21 Jul, 2026

व्हॉईस ऑफ मीडिया’चे जंतर-मंतरवर विराट आंदोलन; , २९ जुलैला देशभरातील पत्रकारांची दिल्लीत हुंकार

Loading

‘‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जंतर-मंतरवर विराट आंदोलन; २९ जुलैला देशभरातील पत्रकारांची दिल्लीत हुंकार नवी दिल्ली : व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या ५० सूत्रीय राष्ट्रीय मागण्यांसाठी २९ जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विराट राष्ट्रीय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात देशभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ, डिजिटल, वेब पोर्टल, युट्यूब, […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ २५ जुलैला; एकाच छताखाली मिळणार शासकीय योजनांचा लाभ, महसूल विभागाचा विशेष उपक्रम; शेतकरी, महिला, विद्यार्थी, नागरिकांसाठी विविध योजनांचा लाभ, तक्रारींचे तातडीने निराकरण होणार

Loading

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ २५ जुलैला; एकाच छताखाली मिळणार शासकीय योजनांचा लाभ महसूल विभागाचा विशेष उपक्रम; शेतकरी, महिला, विद्यार्थी, नागरिकांसाठी विविध योजनांचा लाभ, तक्रारींचे तातडीने निराकरण होणार अमळनेर, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत असून, अमळनेर तालुक्यातील […]

1 min read

कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महावितरणचे वायरमन शरद गोसावी यांचा दुर्दैवी मृत्यू , काही दिवसांपूर्वी भर पावसात जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच अंत; अमळनेरमध्ये हळहळ

Loading

कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महावितरणचे वायरमन शरद गोसावी यांचा दुर्दैवी मृत्यू काही दिवसांपूर्वी भर पावसात जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच अंत; अमळनेरमध्ये हळहळ अमळनेर, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसात जीवाची पर्वा न करता आर. के. नगर परिसरातील तिरपा झालेला वीजवाहिनीचा खांब आणि रोहित्र दुरुस्त करून शेकडो नागरिकांच्या घरातील अंधार दूर […]

1 min read

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर तालुक्यात प्रतिमा वितरण उपक्रम , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचा पुढाकार; शासकीय, निमशासकीय कार्यालये व संस्थांना प्रतिमा सप्रेम भेट

Loading

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर तालुक्यात प्रतिमा वितरण उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचा पुढाकार; शासकीय, निमशासकीय कार्यालये व संस्थांना प्रतिमा सप्रेम भेट अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती राज्यभर शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांमध्ये अधिकृतपणे व आदरपूर्वक साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर कृषी […]

1 min read

पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारला महाविकास आघाडीचा घेराव; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी ,वांगचुक यांच्या उपोषणाला अमळनेर महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध, प्रांताधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन

Loading

पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारला महाविकास आघाडीचा घेराव; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी वांगचुक यांच्या उपोषणाला अमळनेर महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध, प्रांताधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन अमळनेर प्रतिनिधी पेपर फुटीच्या घटना आणि परीक्षांमधील गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी श्री वांगचुक यांनी केलेल्या उपोषणाला अमळनेर […]

1 min read

तापी नदी माता जन्मोत्सव निमित्त साडी-चोडी अर्पण करून केले पूजन माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता

Loading

तापी नदी माता जन्मोत्सव निमित्त साडी-चोडी अर्पण करून केले पूजन माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता अमळनेर प्रतिनिधी:-पाडळसरे धरण येथे आई तापी नदी जन्मोत्सवानिमित्त माजी नगराध्यक्षा तथा माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांनी तापीमाईला साडी-चोळी अर्पण करून विधीवत पूजन केले. या पावन प्रसंगी आई तापीच्या चरणी कृतज्ञतेची व श्रद्धेची भावना […]

1 min read

कर्तृत्व, संस्कार आणि त्यागाचा अखंड दीप विझला…, कै. सौ. हेमलता आत्माराम पवार : एका आदर्श सूनबाई, शिक्षिका, आई आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली

Loading

कर्तृत्व, संस्कार आणि त्यागाचा अखंड दीप विझला… कै. सौ. हेमलता आत्माराम पवार : एका आदर्श सूनबाई, शिक्षिका, आई आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली             “काही व्यक्ती आयुष्य जगत नाहीत, त्या आयुष्य घडवतात… स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगतात. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती हरवत नाही, तर एका कुटुंबाचा आधारवड, संस्कारांचा दीप […]

1 min read

हरित अमळनेरच्या दिशेने ठोस पाऊल; जयनिल फाउंडेशनचा ‘झाडे जगवा’ संकल्प

Loading

“फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणारही!” जयनिल फाउंडेशनचा अमळनेरमध्ये प्रत्यक्ष कृतीतून हरित संकल्प, अमळनेर:- पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ घोषणांपुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवत जयनिल फाउंडेशनच्या वतीने अमळनेर शहरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात शहर अधिक हिरवेगार व्हावे, पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि भावी पिढीसाठी स्वच्छ, निरोगी वातावरण निर्माण व्हावे या […]

1 min read

राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न आदर्श शिक्षिका २०२६’साठी मेघा कुमठेकर यांची निवड*

Loading

*राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न आदर्श शिक्षिका २०२६’साठी मेघा कुमठेकर यांची निवड* *बीड परळी, प्रतिनिधी :*शैक्षणिक क्षेत्रात मुलांच्या हिताचे उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ.मेघा बालाजी कुमठेकर यांना राज्यस्तरीय ‘सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ अंतर्गत आदर्श शिक्षिका या साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, […]

1 min read

रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तूंचे वितरण

Loading

रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तूंचे वितरण अमळनेर प्रतिनिधी : रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने रोटरी हॉल, पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम शाळा परिसरात भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अमळनेर शहरासह परिसरातील विविध शाळांमधील ४०० हून अधिक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?