“दादा माणूस” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार : निर्णयक्षम, थेट आणि प्रशासनावर मजबूत पकड
![]()
“दादा माणूस” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार : निर्णयक्षम, थेट आणि प्रशासनावर मजबूत पकड महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले-गेले, पण “काम करणारा नेता” ही ओळख ज्यांनी कायम ठेवली, त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नाव ठळकपणे घेतले जाते. राजकारणात भावनांपेक्षा निर्णय, भाषणांपेक्षा कृती आणि आश्वासनांपेक्षा अंमलबजावणी यांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा अशी त्यांची प्रतिमा […]
महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व ‘अजित दादा’ यांना स्वर्गवास.
![]()
श्रद्धांजली: महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व ‘अजित दादा’ यांना स्वर्गवास. मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी व प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखले जाणारे श्री. अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाले. ही बातमी केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुन्न करणारी आहे. प्रशासनाचा ‘दादा’ […]
अमळनेरची मान उंचावली! डॉ. दिपाली साळुंखे यांना “महाराष्ट्र बिझनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड 2025” प्रदान
![]()
अमळनेरची मान उंचावली! डॉ. दिपाली साळुंखे यांना “महाराष्ट्र बिझनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड 2025” प्रदान अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी डॉ. दिपाली साळुंखे यांनी केली आहे. तेजस स्किन अँड हेअर क्लिनिक, अमळनेर यांच्या संचालिका असलेल्या डॉ. साळुंखे यांना “महाराष्ट्र बिझनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड 2025” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. […]
विद्यार्थ्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती; प्रजासत्ताक दिनी सैतवडे शाळेला स्मार्ट टीव्हींची देणगी
![]()
विद्यार्थ्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती; प्रजासत्ताक दिनी सैतवडे शाळेला स्मार्ट टीव्हींची देणगी रत्नागिरी प्रतिनिधी सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित केलेले ध्वजारोहन श्री स्वप्नील पालांडे सर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी प्रभातफेरी तसेच तसेच उत्कृष्ट कवायत संचलन पार पडले.त्यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी कै. यतीन […]
स्वयममधून उमटली लक्ष्मीची पाऊले!* *ग्रामीण महिला उद्योजकतेसाठी नेरोलॅकचे सामाजिक उत्तरदायित्व *उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर
![]()
*स्वयममधून उमटली लक्ष्मीची पाऊले!* *ग्रामीण महिला उद्योजकतेसाठी नेरोलॅकचे सामाजिक उत्तरदायित्व *उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर *चिपळूण:* (वार्ताहर/ प्रतिनिधी) ब्रॅण्डिंग पॅकेजिंग लोगो सोशल मीडिया यासह व्यवसायाकडे उद्योग म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित झाल्याने केवळ दीड महिन्याच्या कार्यकाळात ७ लाख ८२ हजार ३६३ रुपयांची उलाढाल करीत स्वयंम मधून लक्ष्मीची पाऊले उमटल्याची भावुक प्रतिक्रिया कार्यशाळेत उमटली. निमित्त होतं कन्साई नेरोलॅक […]
जळगाव जिल्ह्यात दहावी-बारावी परीक्षा ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पडणार ड्रोन, लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे होणार काटेकोर देखरेख
![]()
जळगाव जिल्ह्यात दहावी-बारावी परीक्षा ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पडणार ड्रोन, लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे होणार काटेकोर देखरेख *जळगाव, दि. 27 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) –* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ड्रोन कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीमिंग, […]
अमळनेर नगर परिषद निवडणूक जाहीरनाम्याची अंमलबजावणी सुरू; विवाह नोंदणी अधिकारासाठी पुण्यात उच्चस्तरीय पाठपुरावा
![]()
अमळनेर नगर परिषद निवडणूक जाहीरनाम्याची अंमलबजावणी सुरू; विवाह नोंदणी अधिकारासाठी पुण्यात उच्चस्तरीय पाठपुरावा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगर परिषद निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेकडे प्रत्यक्ष पावले टाकण्यास सुरुवात झाली असून, शहरासाठी महत्त्वाचा मानला जाणारा विवाह नोंदणीचा अधिकार पुन्हा नगर परिषदेकडे वर्ग करण्याचा विषय आता प्रशासकीय स्तरावर गती घेताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार […]
देशभक्तीच्या गीतांवर विश्वविक्रम सामूहिक कवायत संचलन; ब्राम्हणवेलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
![]()
देशभक्तीच्या गीतांवर विश्वविक्रम सामूहिक कवायत संचलन; ब्राम्हणवेलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ब्राम्हणवेल प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल व जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गीतांवर आधारित विश्वविक्रम सामूहिक कवायत संचलन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे संपूर्ण गाव देशप्रेमाच्या […]
लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम!
![]()
लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम! बंधूतुल्य पत्रकार मित्र आणि उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार महर्षींची आनंददायी उपस्थिती! सतत विसंगती… विषमता… अन्याय…अत्त्याचार… अनाचाराविरूध्द लेखणीचा संघर्ष आणि शासन, प्रशासनाला सेवा देत धावणारा पत्रकार…!”राष्ट्राचा चौथा आधारस्तंभ” म्हणून राजकीय बोलघेवड्यांकडून त्याची स्तूती […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्सवात साजरा .
![]()
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्सवात साजरा . भुसावळ – नगरपरिषद संचलित मुनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ठीक ७:१५ वाजता भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाळे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। […]

