मसाप’ तर्फे 20 ऑगस्टपासून भारतीय संतांच्या विचारांचा जागर अभियान प.पू. संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने विशेष व्याख्यान
![]()
‘मसाप’ तर्फे 20 ऑगस्टपासून भारतीय संतांच्या विचारांचा जागर अभियान प.पू. संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने विशेष व्याख्यान अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर यांच्या वतीने भारतीय संतांच्या विचारांचा परिचय व्हावा या उद्देशाने वर्षभर प्रत्येक एकादशीच्या दिवशी “भारतीय संतांच्या विचारांचा जागर अभियान” हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ प.पू. संत सेना महाराज […]
बेटावद ता. जामनेर मॉब लिंचिंग प्रकरणी अमळनेरमध्ये मुस्लिम समाजाकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन* *_कडक आणि तत्परतेने कारवाईची मागणी_*
![]()
*बेटावद ता. जामनेर मॉब लिंचिंग प्रकरणी अमळनेरमध्ये मुस्लिम समाजाकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन* *_कडक आणि तत्परतेने कारवाईची मागणी_* अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे घडलेल्या तरुण सुलेमान खान यांच्या मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात अमळनेर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात घटनेतील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात […]
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण सामाजिक संस्थेतर्फे “वंजारी महोत्सव” उत्साहात संपन्न.
![]()
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण सामाजिक संस्थेतर्फे “वंजारी महोत्सव” उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण ( मनिलालशिंपी ) अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या 37 व्या वर्धापन दिना निमित्ते आयोजित करण्यात आलेला वंजारी महोत्सव नुकताच कल्याण येथे संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली […]
एचआयव्हीग्रस्त अनाथ बालकांसाठी रोटरी क्लब व आधार संस्थेचा जीवनदायी उपक्रम एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांना सकस आहारवाटप
![]()
एचआयव्हीग्रस्त अनाथ बालकांसाठी रोटरी क्लब आधार संस्थेचा जीवनदायी उपक्रम, एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांना सकस आहारवाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला. आजच्या […]
२४-२५ ऑगस्टला विचारपेरणीचा सोहळा – साथी गुलाब बापूंच्या स्मृतीसाठी अमळनेर सज्ज
![]()
२४-२५ ऑगस्टला विचारपेरणीचा सोहळा – साथी गुलाब बापूंच्या स्मृतीसाठी अमळनेर सज्ज अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेरची “मुलुख मैदान तोफ” म्हणून संपूर्ण खान्देशात लोकप्रिय असलेले जनतेचे लाडके माजी आमदार, शेतकऱ्यांचे खरे कैवारी आणि पत्रकारितेत वेगळा ठसा उमटविणारे साथी गुलाब बापू (गुलाबराव पाटील) यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी यावर्षीही भव्य स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सन १९७८, […]
उघड्यावर आलेल्या शंभर कुटुंबांसाठी रोटरी-रोटरॅक्टचा आधार ढगफुटीसदृश्य पावसात उद्ध्वस्त कुटुंबांना जीवनदान
![]()
उघड्यावर आलेल्या शंभर कुटुंबांसाठी रोटरी-रोटरॅक्टचा आधार ढगफुटीसदृश्य पावसात उद्ध्वस्त कुटुंबांना जीवनदान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा गाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सखोल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरून अनेक गरीब कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पावसामुळे १०० हून अधिक कुटुंबे उघड्यावर आली. शासनाकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याने रोटरी क्लब अमळनेर व रोटरॅक्ट क्लब अमळनेर […]
शिंदखेडा तालुक्यात सावता परिषदेची धुरा विशाल माळींकडे
![]()
शिंदखेडा तालुक्यात सावता परिषदेची धुरा विशाल माळींकडे शिंदखेडा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सावता परिषद शिंदखेडा तालुका अध्यक्षपदी कृपाळे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तसेच वारकरी साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष विशाल माळी यांची निवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. […]
६वी राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेत अमळनेरच्या खेळाडूंचे घवघवीत यश…*
![]()
*६वी राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेत अमळनेरच्या खेळाडूंचे घवघवीत यश…* *अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता यात त्यांना फार मोठे यश प्राप्त झाले आहे. यशस्वी झालेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे:-* *सुवर्ण पदक विजेते* सुहानी शिवाजी पाटील,अनय निखिल भांडारकर, दिव्यांनी निवृत्तीनाथ पवार , तेजस्विनी […]
मुंबईत १९ जून रोजी महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर
![]()
मुंबईत १९ जून रोजी महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईत होत असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी (प्रा./माध्यमिक) सुजाता खेर यांनी सही केलेल्या आदेशानुसार, महापालिका परिषदेतील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी अनुदानित व बिनअनुदानित शाळांना बुधवार, […]
“मूर्ती लहान पण कीर्ती महान –बापूसाहेब उपासनींच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरवसोहळा” ९१ वा वाढदिवस उत्साहात साजरा”
![]()
“मूर्ती लहान पण कीर्ती महान –बापूसाहेब उपासनींच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरवसोहळा” ९१ वा वाढदिवस उत्साहात साजरा” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – पाटीलगढी व भालेरावनगर कॉलनीचे पितामह, ज्येष्ठ मार्गदर्शक, भीष्माचार्य समान व्यक्तिमत्व म्हणून लौकिक असलेले बापूसाहेब रामचंद्र पुंडलिक उपासनी यांचा ९१ वा वाढदिवस रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी मंगरूळ एमआयडीसी येथील शोभा इंडस्ट्रीजमध्ये शेकडो मान्यवर, रहिवासी, […]

