बुद्धिमान आणि संस्कारशील युवक देशाची संपत्ती- प.पू.जनार्दन महाराज नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाला प्रारंभ-३०० विद्यार्थ्यांचा सहभाग
![]()
बुद्धिमान आणि संस्कारशील युवक देशाची संपत्ती- प.पू.जनार्दन महाराज नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाला प्रारंभ-३०० विद्यार्थ्यांचा सहभाग जळगाव प्रतिनिधी – बुद्धिमान आणि संस्कारशील युवक ही देशाची खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन परमपूज्य जनार्दन महाराज यांनी केले .सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू […]
अमळनेरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” महानाट्याचा भव्य सोहळा , संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनचे संयुक्त आयोजन; 250 कलाकारांचा थरारक सहभाग
![]()
अमळनेरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” महानाट्याचा भव्य सोहळा संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनचे संयुक्त आयोजन; 250 कलाकारांचा थरारक सहभाग अमळनेर(प्रतिनिधी): छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती फाऊंडेशनच्या पुढाकाराने व जयनिल फाऊंडेशनच्या सहकार्याने हे महानाट्य छत्रपती […]
ग्लोबल खान्देश महोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर सातासमुद्रपलीकडून अभूतपूर्व प्रतिसाद. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व टीमचे कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय- आमदार ॲड. निरंजन डावखरे.
![]()
ग्लोबल खान्देश महोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर सातासमुद्रपलीकडून अभूतपूर्व प्रतिसाद. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व टीमचे कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय आहे.: आमदार ॲड. निरंजन डावखरे. ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी)उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या ग्लोबल […]
कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर*
![]()
*कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर* महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित केलेल्या कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सवास मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते श्री. राहूल सोलापूरकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महोत्सवातील सर्व मिलेट व फळ उत्पादकांच्या स्टॉलला भेट देत त्यांच्यासमवेत चर्चा केली व त्यांना प्रोत्साहन दिले. मिलेटचा वापर […]
साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक, १५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत झळक; यशाचा जल्लोष, पेढे वाटून आनंद साजरा
![]()
📰 साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक, १५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत झळक; यशाचा जल्लोष, पेढे वाटून आनंद साजरा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस. (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा उल्लेखनीय यश संपादन करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शाळेतील तब्बल १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत […]
जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर २ मेपासून सुरू – खासदार स्मिता वाघ
![]()
जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर २ मेपासून सुरू – खासदार स्मिता वाघ जळगांव प्रतिनिधी: जळगावकरांसाठी दीर्घ प्रतीक्षेचा अंत झाला आहे. जलसंपदा मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन तसेच केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या सहकार्याने आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेे तसेच आमदार राजूमामा भोळे यांच्या मागणीनुसार “अॅलियन्स एअर कंपनीची” दिल्ली-इंदूर-जळगाव व जळगाव -इंदूर-दिल्ली ही विमानसेवा २ मे २०२६ […]
पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष द्या-आ.अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात
![]()
पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष द्या-आ.अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी -आपल्याला पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम(SIR) वर काळजीने लक्ष द्या,या मोहिमेतून तयार होणाऱ्या मतदार याद्या म्हणजे पुढील 20 ते 25 वर्षाची सोय असून त्यासाठी आतापासूनच चौकस […]
साहित्य आणि उद्योगी सेवाकर्मींचा असाही सन्मान… सहजीवनाच्या ४० वर्षांचा गौरव : मोरे दाम्पत्याचा ‘सहजीवन सोहळा’ गोव्यात होणार उत्साहात साजरा
![]()
साहित्य आणि उद्योगी सेवाकर्मींचा असाही सन्मान… सहजीवनाच्या ४० वर्षांचा गौरव : मोरे दाम्पत्याचा ‘सहजीवन सोहळा’ गोव्यात होणार उत्साहात साजरा अनेक मान्यवरांची उपस्थिती, गोव्यात होणार गोवा, महाराष्ट्र सांस्कृतिक आचार विचाराची देवाणघेवाण मुंबई : मनोहर साहित्य मंडळी, सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा (पश्चिम – मनोरा, सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक, कलाप्रेमी व रसिक दाम्पत्य लेखक […]
अभिनव विद्यामंदिरात व्यावसायिक शिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
![]()
अभिनव विद्यामंदिरात व्यावसायिक शिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण : ( मनिलाल शिंपी) कल्याण येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव विद्यामंदिर, पारनाका या शाळेत आज श्री सत्यनारायण महापूजा व विविध उपक्रमांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलन व सुमधुर बासरी वादनाने कार्यक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळेचा माहितीपट पीपीटी च्या माध्यमातून पाहुण्यांसमोर सादर करण्यात आला […]
मारवड कन्या शाळेतील चिमुकलींची शिष्यवृत्ती सरावात दमदार झेप! , नव्या बदलांनंतरही विद्यार्थिनींची जिद्द कायम; २६ एप्रिलच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष
![]()
मारवड कन्या शाळेतील चिमुकलींची शिष्यवृत्ती सरावात दमदार झेप! नव्या बदलांनंतरही विद्यार्थिनींची जिद्द कायम; २६ एप्रिलच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष अमळनेर प्रतिनिधी — महाराष्ट्र शासनाच्या दि. 17-10-2025 च्या निर्णयानुसार यावर्षीपासून प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. इयत्ता 5 वीऐवजी 4 थी आणि 8 वीऐवजी 7 वी साठी परीक्षा घेतली जात असून, संक्रमण […]

