नोबेल फाउंडेशनच्या कार्याचा रोटरी क्लब तर्फे गौरव* *रोटरी व्होकेशनल सर्विस लीडरशिप अवॉर्डने सन्मानित.*
![]()
▪️ *नोबेल फाउंडेशनच्या कार्याचा रोटरी क्लब तर्फे गौरव* *रोटरी व्होकेशनल सर्विस लीडरशिप अवॉर्डने सन्मानित.* गेल्या दहा वर्षापासून विज्ञान जागरूकता तसेच शिक्षण क्षेत्रात नोबेल फाउंडेशन चे कार्य सुरू आहे शेकडो विद्यार्थ्यांच्या इसरो भेटीचे स्वप्न नोबेल फाउंडेशनच्या माध्यमाने पूर्ण होत आहे यासह गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात विविध परीक्षांसाठी संस्थेतर्फे मार्गदर्शन केले जाते या कार्याची दखल घेऊन […]
महात्मा फुलेंच्या विचारांची कृतीयुक्त मशाल कापडण्यात प्रज्वलित , सत्यधर्मीय पद्धतीने दशक्रिया : कापडणे गावात सामाजिक परिवर्तनाचा आरंभ
![]()
महात्मा फुलेंच्या विचारांची कृतीयुक्त मशाल कापडण्यात प्रज्वलित सत्यधर्मीय पद्धतीने दशक्रिया : कापडणे गावात सामाजिक परिवर्तनाचा आरंभ कापडणे प्रतिनिधी :- दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी कापडणे ता. जि. धुळे येथील रहिवाशी दिनकर माळीसर (खलाणे) यांच्या मातोश्री स्मृतीशेष कै. सुंदरबाई सदाशिवराव खलाणे (माळी ) यांचा दशपिंड (दशक्रिया ) विधी येथे महात्मा जोतीराव फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त […]
ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क येथे ब्रह्माबाबा अव्यक्त दिन श्रद्धेने साजरा
![]()
ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क येथे ब्रह्माबाबा अव्यक्त दिन श्रद्धेने साजरा नांदेड प्रतिनिधी आज रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क येथे संस्थेचे संस्थापक पिताश्री ब्रह्मा बाबा अव्यक्त दिन अत्यंत भक्तीभावाने व आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राजयोगीनी ब्रह्माकुमारीज अनिता दिदी, संचालिका – फरांदे पार्क यांनी अव्यक्त मुरली वाचन […]
शिरुडच्या दोन तरुणांची भारतीय संरक्षण दलात घवघवीत निवड; अभ्यासिकेत सन्मान सोहळा
![]()
शिरुडच्या दोन तरुणांची भारतीय संरक्षण दलात घवघवीत निवड; अभ्यासिकेत सन्मान सोहळा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिका येथील दोन होतकरू तरुणांची भारतीय संरक्षण दलामध्ये निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) निवड झालेल्या कल्पेश माधवराव पाटील तसेच लष्कराच्या आयुध विभागात निवड झालेल्या धीरज भुरीलाल वैराळे […]
स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल : आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना जीवनकौशल्यांचा अनुभव , रणाईचे माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम
![]()
स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल : आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना जीवनकौशल्यांचा अनुभव रणाईचे माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी आज शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने ‘आनंद मेळावा सन 2025-26’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या आनंद मेळ्याचे उद्घाटन मा. आबासो श्री. शिवदास शेणपडू पाटील (माजी आदर्श शिक्षक) यांच्या हस्ते फीत कापून […]
‘बोली जगवा, बोली वाचवा!’ — मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त धुळ्यात ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन
![]()
‘बोली जगवा, बोली वाचवा!’ — मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त धुळ्यात ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन धुळे प्रतिनिधी : बोली जगवा, बोली वाचवा! भाषा वाचवा, संस्कृती टिकवा! या प्रभावी संदेशासह मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६ निमित्त महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘बोलींचा जागर’ हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या […]
मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी सदस्यांची यादी
![]()
मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी सदस्यांची यादी ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) क्र. उमेदवाराचे नाव पक्ष 1 रेखा यादव शिवसेना (एकनाथ शिंदे) 2 तेजस्वी घोसाळकर भाजप 3 प्रकाश दरेकर भाजप 4 मंगेश पांगारे शिवसेना (एकनाथ शिंदे) 5 संजय घाडी शिवसेना (एकनाथ शिंदे) 6 दीक्षा हर्षदा कारकर शिवसेना (एकनाथ शिंदे) 7 गणेश खनकर भाजप 8 योगिता पाटील […]
गणपती मंदिरावर दगडफेक व शुभम वाणीवर प्राणघातक हल्ला : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी, पोलीस निरीक्षकांना निवेदन
![]()
गणपती मंदिरावर दगडफेक व शुभम वाणीवर प्राणघातक हल्ला : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी, पोलीस निरीक्षकांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व कायदा-सुव्यवस्थेला गंभीर आव्हान देणाऱ्या घटनेप्रकरणी आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मा. पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस स्थानक यांना निवेदन सादर करण्यात आले. दिनांक ९ जानेवारी २०२६ […]
धैर्य, शिस्त आणि देशनिष्ठा : चार युवकांची ऐतिहासिक निवड
![]()
धैर्य, शिस्त आणि देशनिष्ठा : चार युवकांची ऐतिहासिक निवड अमळनेर प्रतिनिधी : कष्ट, चिकाटी, कठोर परिश्रम आणि देशसेवेची निष्ठा यांच्या बळावर परिसरातील चार होनहार युवकांनी भारतीय सुरक्षादलांमध्ये निवड होऊन आपल्या गावासह संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे. ही निवड केवळ त्यांची वैयक्तिक कामगिरी नसून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. चि. मनीष कुंभार (नगाव) – SSC […]
गांधली येथे एनएसएस विशेष शिबिरात समाजकार्याची ऊर्जा ; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व रोटरी सदस्यांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद
![]()
गांधली येथे एनएसएस विशेष शिबिरात समाजकार्याची ऊर्जा ; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व रोटरी सदस्यांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद अमळनेर प्रतिनिधी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन गांधली येथे उत्साहात सुरू आहे. या शिबिराला अमळनेर नगरपरिषद उपनगराध्यक्ष प्रशांत निकम तसेच रोटरी क्लब ऑफ अमळनेरच्या सदस्यांनी भेट देत […]

