श्री गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा येथे श्री गाडगे महाराज यांची १५० वी जयंती जल्लोषात…. स्वच्छतेवर भर देणार-महापौर रितू तावडे
![]()
श्री गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा येथे श्री गाडगे महाराज यांची १५० वी जयंती जल्लोषात…. स्वच्छतेवर भर देणार-महापौर रितू तावडे मुंबई प्रतिनिधी श्री संत गाडगे महाराज 150 व्या जयंतीनिमित्त श्री गाडगेबाबा धर्मशाळा, भायखळा येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यंदाचे वर्ष श्री संत […]
शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी
![]()
‘ शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी ———————————————————————– १८ व्या शतकात भारतात शिक्षणाचे वारे वाहू लागले मात्र शिक्षण शूद्र , अतिशूद्र , मुली यांना देणे हे आमच्या धर्माच्या विरुध्द आहे व तुम्हाला आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही असे इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले व त्यांनी या विरुध्द […]
प्रताप’च्या विद्यार्थ्यांनी केला स्थापत्य कलेचा अभ्यास*| इतिहास विभागाचा अभिनव उपक्रम-
![]()
*’प्रताप’च्या विद्यार्थ्यांनी केला स्थापत्य कलेचा अभ्यास*| इतिहास विभागाचा अभिनव उपक्रम- ————————————— अमळनेर: येथिल खानदेश शिक्षण मंडळ व प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी उदयपूर, चितोडगड, धार, मांडवगड, बाग लेणी येथे दिनांक 22,23, आणि 24 फेब्रुवारी 2026 रोजी भेट दिली.ही भेट शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे आहे, केवळ दैनंदिन पाठ्यपुस्तकाचा अभ्यास न करता प्रत्यक्ष अनुभवातून देखील अभ्यास केला पाहिजे […]
मा. राष्ट्रपती महोदया यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे पवित्र दर्शन; भक्तिमय वातावरणात भाविकांचा जल्लोष
![]()
मा. राष्ट्रपती महोदया यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे पवित्र दर्शन; भक्तिमय वातावरणात भाविकांचा जल्लोष शेगाव प्रतिनिधी : देशाच्या मा. राष्ट्रपती महोदया यांनी आज श्री क्षेत्र शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे विधीवत दर्शन घेऊन प्रार्थना केली. त्यांच्या आगमनामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रपती महोदया सकाळी विशेष सुरक्षा व्यवस्थेत […]
अमळनेर ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती गठित; विक्रांत पाटील यांची सदस्यपदी निवड
![]()
अमळनेर ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती गठित; विक्रांत पाटील यांची सदस्यपदी निवड अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवर सचिव संजय महाडेश्वर यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी आदेशान्वये येथील ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीची रचना करण्यासंदर्भात सूचित केले होते. त्यानुसार येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग-1 यांनी सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 […]
मुंबई विद्यापीठ येथे युनिसेफ राज्यस्तरीय रस्ते सुरक्षा वर युवा परिषद* *समाजकार्य महाविद्यालयाची कीर्ती सोनवणे सहभागी*
![]()
*मुंबई विद्यापीठ येथे युनिसेफ राज्यस्तरीय रस्ते सुरक्षा वर युवा परिषद* *समाजकार्य महाविद्यालयाची कीर्ती सोनवणे सहभागी* अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय अंमळनेर ची विद्यार्थिनी कीर्ती समाधान सोनवणे त्यांनी मुंबई विद्यापीठात संपन्न होणाऱ्या रस्ते सुरक्षा विषयावर राज्यस्तरीय परिषदेत सहभाग नोंदविला आहे. युनिसेफ […]
राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ): राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. आमदार भिमराव तापकीर यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस […]
आताच्या घरभाडे भत्त्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले पण…… साडेसात लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ४ वर्षांपूर्वीचा घरभाडे भत्ता फरक देण्यास शिक्षण विभाग विसरला *विसरभोळ्या शिक्षण विभागाला “गजनी” पुरस्कार देणार- अनिल बोरनारे*
![]()
आताच्या घरभाडे भत्त्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले पण…… साडेसात लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ४ वर्षांपूर्वीचा घरभाडे भत्ता फरक देण्यास शिक्षण विभाग विसरला *विसरभोळ्या शिक्षण विभागाला “गजनी” पुरस्कार देणार- अनिल बोरनारे* मुंबई (प्रतिनिधी) वित्त विभागाच्या २५ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार घरभाडे भत्ता थकबाकी टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध करून देण्याचा आदेश आज शिक्षण विभागाने घेतला परंतू जुलै […]
ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती गठीत : नगरसेवक डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड
![]()
ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती गठीत : नगरसेवक डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवर सचिव संजय महाडेश्वर यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी आदेशान्वये येथील ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीची रचना करण्यासंदर्भात सूचित केले होते. त्यानुसार येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग-1 यांनी सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 […]
नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती ,सहनशक्तीचे ऊर्जास्तोत्र .. ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
![]()
नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती ,सहनशक्तीचे ऊर्जास्तोत्र .. ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे पुणे वडगाव शेरी: संयम, विश्वास व अहंकाराचा नाश करणे म्हणजे नर्मदा परिक्रमा होय. ऋषी मार्कंडेय यांनी हजारो वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा केली आहे. पायात चामड्याच्या वस्तू न वापरता सात्विक भोजन करून , आत्मिक शक्ती जागृत करून,ही परिक्रमा करतात. नर्मदेच्या पवित्र उगमा पासून […]

