पुस्तक समीक्षण* जीवनमूल्य वृद्धिगत करणारे “दंतकथा आणि इतर गोष्टी” पुस्तक
![]()
*पुस्तक समीक्षण* जीवनमूल्य वृद्धिगत करणारे “दंतकथा आणि इतर गोष्टी” पुस्तक “दंतकथा आणि इतर गोष्टी” हा कथालेखक श्री. दगा तुकाराम चित्ते यांचा अवतीभवतीच्या परिसरातील ओळखी पाळखीतील ज्ञात कथांचा प्रथम लघुकथा संग्रह. संपूर्ण पुस्तकाचे अवलोकन केले असता साधारणता दीड ते दोन पानांत सामावलेल्या कथांमुळे या संग्रहाला लघुकथा संग्रहाचे स्वरूप प्राप्त होते. कुमुद पब्लिकेशन जळगाव प्रकाशनात 22 डिसेंबर […]
नामदार जयकुमार भाऊरावल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुरुकवाडे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
![]()
नामदार जयकुमार भाऊरावल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुरुकवाडे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न कुरुकवाडे | शिंदखेडा तालुका | धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊरावल साहेब यांचा वाढदिवस दि. १६ जानेवारी रोजी असून, त्या निमित्ताने दि. १५ जानेवारी २०२६ रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे गावात मोफत आरोग्य तपासणी […]
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; 7 फेब्रुवारीला मतमोजणी. -राज्य निवडणूक आयुक्त
![]()
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; 7 फेब्रुवारीला मतमोजणी. -राज्य निवडणूक आयुक्त मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत […]
मोंढाळे पिंप्री विद्यालयाचा इलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेचा 100 टक्के निकाल*
![]()
*मोंढाळे पिंप्री विद्यालयाचा इलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेचा 100 टक्के निकाल* तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेचा शासकीय ग्रेड परीक्षा 2025 एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. इलेमेंटरी परीक्षेत अथर्व सोनवणे, दिव्या नरेंद्र, ज्ञानेश्वर शरद, हितेश जितेंद्र, पियुष अनिल पूजा गोकुळ , वर्षा युवराज, इंटरमिजिएट परीक्षेत आदित्य भिमराव, भाविका रवींद्र, […]
समर्पण, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा जागर — अमळनेर येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त “समर्पण दिन” उत्साहात साजरा
![]()
समर्पण, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा जागर — अमळनेर येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त “समर्पण दिन” उत्साहात साजरा अमळनेर | प्रतिनिधी समर्पित समाजसेवा, धगधगती राष्ट्रभक्ती आणि त्यागमय जीवनमूल्यांचे प्रतीक असलेले स्वराज्य जननी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि युवाशक्तीचे प्रेरणास्थान श्री स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक व प्रेरक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे […]
कै. सौ. वत्साई यांच्या १०व्या पुण्यस्मरणानिमित्त दहिवद येथे भव्य कीर्तन व “वत्साई अग्निपुष्प” पुरस्कार वितरण सोहळा
![]()
कै. सौ. वत्साई यांच्या १०व्या पुण्यस्मरणानिमित्त दहिवद येथे भव्य कीर्तन व “वत्साई अग्निपुष्प” पुरस्कार वितरण सोहळा अमळनेर प्रतिनिधी श्री वासुदेव देसले यांच्या मातोश्री कै. सौ. वत्साई यांच्या १०व्या पुण्यस्मरणानिमित्त दहिवद येथे भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरणात भव्य कीर्तन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ह.भ.प. सौ. कांचनताई जगताप (अध्यक्ष – निवृत्तीनाथ महाराज […]
रंबल स्ट्रिप निष्फळ; मंगलमुर्ती चौकात अपघातांची मालिका, शेतकरी जखमी*
![]()
*रंबल स्ट्रिप निष्फळ; मंगलमुर्ती चौकात अपघातांची मालिका, शेतकरी जखमी* *अमळनेर | प्रतिनिधी* अमळनेर शहरातील स्टेशन रोडवरील मंगलमुर्ती चौक ते गलवाडे रोड मार्गे शिरपूरकडे जाणारा प्रमुख रस्ता पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आला आहे. या ठिकाणी दररोज होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असून, आज झालेल्या अपघातात एक दुधवाला शेतकरी जखमी झाला आहे. संबंधित शेतकरी दुचाकीने […]
निवडणुकीच्या धुरात हरवली श्वासांची लढाई! हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोक्याच्या पातळीवर* – डी. ए. धनगर
![]()
*निवडणुकीच्या धुरात हरवली श्वासांची लढाई! हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोक्याच्या पातळीवर* – डी. ए. धनगर राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, नागरिकांचा श्वास मात्र दिवसेंदिवस कोंडत चालला आहे. प्रचार, सभा, घोषणा यांचा गोंधळ असताना शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) थेट 150 च्या आसपास पोहोचला आहे. मात्र या गंभीर विषयाकडे सत्ताधारी आणि प्रशासनाचे जणू दुर्लक्षच झाले आहे, […]
मानवी नात्यात गोडवा निर्माण करणारा कृषी संस्कृतीचा अप्रतिम सण मकर संक्रांत !!!
![]()
मानवी नात्यात गोडवा निर्माण करणारा कृषी संस्कृतीचा अप्रतिम सण मकर संक्रांत !!! भारतामध्ये सण उत्सवाचे परंपरा कृषी संस्कृतीतून आली. आमची मूळ संस्कृती ही शेतीवर आधारित होती. सर्व सण व उत्सव सनातन संस्कृतीची ओळख करून देतात. मकर संक्रांत हा सण शेतीतून आलेला हंगाम शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा बहर घेऊन येतो. शेतातून आलेले अन्नधान्य शेतकऱ्याला आनंदी करत असते. […]
डॉ. दत्ता विघावे यांचा ‘Extraordinary People of India’मधील टॉप १०० यादीत गौरवपूर्ण समावेश
![]()
डॉ. दत्ता विघावे यांचा ‘Extraordinary People of India’मधील टॉप १०० यादीत गौरवपूर्ण समावेश मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारिता व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रांत भरीव आणि सातत्यपूर्ण योगदान देणारे डॉ. दत्ता विघावे यांचा भारतातील नामवंत ‘Extraordinary People of India’ या प्रतिष्ठित पुस्तकातील टॉप १०० व्यक्तींच्या यादीत सन्मानपूर्वक समावेश करण्यात आला आहे. […]

