1 min read

क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, उधना, सुरत गुजरात द्वारे भारतीय स्वातंत्र्य दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Loading

श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, उधना, सुरत गुजरात द्वारे भारतीय स्वातंत्र्य दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…..!

आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 वार-मंगळवार रोजी समाज मंगल कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून “मेरी मिट्टी,मेरा देश”(माझी माती, माझा देश) मातीला नमन, वीरांना वंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तरी सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी,ध्वजारोहणासाठी बी.एस.एफ जवान(सैनिक) श्री.प्रविण बिऱ्हाडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमात समाज बंधु व भगिनी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *