22 Apr, 2026

विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती* *संविधानाच्या मूल्यांवरच भारताची लोकशाही उभी– सभापती राम शिंदे* *भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे समान अधिकार आणि मानवी मूल्यांची जाणीव– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती* *संविधानाच्या मूल्यांवरच भारताची लोकशाही उभी– सभापती राम शिंदे* *भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे समान अधिकार आणि मानवी मूल्यांची जाणीव– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, दि. २६ जानेवारी २०२६ : विधान भवन, मुंबई येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७व्या वर्धापनदिनानिमित्त विधानपरिषदेचे […]

1 min read

आध्यात्मिक ऊर्जेत देशभक्तीचा जागर — ब्रह्माकुमारीज तर्फे फरांदे पार्क, नांदेड येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Loading

आध्यात्मिक ऊर्जेत देशभक्तीचा जागर — ब्रह्माकुमारीज तर्फे फरांदे पार्क, नांदेड येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नांदेड प्रतिनिधी): प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क, नांदेड येथे 77 वा प्रजासत्ताक दिन देशभक्ती, शिस्त, उत्साह आणि आध्यात्मिक वातावरणात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेम, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेने भारावून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात […]

1 min read

गावाचा सन्मान, विद्यार्थ्यांचा आनंद — कुर्हे खुर्दचा प्रजासत्ताक दिन ठरला विशेष

Loading

  गावाचा सन्मान, विद्यार्थ्यांचा आनंद — कुर्हे खुर्दचा प्रजासत्ताक दिन ठरला विशेष अमळनेर प्रतिनिधी कुर्हे खुर्द गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा* कुर्हे खुर्द गावात 77 वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला, या यावेळी गावाचे मूळ रहिवासी व सरला फाउंडेशन ठाणे, चे अध्यक्ष, समाज सेवक श्री सुभाष दादा सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, […]

1 min read

अमळनेर प्रताप कॉलेजमध्ये ज्ञानाचा उत्सव; प्रजासत्ताक दिनी १३५ विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान परीक्षा

Loading

अमळनेर प्रताप कॉलेजमध्ये ज्ञानाचा उत्सव; प्रजासत्ताक दिनी १३५ विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान परीक्षा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर द्वारा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.ही परीक्षा २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते १२ दरम्यान घेण्यात आली, प्रस्तुत परीक्षेत १३५ विद्यार्थ्यांनी मोठ्या […]

1 min read

युवकांनी पुढे यावे, पर्यावरण वाचवावे — पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे आवाहन , धनदाई महाविद्यालयाच्या NSS श्रमसंस्कार शिबिरात ‘पर्यावरण संवर्धन’ विषयावर प्रभावी मार्गदर्शन

Loading

युवकांनी पुढे यावे, पर्यावरण वाचवावे — पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे आवाहन धनदाई महाविद्यालयाच्या NSS श्रमसंस्कार शिबिरात ‘पर्यावरण संवर्धन’ विषयावर प्रभावी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर आटाळे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे दिनांक […]

1 min read

भारतीय अर्थव्यवस्थेचे सोप्या भाषेत उलगडले रहस्य , अमळनेरमध्ये हिमांशू पवार यांचे स्पर्धा परीक्षार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन

Loading

भारतीय अर्थव्यवस्थेचे सोप्या भाषेत उलगडले रहस्य अमळनेरमध्ये हिमांशू पवार यांचे स्पर्धा परीक्षार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे “भारतीय अर्थव्यवस्था” या विषयावरील विशेष मार्गदर्शन सत्र अमळनेर येथे उत्साहात पार पडले. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पातोंडा परिसर विकास […]

1 min read

देशभक्तीच्या जल्लोषात देवगाव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Loading

देशभक्तीच्या जल्लोषात देवगाव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन देशभक्ती, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा परिसर तिरंग्याच्या रंगांनी नटला होता आणि विद्यार्थ्यांच्या देशप्रेमाने वातावरण भारावून गेले होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे जेष्ठ संचालक राजाराम बंडू बैसाणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे अतिथी व्याख्यानाचे आयोजन*

Loading

*प्रताप महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे अतिथी व्याख्यानाचे आयोजन* —————————————– दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे सिरम इन्स्टिटयूट पुणे येथील श्री. कैलास फुलदेवरे (मॅनेजर ,डाऊन स्ट्रीम प्रोसेसिंग ) यांचे विद्यार्थ्यांना करियर विषयी मार्गदर्शन मिळावे याहेतूने ” Opportunities in Pharmaceuticals Industries” याविषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .हर्षवर्धन जाधव यांनी अतिथींचा सत्कार केला […]

1 min read

महिलांचा सर्व समावेशक विकास महत्वाचे*- प्रा.इशिता घोष यांचे प्रतिपादन

Loading

*महिलांचा सर्व समावेशक विकास महत्वाचे*- प्रा.इशिता घोष यांचे प्रतिपादन —————————————– अमळनेर- येथील रुक्मिणी ताई वाणिज्य आणि कला महाविद्यालय,अमळनेर या ठिकाणी ‘महिला सबलीकरण’ या विषयावर चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले.याप्रसंगी महिला सबलीकरण संदर्भात प्रा.इशिता घोष (पदार्थशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) यांनी आपल्या व्याख्यानात म्हटले की, आज विविध क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत; परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा ‘महिला […]

1 min read

चौघेही विद्यार्थी यशस्वी! रोबो क्वेस्ट राज्यस्तरीय स्पर्धेत पी.बी.ए. शाळेचा मान उंचावला

Loading

होमी भाभा फाउंडेशन मुंबई द्वारा आयोजित रोबो क्वेस्ट परीक्षेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी घेत उपरोक्त स्पर्धेत राज्यस्तरावर निवड सर्वत्र अभिनंदन शैक्षणिक क्षेत्रात व अंतराळ संशोधन कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्था होमी भाभा फाउंडेशन मुंबई याद्वारे रोबोट कार्यावर आधारित व विद्यार्थ्यांच्या सप्तगुणांना वाव देण्यासाठी रोबो क्वेस्ट परीक्षेचे आयोजन हे करण्यात येत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?