24 Apr, 2026

खडके गावासाठी गौरवाची थाप!!! प्रेरणा देणारे बळ!!! सौ तृप्ती मनोज (जयदीप) पाटील पोलीस पाटील खडके तालुका अमळनेर

Loading

खडके गावासाठी गौरवाची थाप!!! प्रेरणा देणारे बळ!!! सौ तृप्ती मनोज (जयदीप) पाटील पोलीस पाटील खडके तालुका अमळनेर अमळनेर प्रतिनिधी महसूल प्रांत कार्यालय अमळनेर तालुका अमळनेर व पोलीस स्टेशन अमळनेर यांच्या वतीने उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार सौ तृप्ती मनोज पाटील पोलीस पाटील खडके तालुका अंमळनेर यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल […]

1 min read

हळव्या मनाचा नेता : अभिलाषा रोकडे यांनी उलगडली अजितदादांच्या मायेची आठवण

Loading

हळव्या मनाचा नेता : अभिलाषा रोकडे यांनी उलगडली अजितदादांच्या मायेची आठवण कडक निर्णयक्षमतेसोबतच कार्यकर्त्यांवर पितृतुल्य प्रेम करणारा नेता म्हणून अजित पवार यांची भावनिक आठवण चाळीसगाव प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्ष अभिलाषा रोकडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा एक हळवा, भावनिक प्रसंग सांगत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील माणुसकीचा पैलू उजागर […]

1 min read

आमदार अनिल पाटलांच्या निवासस्थानी शोककळा कार्यकर्त्यांना अश्रू अनावर,अनेक जण बारामतीकडे रवाना

Loading

आमदार अनिल पाटलांच्या निवासस्थानी शोककळा कार्यकर्त्यांना अश्रू अनावर,अनेक जण बारामतीकडे रवाना अमळनेर प्रतिनिधी:-महाराष्ट्राचे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अमळनेर येथे समजताच शेकडो हितचिंतक व कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेऊन शोक व्यक्त केला. आमदार अनिल पाटील हे मुंबईत असल्याने कार्यकर्त्यानी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांची […]

1 min read

शताब्दी वर्षानिमित्त के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू येथे शिक्षकांसाठी BMD आरोग्य तपासणी शिबिर

Loading

शताब्दी वर्षानिमित्त के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू येथे शिक्षकांसाठी BMD आरोग्य तपासणी शिबिर   ठाणे प्रतिनिधी दि. डहाणू एज्युकेशन ट्रस्ट – के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त उपाध्यक्ष मा. श्री अजय बाफना आणि विश्वस्त मा. डॉ. रोहित भंसाली यांच्या संकल्पनेतून, संस्थेचे सर्व विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य यांच्या प्रेरणेतून तसेच मुख्याध्यापक मा. श्री सोपान इंगळे सर […]

1 min read

अजितदादांप्रती श्रद्धाभाव; ‘नगरदेवळा बंद’चे भावनिक आवाहन

Loading

  अजितदादांप्रती श्रद्धाभाव; ‘नगरदेवळा बंद’चे भावनिक आवाहन नगरदेवळा (ता. पाचोरा, जि. जळगाव) प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व, ठाम निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या संदर्भातील दु:खद वृत्तामुळे नगरदेवळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यशैलीने प्रेरित असलेल्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली असून वातावरण भावनिक झाले आहे. अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी, […]

1 min read

माझा आधारवडच कोसळला…” – अजितदादांच्या निधनाच्या वृत्ताने अनिल पाटील भावूक

Loading

“माझा आधारवडच कोसळला…” – अजितदादांच्या निधनाच्या वृत्ताने अनिल पाटील भावूक अमळनेर प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या वृत्तानंतर राज्यभरातून शोकसंदेश येत असून, माजी मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अतिशय भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “अजितदादांच्या जाण्याने माझा आनंदच हरपला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मार्गदर्शक नेत्याला श्रद्धांजली अर्पण […]

1 min read

“दादा माणूस” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार : निर्णयक्षम, थेट आणि प्रशासनावर मजबूत पकड

Loading

  “दादा माणूस” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार : निर्णयक्षम, थेट आणि प्रशासनावर मजबूत पकड महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले-गेले, पण “काम करणारा नेता” ही ओळख ज्यांनी कायम ठेवली, त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नाव ठळकपणे घेतले जाते. राजकारणात भावनांपेक्षा निर्णय, भाषणांपेक्षा कृती आणि आश्वासनांपेक्षा अंमलबजावणी यांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा अशी त्यांची प्रतिमा […]

1 min read

महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व ‘अजित दादा’ यांना स्वर्गवास.

Loading

श्रद्धांजली: महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व ‘अजित दादा’ यांना स्वर्गवास. मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) ​आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी व प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखले जाणारे श्री. अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाले. ही बातमी केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुन्न करणारी आहे. ​प्रशासनाचा ‘दादा’ […]

1 min read

अमळनेरची मान उंचावली! डॉ. दिपाली साळुंखे यांना “महाराष्ट्र बिझनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड 2025” प्रदान

Loading

  अमळनेरची मान उंचावली! डॉ. दिपाली साळुंखे यांना “महाराष्ट्र बिझनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड 2025” प्रदान अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी डॉ. दिपाली साळुंखे यांनी केली आहे. तेजस स्किन अँड हेअर क्लिनिक, अमळनेर यांच्या संचालिका असलेल्या डॉ. साळुंखे यांना “महाराष्ट्र बिझनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड 2025” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. […]

1 min read

विद्यार्थ्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती; प्रजासत्ताक दिनी सैतवडे शाळेला स्मार्ट टीव्हींची देणगी

Loading

  विद्यार्थ्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती; प्रजासत्ताक दिनी सैतवडे शाळेला स्मार्ट टीव्हींची देणगी रत्नागिरी प्रतिनिधी सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित केलेले ध्वजारोहन श्री स्वप्नील पालांडे सर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी प्रभातफेरी तसेच तसेच उत्कृष्ट कवायत संचलन पार पडले.त्यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी कै. यतीन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?