पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे दहीहंडी उत्सव साजरा
1 min read

पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे दहीहंडी उत्सव साजरा

Loading

पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे दहीहंडी उत्सव साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) – पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता गोपाळकाला निमित्त भव्य दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत भदाणे सर व सचिव सौ. गायत्री भदाणे मॅडम उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आनंदात दहीहंडी फोडत उत्सव साजरा केला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, उष्कर्षा मॅडम, वैशाली मॅडम, विजय चौधरी सर, सखाराम पावरा, उमेश पाटील व राजु पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण शाळा परिसरात गोकुळाष्टमीच्या मंगलमय जयघोषांनी आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने वातावरण दुमदुमून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *