तिमिरातुनी तेजाकडे’ वास्तवतेचा मार्ग दाखविणारी पुस्तिका! -संदीप घोरपडे, स्वातंत्र्य दिनास प्रकाशन सोहळासंपन्न
![]()
‘तिमिरातुनी तेजाकडे’ वास्तवतेचा मार्ग दाखविणारी पुस्तिका! -संदीप घोरपडे स्वातंत्र्य दिनास प्रकाशन सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी- उमलत्या वयात स्वतःच्या शरीराबद्दल अनेक प्रश्न पडतात, त्याचे शास्त्रीय उत्तर मिळाले नाही तर मुले मुले मानसिक आरोग्य खराब करून घेतात हे टाळावे म्हणून सोप्या शब्दात लैंगिक शिक्षण देणारी ही पुस्तिका निश्चित मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन संदीप घोरपडे यांनी केले. ते […]
स्वातंत्र्य दिनानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलतर्फे सैनिक व पोलीस बांधवांना पत्रांद्वारे ॠणभाव व्यक्त
![]()
स्वातंत्र्य दिनानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलतर्फे सैनिक व पोलीस बांधवांना पत्रांद्वारे ॠणभाव व्यक्त अमळनेर प्रतिनिधी) – १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमळनेर नगर परिषदेच्या उपक्रमाअंतर्गत साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर येथील विद्यार्थिनींनी देशरक्षक सैनिक व पोलीस बांधवांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हृदयस्पर्शी पत्र लेखनाचा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी आपल्या भावना शब्दबद्ध करून पत्रे लिहिली. […]
सुप्रसिद्ध कवी/लेखक हिरामण सोनवणे यांची धुळे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती साहित्य क्षेत्रातील मानाचा बहुमान – हिरामण सोनवणे यांची ऐतिहासिक निवड
![]()
सुप्रसिद्ध कवी/लेखक हिरामण सोनवणे यांची धुळे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती साहित्य क्षेत्रातील मानाचा बहुमान – हिरामण सोनवणे यांची ऐतिहासिक निवड धुळे प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील सुप्रसिध्द कलाशिक्षक, कवी , लेखक मा. हिरामण सोनवणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, धुळे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र ऑनलाईन दि. […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे दहीहंडी उत्सव साजरा
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे दहीहंडी उत्सव साजरा अमळनेर (प्रतिनिधी) – पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता गोपाळकाला निमित्त भव्य दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत भदाणे सर व सचिव सौ. गायत्री भदाणे मॅडम उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आनंदात दहीहंडी […]
तुम्ही ज्या मैदानावर आहात त्याच मैदानाने मला घडवलं.* – अल्पेश दगडे *सम्राट अशोक विद्यालयात सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण.*
![]()
*तुम्ही ज्या मैदानावर आहात त्याच मैदानाने मला घडवलं.* – अल्पेश दगडे *सम्राट अशोक विद्यालयात सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण.* ठाणे:कल्याण( मनिलालशिंपी ) – कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात सेवानिवृत्त सैनिक हवलदार अल्पेश दगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सम्राट अशोक शाळेत विद्यार्थी व पालकांना कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच प्रेरणा व प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असतो. 79 व्या स्वातंत्र्य […]
जनतेच्या श्रमांचा, त्यागाचा सन्मान – नोबेल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
![]()
जनतेच्या श्रमांचा, त्यागाचा सन्मान – नोबेल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम जळगाव प्रतिनिधी- भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने आणि लाखो लोकांच्या मेहनतीने मिळालेले आहे. आजही या स्वतंत्र भारताला जे करोडो हात चालवत आहेत त्या करोडो लोकांचा हा भारत आहे या देश चालवणाऱ्या लोकांचा स्वातंत्र्य दिनाला खऱ्या अर्थाने सन्मान व्हावा आणि […]
गजानन महिला भगिनींनी सजवला श्रीकृष्णाचा पाळणा, साजरी केली गोकुळाष्टमी
![]()
गजानन महिला भगिनींनी सजवला श्रीकृष्णाचा पाळणा, साजरी केली गोकुळाष्टमी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– दादासाहेब जी.एम. सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात गोकुळाष्टमीचा पवित्र सोहळा भक्तीभाव, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गजानन महिला भगिनींनी श्रीकृष्णासाठी विविध फुलांनी सजवलेला सुंदर पाळणा मंदिरात ठेवला होता. हा पाळणा आकर्षणाचे केंद्र ठरला. महिलावारी प्रमुख सौ. […]
लासुर येथे महाकाल गृप च्या वतीने भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन*
![]()
*लासुर येथे महाकाल गृप च्या वतीने भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन* लासुर येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून *महाकाल गृप लासुरच्या वतीने भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन* माळी समाज मंगल कार्यालय लासुर येथे सकाळी १०:३० करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे *अध्यक्षस्थानी क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए के […]
ग्रंथालय व्यवस्थेमधील राजहंस सतीश पाटील-सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई
![]()
ग्रंथालय व्यवस्थेमधील राजहंस सतीश पाटील-सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई अमळनेर प्रतिनिधी कोणत्याही औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये मग ती शाळा असो महाविद्यालय असो विद्यापीठ असो किंवा ग्रंथालय असो ज्ञानदानाचे कार्य सुरू असते या ज्ञानदानाच्या कार्यात जे प्रमुख घटक मानले जातात त्यामध्ये शिक्षक विद्यार्थी व ग्रंथपाल परंतु सार्वजनिक ग्रंथालयाचा ग्रंथपाल हा महत्त्वाचा घटक असूनही तो कायम […]
सांघिक शक्तीतून एकता निर्माण करणारा महानायक श्रीकृष्ण !!
![]()
सांघिक शक्तीतून एकता निर्माण करणारा महानायक श्रीकृष्ण !!! भारतामध्ये २ महाकाव्य लिहिली गेली ती म्हणजे रामायण व महाभारत होय. ही साहित्यिकृती पद्य रूपामध्ये लिहिली गेली. या काव्याचे कथानक पद्य रूपामध्ये आढळते. साहित्याची अनमोल कृती म्हणून हे काव्य मानली जातात.होमर नावाच्या कवीने ही महाकाव्य लिहिण्याची नोंद आहे. अश्वघोष या विचारवंतानेही बुद्धांच्या जीवनावर पद्य स्वरूपात काव्य लिहिलेले […]

