18 May, 2026

धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न !…

Loading

धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न !… जि.प.सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते हाॅकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन !.. धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर धरणगांव – दिनांक २८ व २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धरणगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील […]

1 min read

अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला आर के प्रीमियर लीगचा थरार

Loading

अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला आर के प्रीमियर लीगचा थरार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)वर्षभरापासून अयान टर्फ ढेकू रोड, अमळनेर येथे सुरू असलेल्या आर के प्रीमियर लीग ची शेवटची मालिका संपन्न झाली. यात वर्षभरात वीस क्रिकेट मालिका खेळवल्या गेल्या. त्यात एक दिवसीय आणि टेस्ट या दोघही क्रिकेट प्रकारांचा समावेश होता. शंभरहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.आर […]

1 min read

मानवसेवा ग्रुपचा माध्यमातून सुंदरकांड महिला मंडळातर्फे कातकरी आदिवासी पाड्यात रक्षाबंधनानिमित्त मिष्टान्न भोजन वाटप.

Loading

मानवसेवा ग्रुपचा माध्यमातून सुंदरकांड महिला मंडळातर्फे कातकरी आदिवासी पाड्यात रक्षाबंधनानिमित्त मिष्टान्न भोजन वाटप. ठाणे,कल्याण(प्रतिनिधी ) रक्षाबंधन सणानिमित्त मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप चा माध्यमातून, सुंदरकांड पाठ महिमा ” पठण ग्रुप , चां श्रीमती ज्योती पुजारा, रक्षा तन्ना, बिना सूचक,सरिता बेन,सुंदरकांड ग्रुपचा सर्व महिला मंडळातर्फे, रक्षा बंधनाच्या निमित्ताने दिनांक ३० ऑगस्ट २०२३ ,बुधवार रोजी,सकाळी ९ वाजता ,दुर्गाडी […]

1 min read

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट व्यवस्था संपविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे- शिक्षक सभेत प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन
…………………………

Loading

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट व्यवस्था संपविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे- शिक्षक सभेत प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन……………………………………….रणजीत सोनवणे यांची पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रमुख पदी निवड. बी.टी. सपकाळे व राममुर्ती रायसिंग यांची विभागावर निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून खात्यातील अनेक अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे शिक्षकांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. पैसे दिले […]

1 min read

डोंबिवलीत पुरस्कार नाट्य अकादमी चां संकल्पनेतून” “वैकुंठनायका” नाटकाद्वारे विठूरायचे दर्शन.

Loading

डोंबिवलीत पुरस्कार नाट्य अकादमी चां संकल्पनेतून” “वैकुंठनायका” नाटकाद्वारे विठूरायचे दर्शन. ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) पुरस्कार डान्स अकादमी ही गेली 22 वर्ष डोंबिवली मध्ये कथ्थक आणि पारंपरिक लोकनृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या संचालिका कथक नृत्यविशारद सौ. सुस्मिता विवेक ताम्हनकर यांच्या संकल्पनेतून सावित्री बाई फुले नाट्यगृहात 27 ऑगस्ट 2023 रोजी “वैकुंठनायका” हा दोन अंकी नृत्य नाट्य स्वरूपातील विठ्ठलमय प्रवास […]

1 min read

आश्रमशाळा पिंपळे बु. येथील शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

Loading

दि.- 29 ऑगस्ट 2023 रोजी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, यशवंत माध्य व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु.ता-अमळनेर, जि- जळगाव येथील शैक्षणिक संकुलात *”राष्ट्रीय क्रीडा दिवस”* उत्साहात साजरा करण्यात आला. भारताला ऑलिम्पिकमध्ये तीनदा सुवर्णपदक मिळवून देणारे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे व विविध खेळातील साहित्याचे पूजन […]

1 min read

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा !…संगित खुर्ची, लिंबू चमचा,कबड्डी गोणपाट, रस्सीखेच स्पर्धा उत्साहात संपन्न..

Loading

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा !… संगित खुर्ची, लिंबू चमचा,कबड्डी गोणपाट, रस्सीखेच स्पर्धा उत्साहात संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी- सुवर्ण महोत्सव निमित्ताने महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळी ता.अमळनेर येथे राष्ट्रीय खेळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर महाजन यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के,स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी,एस.के.महाजन […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात चंद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेसाठी “ग्रँड सॅल्यूट टू इसरो चे आयोजन”

Loading

प्रताप महाविद्यालयात चंद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेसाठी “ग्रँड सॅल्यूट टू इसरो चे आयोजन” अमळनेर : येथील खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात चंद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या सानेगुरुजी सभागृहात दि. २९ रोजी सकाळी ११ वाजेला प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या अध्यक्षतेखाली इस्त्रोला ग्रँड सॅल्यूट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कवयित्री बहिणाबाई […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा विविध स्पर्धांचे आयोजन अमळनेर : येथील खा.शि मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे आज दि. २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या हस्ते […]

1 min read

“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी अपूर्व सुभेदार महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात १०वा “

Loading

“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात १०वा “ अमळनेरातील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थि चि.अपूर्व अजय सुभेदार याने महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रात १०वा क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचा आई वडिलांसह संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटिल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?