जनतेला संविधान साक्षर होण्याची गरज- मुकुंद सपकाळे
![]()
जनतेला संविधान साक्षर होण्याची गरज- मुकुंद सपकाळे भारतीय संविधानाच्या गेल्या ७५वर्षाचा ऐतिहासिक असा प्रगतीचा विचार लक्षात घेता आजही जनतेला संविधान साक्षर होण्याची आवश्यकता असून यासाठी प्रशासनिक अधिकारी अभ्यासक यांनी जनतेत संविधानाचे महत्त्व लोकशाहीचे महत्त्व रुजविण्याची खरी गरज असल्याचे मत संविधान सन्मान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी संविधान […]
के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा*
![]()
*के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा* दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित शाळा के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाचे आयोजन शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.अनुपमा जाधव यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून दसरा हा सण आपल्या जीवनात विजयाची, समर्पणाची आणि एकात्मतेची प्रेरणा देतो. या सणाच्या निमित्ताने आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करुन सकारात्मकतेकडे वळायला […]
विद्यार्थी गुणवत्ता विकास, हाच शिक्षकांचा ध्यास आवश्यक*. *गटशिक्षणाधिकारी अजित तडवी*
![]()
*विद्यार्थी गुणवत्ता विकास, हाच शिक्षकांचा ध्यास आवश्यक*. *गटशिक्षणाधिकारी अजित तडवी* जळगांव प्रतिनिधी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी, त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे नव्हे तर शिक्षकांचा तो ध्यास असणे आवश्यक असल्याचे मत नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने आयोजित सत्कार प्रसंगी व्यक्त केले.या प्रसंगी डॉ. […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा जळगाव: ०३ ऑक्टोबर येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी अभिजात मराठी भाषा या विषयावर व्याख्यान दिले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला, भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रकिया कशी असते. […]
धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..
![]()
धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : आजच्या युगात तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल व रोजगाराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन युवक-युवतींना कौशल्याधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर धरणगाव येथील क्रांतिकारी खाजाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तर्फे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून अल्पमुदतीचे आधुनिक व्यवसाय […]
“भडणे येथील स्वामी समर्थ मंदिरात नवरात्र उत्सव भव्य होम हवन व भक्तिमय कार्यक्रमाने साजरा”
![]()
“भडणे येथील स्वामी समर्थ मंदिरात नवरात्र उत्सव भव्य होम हवन व भक्तिमय कार्यक्रमाने साजरा” शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील ग्रामस्थ व नव तरुणांनी स्वामी समर्थ मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून गावातील दानशूर दात्यांनी व गावकऱ्यांनी व तरुणांनी लोकसहभागातून स्वामी समर्थ मंदिर उभारण्यात येत असल्याने या नवरात्र उत्साहात मंदिराच्या प्रांगणात भव्य व दिव्य […]
डॉ. सोनल महाजन व क्रांती ज्योती महिला मंडळ यांच्या सहकार्याने अमळनेरमध्ये नवरात्र महिला आरोग्य शिबिर
![]()
डॉ. सोनल महाजन व क्रांती ज्योती महिला मंडळ यांच्या सहकार्याने अमळनेरमध्ये नवरात्र महिला आरोग्य शिबिर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – अमळनेर येथे नवरात्रोत्सव निमित्त क्षत्रिय काच माळी समाज मढीवर महिला आरोग्य संवर्धनासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन रेणुकाई मॅटर्निटी हॉस्पिटल, अमळनेरचे डॉ. सोनल महाजन (चेंडे), स्त्री रोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ, तसेच […]
गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन
![]()
गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मितभाषी पण कर्तृत्ववान माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करून केली. […]
शताब्दी वर्षानिमित्त अमळनेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन
![]()
शताब्दी वर्षानिमित्त अमळनेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असून, या शताब्दी वर्षानिमित्त संघ स्वयंसेवकांकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून, संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी विजयादशमी उत्सव अमळनेर तालुक्यात आज (दि. ०२ ऑक्टोबर २०२५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पुणे महानगरात भव्य पथसंचलनाचे आयोजन… संघ स्वयंसेवक म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांचा संचलनात सहभाग*
![]()
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पुणे महानगरात भव्य पथसंचलनाचे आयोजन… संघ स्वयंसेवक म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांचा संचलनात सहभाग* पुणे, ०२ ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरच्या विजयादशमी उत्सवाचा प्रारंभ परंपरेनुसार छत्रपती शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस प्रांगणातील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यंदा संघशताब्दीच्या औचित्याने ऐतिहासिक असलेल्या या सोहळ्यात […]

