आर्य अष्टांग मार्ग अनुसरल्यास जीवन आनंदाचा सोहळा – *भंते प्रज्ञा बोधी*
![]()
*आर्य अष्टांग मार्ग अनुसरल्यास जीवन आनंदाचा सोहळा – *भंते प्रज्ञा बोधी* माणूस आणि त्यांच जगणं सर्वांग सुंदर करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेली चार अष्टांग मार्ग माणसाने त्याच्या जीवनात अंगीकारल्यास त्याचे जीवन आनंदाचा सोहळा आहे असे मत मा गौतमी महिला संघ यांनी आयोजित केलेल्या वर्षावासानिमित्तच्या कार्यक्रमात भंते प्रज्ञा बोधि यांनी मनोगत व्यक्त करताना मांडले. कार्यक्रमाचे […]
मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ कार्यक्रम
![]()
मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ अमळनेरतर्फे सेवा सप्ताह निमित्ताने *‘मेंटल हेल्थ मॅटर्स’* या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ व प्रेरणादायी वक्ते डॉ. आदित्य महेश्वरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन ६ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता PBA इंग्लिश मेडीयम स्कूल […]
राष्ट्रविकास संस्थेमार्फत एलआरए व पीटीओ चे प्रशिक्षण कार्यक्रमाची गावपातळीवर सुरुवात*
![]()
*राष्ट्रविकास संस्थेमार्फत एलआरए व पीटीओ चे प्रशिक्षण कार्यक्रमाची गावपातळीवर सुरुवात* अमळनेर प्रतिनिधी न्यू जनरेशन पाणलोट विकास प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या अंतर्गत अमळनेर तालुक्यातील 9 गावात पाणलोट विकास प्रकल्प सुरु आहे त्यामध्ये क्षमता बांधणी घटकांतर्गत प्रकल्प प्रशिक्षण संस्था( पीटीओ)व उपजीविका संसाधन संस्था ( एलआरए) म्हणून प्रशिक्षण संस्था म्हणून राष्ट्रविकास अॅग्रो […]
दादासाहेब भिरूड सरांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न — दोन ते तीन हजार शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती.…*
![]()
*दादासाहेब भिरूड सरांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न — दोन ते तीन हजार शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती.…* जळगाव प्रतिनिधी कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ कलाशिक्षक एस. डी. भिरूड सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या थाटात व जल्लोषात पार पडला. त्यांच्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ व अतुलनीय सेवेला मानाचा मुजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दोन ते तीन हजारांहून […]
कल्याण येथे अखिल महाराष्ट्र वंजारा समाजाचे पहिले राज्यस्तरीय काव्यसमेलन उत्साहात संपन्न.* *नवोदित कवींनी संतांच्या वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलावी संतवाड्मयाच्या वारसा सांगता येईल. ::कवी गीतकार रविंद्र कांगणे*
![]()
*कल्याण येथे अखिल महाराष्ट्र वंजारा समाजाचे पहिले राज्यस्तरीय काव्यसमेलन उत्साहात संपन्न.* *नवोदित कवींनी संतांच्या वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलावी संतवाड्मयाच्या वारसा सांगता येईल. ::कवी गीतकार रविंद्र कांगणे* ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण येथे आयोजित पहिल्या अखिल महाराष्ट्र वंजारा समाजाचा पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन कवी रविंद्र कांगणे यांचा अध्यक्षतेखाली,प्रसिद्ध सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ.विजय पंडित यांचे शुभहस्ते […]
गुणवत्तेची कास धरा, मराठी विद्यापीठाला संपूर्ण सहकार्य करू – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील*
![]()
*गुणवत्तेची कास धरा, मराठी विद्यापीठाला संपूर्ण सहकार्य करू – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील* अमरावती, ०६ ऑक्टोबर : सुमारे अडीच हजार वर्षांचा इतिहास मराठी भाषेला लाभला आहे. त्यामुळे मराठीत संशोधन होणे आवश्यक आहे. मराठीच्या विकासासाठी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाने गुणवत्तेची कास धरावी. यासाठी विद्यापीठाला आवश्यक संपूर्ण सहकार्य देऊ, […]
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या १४ खेळाडूंची राज्यस्तरावर निवड
![]()
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या १४ खेळाडूंची राज्यस्तरावर निवड वाटद खंडाळा येथे झालेल्या जिल्हा असोसिएशन सब ज्युनियर डॉजबॉल जिल्हास्तरीय निवड चाचणी मध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या ८ मुलांची आणि ६ मुलींची एकूण १४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यामध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेच्या कुमारी नंदिनी रवींद्र जाधव, धनश्री नारायण बळकटे, अक्षरा विनोद […]
धनदाई महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय बास्केटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न*
![]()
*धनदाई महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय बास्केटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न* अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर विभागीय बास्केटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या जळगाव एरंडोल धुळे व नंदुरबार या विभागातून निवडल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीचे सामने यावेळी पाहायला मिळाले या सामन्यातील विजयी संघांमधून आंतर विद्यापीठीय क्रीडा स्पार्धांसाठी संघ […]
लायन्स क्लब अमळनेर आयोजित उदया तणाव व्यवस्थापन सेमिनार – मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी उपक्रम
![]()
लायन्स क्लब अमळनेर आयोजित उदया तणाव व्यवस्थापन सेमिनार – मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी उपक्रम अमळनेर प्रतिनिधी – लायन्स क्लब, अमळनेर तर्फे सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी भव्य तणाव व्यवस्थापन सेमिनार आयोजित केला जात आहे. हा सेमिनार रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५, सकाळी ९ वाजता सुजान मंगल कार्यालय, अमळनेर (जि. जळगाव) येथे पार पडेल. […]
भिवंडीतील शिक्षकांसाठी रस्ते सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा”*
![]()
*”भिवंडीतील शिक्षकांसाठी रस्ते सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा”* *ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) “सिटीझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राइट्स”* व *“युनिसेफ”* यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा विषयावर एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अशोक आशान, पोलिस उपनिरीक्षक पगारे व रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय […]

