सचिन खंडारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व
डॉक्टर अनिल शिंदे
![]()
सचिन खंडारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व
डॉक्टर अनिल शिंदे
श्री छत्रपती चौक अनावरण समारंभ उत्साहात संपन्न


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी” छत्रपती शिवाजी चौकाचे” नाव तमाम नागरिक व तरुण पिढीला प्रेरणादायी आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक
डॉ अनिल शिंदे छत्रपती चौक छत्रपती चौक” नामकरण सोहळा व फलक आनावरण सांगितले.
प्रमुख पाहुणे – उदयोगपती बापूसो कल्याण पाटील, आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.डी.देशमुख , खान्देश शिक्षण मंडळाचे विश्वस्त सौ वसुंधरा दशरथ लांडगे, अँड. विवेक लाठी, विनोद कदम , अँड. तिलोतमा पाटील,मा.नगरसेवक शाम पाटील ,बापूराव ठाकरे, डॉ. रविंद्र कुलकर्णी , हितेशजी शहा,युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे, कमल कोचर, प्रताप शिंपी नगरसेवक, उमेश वाल्हे,सुरज परदेशी,दशरथ लांडगे,ब्राम्हणकर सर,विक्की जाधव, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जयवंतराव वानखेडे,ईश्वर महाजन, अजय भामरे,हितेश बडगुजर,,नुरखान,युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ पाटील सह सचीनभाऊ मित्र परीवाराचे सदस्य व अनेक क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार सचिन भाऊ मित्र परिवाराने केला .वरील कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य –
ओम प्रकाश मुंदडा
विजय पाटील (स्वादिष्ट नमकीन)
भूषण चौधरी तसेच परीसरातील नागरीक
सुदर्शन मित्र मंडळ सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार यांनी केले. सुत्रसंचालन बापूराव ठाकरे यांनी केले तर आभार सचीनभाऊ खंडारे यांनी मानले.



