अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मा.आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
![]()
अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मा.आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाची महत्वाची बैठक मा.आमदार आबासाहेब डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी.एम. पाटील यांनी केले. ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, मनोहर नाना निकम, कमल आक्का, अनंत निकम, […]
कवी डॉ.म.सु.पगारे यांच्या बा, तथागता!’या विशाल काव्याचा कवी प्रा. वा. ना.आंधळे यांनी केला अहिराणी अनुवाद*
![]()
*कवी डॉ.म.सु.पगारे यांच्या बा, तथागता!’या विशाल काव्याचा कवी प्रा. वा. ना.आंधळे यांनी केला अहिराणी अनुवाद* अमळनेर प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विचारधारा विभाग व भाषा प्रशाळा तसेच संशोधन विभाग प्रमुख तथा मानवतावादी विचारवन्त कवी प्रो.डॉ.म.सु.पगारे यांनीं मराठी भाषेत लिहिलेल्या ‘बा, तथागता!’या सव्वा दोनशे पानी विशाल काव्याचा खान्देशच्या अहिराणी बोलीतून सुप्रसिद्ध […]
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात. अवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाका :: गीतांजली मुणगेकर .
![]()
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात. अवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाका :: गीतांजली मुणगेकर . ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) स्वामी विवेकानंद विद्या मंदिर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिनांक 13 जून 2025 रोजी स्वामी विवेकानंद दत्तनगर प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या […]
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी बैठक संपन्न. *मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी वरील तीन जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवाव्यात-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.*
![]()
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी बैठक संपन्न. *मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी वरील तीन जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवाव्यात::शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याकरिता कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई येथे बैठक संपन्न झाली.* […]
मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेच्या वतीने निवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार
![]()
मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेच्या वतीने निवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार नंदुरबार- साक्री तालुक्यातील मातृपितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी स्वयंसेवी संस्था कावठेच्या वतीने सेवानिवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे साहेब (आय.ए.एस.) यांच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य बी.एस.दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली क.ब.चौ. उमवि जळगावचे प्रथम […]
शिरसोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पत्र पालकांना वितरीत*, जि प शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी अभिनव उपक्रम
![]()
*शिरसोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पत्र पालकांना वितरीत* जि प शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी अभिनव उपक्रम जळगाव-जिल्हा परिषद शाळांच्या पट संख्या वाढी साठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पालकांसाठी आवाहन पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर पत्र सर्व पालकांना देण्याची सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक सचिन परदेशी यांनी केली आहे. या नावीन्यपूर्ण व अभिनव […]
स्पर्धा परीक्षांसाठी शिरुडची अभ्यासिका: आमदार अनिल पाटील यांचे मार्गदर्शन व दातृत्वाचे कौतुक
![]()
स्पर्धा परीक्षांसाठी शिरुडची अभ्यासिका: आमदार अनिल पाटील यांचे मार्गदर्शन व दातृत्वाचे कौतुक अमळनेर प्रतिनिधी शिरुड येथे लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांनी साकारलेली वायफायुक्त अभ्यासिकेला आमदार अनिल पाटील यांच्या समवेत अमळनेर तालुका मराठा समाजाचे उपाध्यक्ष संजय कृष्णा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरचे संचालक डॉ अशोक पाटील व महेंद्र पाटील सर (पातोंडा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिकेला सदिच्छा […]
बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळ येथे रविवारी निवड चाचणी.
![]()
बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळ येथे रविवारी निवड चाचणी. भुसावळ- १८वरिष्ठ राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.१५) सकाळी ११ वाजता भुसावळ येथील पु.ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथे निवड चाचणीचे आयोजन केले आहे.१८ वी वरिष्ठ राज्य पुरुष आणि महिला बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २० ते २२ दरम्यान अमरावती येथे करण्यात […]
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत अमळनेरात दीड हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग शिवार भागातील नागरिकांसाठी जोरदार समाधान शिबीर; मा. आमदार अनिल पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण
![]()
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत अमळनेरात दीड हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग शिवार भागातील नागरिकांसाठी जोरदार समाधान शिबीर; मा. आमदार अनिल पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासननिर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व […]
नोबेल फाउंडेशनच्या यथार्थ जनईकरचे इस्रो येथे प्रशिक्षण पूर्ण. आयआयटी गांधीनगर येथे सन्मानित
![]()
नोबेल फाउंडेशनच्या यथार्थ जनईकरचे इस्रो येथे प्रशिक्षण पूर्ण. आयआयटी गांधीनगर येथे सन्मानित जळगांव प्रतिनिधी- नोबेल फाउंडेशन अनेक वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात जागृतीसाठी कार्य करीत आहे या कार्याला फळ यायला सुरुवात झालेली आहे.इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) यांच्याद्वारे संचालित युविका (युवा विज्ञानी कार्यक्रम) प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात […]

