“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी अपूर्व सुभेदार महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात १०वा “
![]()
“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात १०वा “
अमळनेरातील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थि चि.अपूर्व अजय सुभेदार याने महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रात १०वा क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले आहे.
त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचा आई वडिलांसह संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटिल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव प्रा. श्री.श्याम पाटिल, संचालक श्री. पराग पाटील, प्राचार्य श्री.नीरज चव्हाण, आदी उपस्थित होते.


