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग…!विद्यार्थ्यांनी स्कुल युनिफॉर्म मधे वेळेवर येऊन ह्या कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदविला.स्कुलचा फेसबुकवर अकाऊंट वरुन देखील लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते.सर्वांनी भारत माता की जय,वंदे मातरम च्या घोषणा देत देशभक्तीचा एक अनोखा संदेश दिला. देशभक्तीपर गीते यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. मेरी माती मेरा देश या संकल्पनेने प्रेरित होऊन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?