राष्ट्रीय स्तरावरील “proJIT–2026 – राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन” मध्ये आय.एम.आर.डी.च्या विद्यार्थ्याचे दैदिप्यमान यश
![]()
राष्ट्रीय स्तरावरील “proJIT–2026 – राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन” मध्ये आय.एम.आर.डी.च्या विद्यार्थ्याचे दैदिप्यमान यश शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट परिसंस्थेच्या तृतीय वर्ष बी.सी.ए. अभ्यासक्रमातील विद्यार्थी पियुष वासुदेव भोई याने राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून परिसंस्थेचा गौरव वाढवला आहे. “ProJIT–2026 […]
अनाहत चक्राला जागृत करण्याची शक्ती संगीतामध्ये – ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
![]()
अनाहत चक्राला जागृत करण्याची शक्ती संगीतामध्ये – ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन (तुपे वस्ती): संगीत म्हणजे स्वर, ताल, लय यांचा मिलाप आहे. भारतीय संगीताचे प्रकार अनेक असून त्यापैकी शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत हे महत्त्वाचे आहे. संगीतामुळे मन प्रसन्न राहुन तणाव कमी होतो. भारतीय संगीत ,अति प्राचीन असून वैविविधता […]
विटनेरमध्ये शिवजयंतीनिमित्त ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; पंचक्रोशीसाठी ‘शिवसप्ताह’चा संकल्प
![]()
विटनेरमध्ये शिवजयंतीनिमित्त ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; पंचक्रोशीसाठी ‘शिवसप्ताह’चा संकल्प विटनेर (ता.जि. जळगाव) प्रतिनिधी – शिवजयंतीच्या पावन निमित्ताने “श्री छत्रपती शिवराय बहुउद्देशीय मित्रमंडळ, विटनेर” यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत सुमारे २० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपली वक्तृत्व कला सादर केली. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर आणि तरुण […]
कीर्तनातून समाजक्रांती घडविणारे गाडगे बाबा
![]()
गाडगे बाबा यांची शतकोत्तर सुवर्णजयंती —————————————————— गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झला . हे वर्ष त्यांच्या जन्माचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष आहे . अगदी निरक्षर असलेले गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून अगदी उच्याविद्याविभुशित लोकांनाही लाजवतील असे विचार मांडत असत . समाजात असलेल्या अनिष्ट चालीरीती , रूढी परंपरा , […]
पत्रकार वसंतराव पाटील व सौं आशाबाई वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार
![]()
पत्रकार वसंतराव पाटील व सौं आशाबाई वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार अंमळनेर प्रतिनिधी पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार वसंतराव पाटील यांची महाराष्ट्र राज्यातील गुर्जर समुदायासाठी कार्य करणारी वीर गुर्जर सेनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नियुक्ती केल्याने व जेष्ठ पत्रकार नरेंद्र कदम व भगवान सोनार यांनी “गर्जना ग्रामीण पत्रकार संघटनेच्या […]
शिक्षक ते इंटरनॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील सरांचा सह्याद्रीत झंझावाती पराक्रम!
![]()
शिक्षक ते इंटरनॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील सरांचा सह्याद्रीत झंझावाती पराक्रम! अमळनेर प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अविरत मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार करता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिखर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक अँड. चंद्रभान पाटील सर. टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, लोणावळा येथील ५० किलोमीटरचे अत्यंत आव्हानात्मक अंतर त्यांनी अवघ्या ५ तासांत पूर्ण […]
प्रस्तावित सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे निकष, लाभ जाहीर करा.– जळगांव जूक्टो संघटनेची मागणी.
![]()
प्रस्तावित सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे निकष, लाभ जाहीर करा.– जळगांव जूक्टो संघटनेची मागणी. जळगांव:राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या शिक्षक संवर्गासह इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन न देता राष्ट्रीय पेन्शन योजना (एन.पी.एस.)लागू केलेली आहे. मात्र आता ह्या एन.पी.एस. धारकांना केंद्राच्या धर्तीवर दि.२० सप्टेंबर २०२४च्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार राज्याची […]
ग्रामरोजगार सहाय्यकांच्या फिक्स पेमेंटच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आमदार अमोल पाटील यांच्याकडे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांची अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्याची मागणी
![]()
ग्रामरोजगार सहाय्यकांच्या फिक्स पेमेंटच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आमदार अमोल पाटील यांच्याकडे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांची अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी – मनरेगा अंतर्गत राज्यातील ग्रामरोजगार सेवकांचे शासन निर्णयानुसार पदनामात बदल करून ग्रामरोजगार सहाय्यक केलेले आहे. मागील काळात महायुती सरकारने क्रांतिकारी निर्णय घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन ग्रामरोजगार […]
“अपयशाला घाबरू नका; सातत्य ठेवा आणि ध्येय गाठा!” – उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात यशाचा मंत्र; तरुणाईला नवे बळ
![]()
“अपयशाला घाबरू नका; सातत्य ठेवा आणि ध्येय गाठा!” – उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात यशाचा मंत्र; तरुणाईला नवे बळ अमळनेर प्रतिनिधी : पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा परीक्षांच्या आव्हानात्मक प्रवासात संयम, नियोजन आणि सातत्य या त्रिसूत्रीचे […]
टाकाऊ वस्तूंमधून त्रिमितीचा गोड धडा; साने गुरुजी विद्यालयात गणित झाले आनंददायी!
![]()
टाकाऊ वस्तूंमधून त्रिमितीचा गोड धडा; साने गुरुजी विद्यालयात गणित झाले आनंददायी! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य तयार करून एक अभिनव व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. कृतीयुक्त व आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला असून त्याची सकारात्मक अध्ययन […]

