28 Jun, 2026

प्रताप महाविद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी; आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड, करिअर काउन्सेलिंग सेंटरच्या मार्गदर्शनातून एकूण ११ विद्यार्थ्यांनी मिळवले यश; महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची पुन्हा प्रचिती

Loading

‘ *प्रताप*’ च्या चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरच्या चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. यापूर्वी सात विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली होती.एकूण ११ विद्यार्थ्यांची झालेली निवड ही कौतुकास्पद स्वरूपाची एक बाब आहे. *निवड झालेले विद्यार्थी* १) मयुर भगवान पाटील […]

1 min read

विद्यार्थी आंदोलनातून जिल्हाध्यक्षपदापर्यंत; अँड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय , अँड. कौस्तुभ पाटील यांचा  आज पदग्रहण सोहळा

Loading

विद्यार्थी आंदोलनातून जिल्हाध्यक्षपदापर्यंत; अँड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय अँड. कौस्तुभ पाटील यांचा  आज पदग्रहण सोहळा अमळनेर प्रतिनिधी : विद्यार्थी चळवळीतील आक्रमक, अभ्यासू आणि संविधाननिष्ठ नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे अँड. कौस्तुभ सुनील पाटील यांच्या अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) जळगाव जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल आज रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर […]

1 min read

स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगावचे साहित्य पुरस्कार घोषित

Loading

स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगावचे साहित्य पुरस्कार घोषित ——————————————- जळगाव:- स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे २०२५चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतीशेष चमेलीभाऊराव काव्यपुरस्कार कवी अरविंद राजधर भामरे यांच्या “शापित कोलाहलाच्या नोंदी” सृजन संवाद प्रकाशन ठाणे या कवितासंग्रह संग्रहास तर स्मृतीशेष चमेलीभाऊराव कांदबरी पुरस्कार कादंबरीकार अशोक कौतिक कोळी यांच्या “डंख” […]

1 min read

स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या अध्यक्षपदी भगवान पाटील, उपाध्यक्षपदी पन्नालाल मावळे बिनविरोध

Loading

स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या अध्यक्षपदी भगवान पाटील, उपाध्यक्षपदी पन्नालाल मावळे बिनविरोध जळगाव जिल्हा फेडरेशनची बिनविरोध निवड; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव जळगाव प्रतिनिधी : स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित, जळगाव जिल्हा यांच्या चेअरमनपदी पारोळा येथील भगवान गंगाराम पाटील तर व्हा. चेअरमनपदी अमळनेर येथील पन्नालाल जोगीलाल मावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आंबेडकर मार्केट येथील […]

1 min read

दिव्यांग सेवेला संतांचा आशीर्वाद; ह.भ.प. प्रसाद महाराजांची स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयास सदिच्छा भेट

Loading

दिव्यांग सेवेला संतांचा आशीर्वाद; ह.भ.प. प्रसाद महाराजांची स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयास सदिच्छा भेट विद्यालयातील सुविधा, शीघ्र निदान केंद्र, फिजिओथेरपी विभाग व निवासी व्यवस्थेची पाहणी; डॉ. भगवानजी तलवारे यांच्या कार्याचे कौतुक, समाजोपयोगी उपक्रमाला शुभाशीर्वाद             अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाला संत सखाराम महाराज […]

1 min read

माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” संकल्पासाठी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यापक जनजागृती ,२८ जून रोजी पल्स पोलिओ अभियान; हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रम, प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन

Loading

“माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” संकल्पासाठी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यापक जनजागृती २८ जून रोजी पल्स पोलिओ अभियान; हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रम, प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन मारवड | प्रतिनिधी “माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” हा संकल्प साकार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या वतीने पल्स पोलिओ अभियान व हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त व्यापक जनजागृती […]

1 min read

श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संतश्री सखाराम महाराज रोपवाटिका झाली नव्याने विकसित, विकसित केलेल्या विविध विभागांसह निसर्ग बैठक स्थळाची संतश्री प. पू. प्रसाद महाराजांकडून पाहणी

Loading

श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संतश्री सखाराम महाराज रोपवाटिका झाली नव्याने विकसित विकसित केलेल्या विविध विभागांसह निसर्ग बैठक स्थळाची संतश्री प. पू. प्रसाद महाराजांकडून पाहणी           अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातकीर्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात नव्याने विकसित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेस शुक्रवार, दि. 26 जून […]

1 min read

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी, मान्यवरांचा सत्कार, निबंध स्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थिनींना सामाजिक समतेचा संदेश

Loading

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी मान्यवरांचा सत्कार, निबंध स्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थिनींना सामाजिक समतेचा संदेश अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत रयतेचे राजे, दूरदर्शी समाजसुधारक आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध […]

1 min read

पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी ,व्हॉईस ऑफ मीडियाचे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन; पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका

Loading

पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी व्हॉईस ऑफ मीडियाचे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन; पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका चाळीसगाव प्रतिनिधी : आपले कर्तव्य बजावत लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्या शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या वर्तनाचा व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेने तीव्र निषेध […]

1 min read

पत्रकारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी, व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे अमळनेर पोलिसांना निवेदन; गुन्हा दाखल करा व पत्रकार परिषदांवर बहिष्काराचा इशारा

Loading

पत्रकारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे अमळनेर पोलिसांना निवेदन;  गुन्हा दाखल करा व पत्रकार परिषदांवर बहिष्काराचा इशारा अमळनेर प्रतिनिधी : शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?