भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम -देहूरोड(धम्मसदन)
![]()
भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम -देहूरोड(धम्मसदन) भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम देहूरोड येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ होते, तर सूत्रसंचल सरचिटणीस दलितानंद थोरात यांनी केले. कोषाध्यक्ष रवींद्र अभंग यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी जिल्ह्याचे संस्कार सचिव राजेश पहुरकर, जिल्हा प्रचार पर्यटन सचिव अशोक टपाले, जिल्हा संघटक प्रकाश कांबळे रुईकर, देहूरोड शाखाध्यक्ष […]
खवशी गावालगतचा पाणलोट बंधारा ठरतोय गावासाठी ‘जीवनदायी वरदान’! , तीव्र पाणीटंचाईवर मात करत शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला मार्गी
![]()
खवशी गावालगतचा पाणलोट बंधारा ठरतोय गावासाठी ‘जीवनदायी वरदान’! तीव्र पाणीटंचाईवर मात करत शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला मार्गी अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार) खवशी गावाच्या तिन्ही दशकांच्या इतिहासाकडे पाहिले तर, या परिसरात सिंचनासाठी कोणतेही प्रभावी साधन उपलब्ध नसल्यामुळे गावाला दीर्घकाळ तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असे, तर […]
समाजभूषण पुरस्काराने डॉ. दादासाहेब संजय सोनवणे यांचा गौरव शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल
![]()
समाजभूषण पुरस्काराने डॉ. दादासाहेब संजय सोनवणे यांचा गौरव शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल अमळनेर प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य करत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे भरवस माध्यमिक विद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. दादासाहेब संजय सोनवणे यांना नुकताच प्रतिष्ठेचा “समाजभूषण पुरस्कार” प्रदान करून सन्मानित […]
वारकरी परंपरेचा जागर: ह.भ.प. दिनेश महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन ३० मार्च रोजी
![]()
वारकरी परंपरेचा जागर: ह.भ.प. दिनेश महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन ३० मार्च रोजी अमळनेर प्रतिनिधी : श्री क्षेत्र मालखेडा येथे वारकरी संप्रदायाच्या पवित्र परंपरेला उजाळा देणारा एक भक्तिमय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कै. बापूसो भिका कृष्णा पाटील यांच्या उत्तरकार्याच्या पूर्वसंध्येला, दि. ३० मार्च २०२६ रोजी प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. दिनेश महाराज फरकांडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित […]
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर , समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील सन्मान; ५ एप्रिल रोजी ग्रेटर नोएडा येथे पुरस्कार वितरण
![]()
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील सन्मान; ५ एप्रिल रोजी ग्रेटर नोएडा येथे पुरस्कार वितरण दिल्ली (प्रतिनिधी) : समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडिया (SKF India) या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सेवाव्रती व्यक्तींना दिला जाणारा ‘राष्ट्र गौरव पुरस्कार […]
प्रामाणिकतेचा आदर्श: बस प्रवासात हरवलेले ₹10 हजार सुरक्षित परत
![]()
प्रामाणिकतेचा आदर्श: बस प्रवासात हरवलेले ₹10 हजार सुरक्षित परत अमळनेर प्रतिनिधी आजच्या धावपळीच्या जीवनात प्रामाणिकतेची उदाहरणे दुर्मीळ होत असताना, गडखांब येथे घडलेली एक घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. येथील रहिवासी कल्पना बाई संजय पाटील यांचे बस प्रवासादरम्यान हरवलेले ₹10,000/- (अक्षरी : दहा हजार रुपये) अखेर सुरक्षितपणे परत मिळाले आहेत. दि. 13 मार्च 2026 रोजी प्रवास […]
जळगावात २४ व २५ मार्च रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार*
![]()
*जळगावात २४ व २५ मार्च रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार* जळगाव, दि. 22. (जिमाका) – शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव व व वा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव ग्रंथोत्सव २०२६ चे आयोजन मंगळवार व बुधवार, दि. २४ व २५ मार्च रोजी करण्यात आले आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात […]
“पाण्याची एक्सपायरी डेट” — खरंच असते का? सोयीच्या मानसिकतेतून पाण्याचा अपव्यय; सभापती कैलास पाटील यांचा मार्मिक संदेश
![]()
“पाण्याची एक्सपायरी डेट” — खरंच असते का? सोयीच्या मानसिकतेतून पाण्याचा अपव्यय; सभापती कैलास पाटील यांचा मार्मिक संदेश अमळनेर प्रतिनिधी पाणी म्हणजे जीवन… पण त्या जीवनदायिनी घटकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मात्र दिवसेंदिवस अधिक ‘सोयीस्कर’ आणि विसंगत होत चालला आहे. पाणी पुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील यांनी एका विचारप्रवर्तक संदेशातून याच वास्तवावर अचूक बोट ठेवले आहे. “पाण्याची […]
आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट* *शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आसावरी जगदाळे यांचा डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार*
![]()
*आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट* *शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आसावरी जगदाळे यांचा डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार* पुणे. दि.२१: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत विधान परिषदेच्या […]
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील* , लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत ऐतिहासिक झेप
![]()
*नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील* लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत ऐतिहासिक झेप *जळगाव, प्रतिनिधी (दि. 21 मार्च) : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण लेवा पाटीदार समाजासाठी कु. नंदिनी संजीव पाटील यांचे UPSC मधील यश अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री म गुलाबराव पाटील यांनी केले. […]

