गांधी पीस फाउंडेशन काठमांडू, नेपाळ या संस्थेची मानद डॉक्टरेट पदवी बापूराव ठाकरे यांना बहाल.
![]()
गांधी पीस फाउंडेशन काठमांडू, नेपाळ या संस्थेची मानद डॉक्टरेट पदवी बापूराव ठाकरे यांना बहाल. अमळनेर प्रतिनिधी – पुणे श्रमिक पत्रकार संघ ,पुणे या ठिकाणी दिमाखदार सोहळ्यात *गांधी पीस फाउंडेशन काठमांडू, नेपाळ* या संस्थेची मानद डॉक्टरेट पदवी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यामंदिर चे उपशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मीडिया चे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, […]
जिद्द आणि चिकाटीची साक्ष: कु. डॉ. वेदांती देशमुखची MS (गायनॅक) मध्ये यशस्वी प्रवेश
![]()
जिद्द आणि चिकाटीची साक्ष: कु. डॉ. वेदांती देशमुखची MS (गायनॅक) मध्ये यशस्वी प्रवेश अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरूजी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. एस. डी. देशमुख यांची सुकन्या, कु. डॉ. वेदांती सतिष देशमुख यांनी आपल्या कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या प्रयत्नांमुळे पीजी नीट (NEET PG) परीक्षेत उत्तुंग यश मिळवले असून, MS (Gynaecology) मध्ये एस.एम.बी.टी. […]
अमळनेरमध्ये सामाजिक जाणिवेचे सुंदर उदाहरण — माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी मान्यवरांचा स्नेहभोजन सोहळा
![]()
अमळनेरमध्ये सामाजिक जाणिवेचे सुंदर उदाहरण — माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी मान्यवरांचा स्नेहभोजन सोहळा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहर नव्हे तालुक्यात सामाजिक कार्याची नितांत जाणीव ठेवून कार्यरत असलेले माजी नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नाताई पाटील हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांचा सामाजिक संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नुकत्याच अमळनेर तालुका मराठा […]
कळमसरेतील पार्वताबाई शर्मा यांचे निधन आज दुपारी 2 वाजता कळमसरे येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
![]()
कळमसरेतील पार्वताबाई शर्मा यांचे निधन आज दुपारी 2 वाजता कळमसरे येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी कळमसरे (ता. अमळनेर) येथे आदरणीय श्रीमती पार्वताबाई शर्मा (वय ८५) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्या श्री रामदेव शर्मा महाराज यांच्या मातोश्री होत. स्वभावाने त्या अत्यंत मितभाषी, प्रेमळ, संयमी व धर्मनिष्ठ होत्या. आयुष्यभर त्यांनी कुटुंबप्रेम, सच्चेपणा आणि नम्रतेचे […]
संत साहित्य मानवास निसर्गाशी एकरूप करते*- डॉ.विनोद ऊपर्वट यांचे प्रतिपादन. ———————————————— ●मराठी विभागाचा उपक्रम ●संत साहित्यातील पर्यावरण ●प्रभारी प्राचार्य डॉ.एच डी जाधव यांची विशेष उपस्थिती
![]()
*संत साहित्य मानवास निसर्गाशी एकरूप करते*- डॉ.विनोद ऊपर्वट यांचे प्रतिपादन. ———————————————— ●मराठी विभागाचा उपक्रम ●संत साहित्यातील पर्यावरण ●प्रभारी प्राचार्य डॉ.एच डी जाधव यांची विशेष उपस्थिती *अमळनेर प्रतिनिधी* : दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अंमळनेर आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात भाषा पंधरवाडा’ […]
प्रताप कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची निवड* ●संगणकशास्त्र विभागाचे यश ●हेमंत गायकवाड, प्रेम साळुंखे,रोहन पाटील यांची विविध पदासाठी निवड
![]()
*प्रताप कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची निवड* ●संगणकशास्त्र विभागाचे यश ●हेमंत गायकवाड, प्रेम साळुंखे,रोहन पाटील यांची विविध पदासाठी निवड ————————————————- अमळनेर प्रतिनिधी प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या ऑफ-कॅम्पस भरती मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विभागातील दोन विद्यार्थ्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. कु. हेमंत दिपक गायकवाड यांची Wipro कंपनीत […]
आयएमआरडी परिसंस्थेत बी. सी. ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम संपन्न
![]()
आयएमआरडी परिसंस्थेत बी. सी. ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम संपन्न शिरपूर प्रतिनिधी: (वेदांत माळी) (गौरव पाटील) शिरपूर : येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट परिसंस्थेतील पदवी अभ्यासक्रमातील बी. सी. ए प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम समारोपाच्या दिवशी मुख्य अतिथी म्हणून […]
जळगाव माध्यमिक पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश*
![]()
*जळगाव माध्यमिक पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश* जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी जळगाव या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीसाठी संस्थेच्या धर्मदाय निधीतून ११ लाख रुपयांचा धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.गुलाबराजी पाटील यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री नाम.रक्षाताई खडसे, आमदार डॉ. सुधीर […]
जळगाव माध्यमिक पतपेढीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल ११ लाखांचा हातभार!
![]()
जळगाव माध्यमिक पतपेढीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल ११ लाखांचा हातभार! जळगाव प्रतिनिधी: जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी, जळगाव — या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी संस्थेच्या धर्मदाय निधीतून तब्बल ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अर्पण करण्यात आला. हा धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे […]
सोनगीर ग्रामस्थांवर शोककळा — श्री विठ्ठल भिका माळी (टेलर) यांचे तिरुपती येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, उद्या सोनगिर येथून राहत्या घरून निघणार अंतयात्रा
![]()
सोनगीर ग्रामस्थांवर शोककळा — श्री विठ्ठल भिका माळी (टेलर) यांचे तिरुपती येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन उद्या सोनगिर येथून राहत्या घरून निघणार अतंयात्रा सोनगिर प्रतिनिधी सोनगीर (ता. धुळे) येथील श्री विठ्ठल भिका माळी (टेलर) यांचे आज दिनांक 7 ऑक्टोबर मंगळवारी सकाळी 10 वाजता, श्री तिरुपती बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या […]

