राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न आदर्श शिक्षिका २०२६’साठी मेघा कुमठेकर यांची निवड*
![]()
*राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न आदर्श शिक्षिका २०२६’साठी मेघा कुमठेकर यांची निवड* *बीड परळी, प्रतिनिधी :*शैक्षणिक क्षेत्रात मुलांच्या हिताचे उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ.मेघा बालाजी कुमठेकर यांना राज्यस्तरीय ‘सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ अंतर्गत आदर्श शिक्षिका या साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, […]
रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तूंचे वितरण
![]()
रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तूंचे वितरण अमळनेर प्रतिनिधी : रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने रोटरी हॉल, पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम शाळा परिसरात भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अमळनेर शहरासह परिसरातील विविध शाळांमधील ४०० हून अधिक […]
खवशी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप; नव्या गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला
![]()
खवशी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप; नव्या गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला अमळनेर तालुका प्रतिनिधी (दिनकरराव पवार) खवशी (ता. अमळनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शासनाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष […]
संस्कार, गुणवत्ता आणि यशाचा अखंड प्रवास; जी.एस. हायस्कूलचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात
![]()
संस्कार, गुणवत्ता आणि यशाचा अखंड प्रवास; जी.एस. हायस्कूलचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात अमळनेर प्रतिनिधी येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल चा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परिक्षीत बाविस्कर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर खा. शि.मंडळाचे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल, प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए.बी.जैन व संस्थेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल प्रमुख अतिथी […]
समाजातील दुर्बलांना नवदृष्टी देण्याचे कार्य गौरवास्पद – श्रीकांत धिवरे, मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलतर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
![]()
समाजातील दुर्बलांना नवदृष्टी देण्याचे कार्य गौरवास्पद – श्रीकांत धिवरे मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलतर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अमळनेर प्रतिनिधी: समाजातील दुर्बल घटकांतील अनेकांना विविध आरोग्यविषयक समस्यांवर मात करताना आर्थिक स्तरावर मोठी कसरत करावी लागते, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. मात्र, सामाजिक बांधिलकी जोपासत दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मंगळग्रह सेवा संस्था […]
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमळनेरच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती , प्रणव चौधरी तालुकाध्यक्ष, मनीष पाटील शहराध्यक्ष तर हूजैफा पठाण कार्याध्यक्ष
![]()
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमळनेरच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रणव चौधरी तालुकाध्यक्ष, मनीष पाटील शहराध्यक्ष तर हूजैफा पठाण कार्याध्यक्ष अमळनेर:-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेरच्या संघटनात्मक बांधणीसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये प्रणव चौधरी यांची तालुकाध्यक्षपदी, मनीष पाटील यांची शहराध्यक्षपदी तर हूजैफा पठाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री तथा […]
भक्तीचे सूर, संस्कारांचा सुगंध अन् महिला सक्षमीकरणाचा वसा; ‘श्री नारायणी महिला गायन ग्रुप’ची उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख ,अवघ्या दोन वर्षांत २५० हून अधिक कार्यक्रम; जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि मुंबईपर्यंत भक्तीचा सुरेल प्रवास
![]()
भक्तीचे सूर, संस्कारांचा सुगंध अन् महिला सक्षमीकरणाचा वसा; ‘श्री नारायणी महिला गायन ग्रुप’ची उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख अवघ्या दोन वर्षांत २५० हून अधिक कार्यक्रम; जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि मुंबईपर्यंत भक्तीचा सुरेल प्रवास अमळनेर प्रतिनिधी : भक्ती, संस्कार, समाजसेवा आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम घडविणाऱ्या **’श्री नारायणी महिला गायन ग्रुप, अमळनेर’**ने अवघ्या दोन वर्षांत उल्लेखनीय […]
अमळनेरच्या भैय्यासाहेब मगर यांची PTA महाराष्ट्र राज्यच्या कार्याध्यक्षपदी निवड , शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव; उत्तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक नेतृत्वाला नवी दिशा
![]()
अमळनेरच्या भैय्यासाहेब मगर यांची PTA महाराष्ट्र राज्यच्या कार्याध्यक्षपदी निवड शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव; उत्तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक नेतृत्वाला नवी दिशा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमी कोचिंग क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची, प्रभावी नेतृत्वाची आणि संघटन […]
बेटी बचाओ’चा नारा अन् जन्मदाखल्यासाठी पालकांची फरफट! जबाबदार कोण? , अमळनेर नगर परिषदेत कागदपत्रे हरवल्याचा आरोप; दहा महिन्यांनंतरही जन्मदाखला रखडला, पालकांची प्रशासनाकडे न्यायाची हाक
![]()
‘बेटी बचाओ’चा नारा अन् जन्मदाखल्यासाठी पालकांची फरफट! जबाबदार कोण? अमळनेर नगर परिषदेत कागदपत्रे हरवल्याचा आरोप; दहा महिन्यांनंतरही जन्मदाखला रखडला, पालकांची प्रशासनाकडे न्यायाची हाक अमळनेर प्रतिनिधी शासनाकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा’ अशा विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात मुलीच्या जन्मदाखल्यासाठी पालकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे धक्कादायक […]
इंदिरा गांधी विद्यालयाची गौरवशाली झेप; प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी, अनिल पाटील उपमुख्याध्यापक तर भारती पाटील पर्यवेक्षीका
![]()
इंदिरा गांधी विद्यालयाची गौरवशाली झेप; प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी, अनिल पाटील उपमुख्याध्यापक तर भारती पाटील पर्यवेक्षीका धरणगाव प्रतिनिधी इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण संख्यात्मक व गुणात्मक प्रगतीची दखल घेत सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी मिळाली आहे. या पदावर ज्येष्ठ व […]

