६वी राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेत अमळनेरच्या खेळाडूंचे घवघवीत यश…*
1 min read

६वी राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेत अमळनेरच्या खेळाडूंचे घवघवीत यश…*

Loading

*६वी राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेत अमळनेरच्या खेळाडूंचे घवघवीत यश…*

*अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता यात त्यांना फार मोठे यश प्राप्त झाले आहे. यशस्वी झालेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे:-*

*सुवर्ण पदक विजेते*
सुहानी शिवाजी पाटील,अनय निखिल भांडारकर, दिव्यांनी निवृत्तीनाथ पवार , तेजस्विनी विकास जाधव, गणेश संदीप पाटील,सिद्धेश अमित पवार,भावेश विठ्ठल पाटील, गीतार्थ महेश पाटील,उपासना कमलेश साळुंखे,मल्हार रोहित सोनार,रिषिका गुरु गोयार,लीना संतोष पाटील,वेदांत भूपेंद्र वानखेडे,अनुश्री मनोज चौधरी,कृष्णा केतन गोसावी,समन्तक देवेंद्र देशमुख,अनंत निखिल वर्मा

*रौप्यपदक विजेते*
यज्ञेश संदीप लांडगे,मयूर दीपक पाटकरी,दुर्गेश नाना पाटील,रेहांश हर्षल केले, प्रशिक बाळासाहेब दोंदे, दिव्या विकास घोगले,जानवी जयकिशन पिवाल ,प्रियंका अशोक सोनवणे, हितेश शिवकुमार पाटील,प्रणव राजेंद्र पाटील

*कास्यपदक विजेते*
अथर्व मनोज चौधरी,गौरव दीपक पाटकरी,पूर्वी विकास कोळी

*यशस्वी झाल्याबद्दल खेळाडूंच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच अमळनेर परिसरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *