देऊळबंद २’ च्या टीमकडून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन; ,मंदिराचा स्वछ,सुंदर परिसर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे केले कौतुक
![]()
‘देऊळबंद २’ च्या टीमकडून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन; मंदिराचा स्वछ,सुंदर परिसर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे केले कौतुक अमळनेर : “ते आले, त्यांनी पाहिले आणि येथील भक्तीभावाने व शिस्तीने त्यांचे मन जिंकून घेतले…” अशीच काहीशी प्रचिती शुक्रवार, दि .१२ जून रोजी येथील अतिप्राचीन ,अतिजागृत,अतिदुर्मिळ जागृत श्री मंगळग्रह मंदिरात पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या प्रचंड गाजत असलेल्या “देऊळबंद […]
आयकेडी मॅथ्स अकॅडमीच्या पुढाकाराने १४ जून रोजी करिअर मार्गदर्शन सेमिनार; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भविष्य’ : विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करिअर सेमिनार ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचा उपक्रम : करिअर मार्गदर्शनासह गुणवंतांचा सन्मान
![]()
आयकेडी मॅथ्स अकॅडमीच्या पुढाकाराने १४ जून रोजी करिअर मार्गदर्शन सेमिनार; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भविष्य’ : विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करिअर सेमिनार ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचा उपक्रम : करिअर मार्गदर्शनासह गुणवंतांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि करिअरला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या वतीने करिअर […]
किनगावचा बदनाम व मग्रूर भाडेकरू संदीप लिलाधर निंबायत – न्हावी याच्याकडून वयोवृद्ध घरमालकाचा वर्षा पासून आर्थिक व मानसिक छळ*
![]()
* *किनगावचा बदनाम व मग्रूर भाडेकरू संदीप लिलाधर निंबायत – न्हावी याच्याकडून वयोवृद्ध घरमालकाचा वर्षा पासून आर्थिक व मानसिक छळ* * किनगाव बुद्रुक तालुका यावल येथे बस स्टॉप च्या दक्षिणेला असलेल्या ‘आत्माराम नगर ‘ डांभुर्णी रोडला ज्येष्ठ नागरिक तथा निवृत्त शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांचे घर आहे. लुल्हे यांचेकडे शेतजमीन अथवा कोणताही लघुउद्योग नसल्याने उत्पन्नाचे […]
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त द्रौ.रा. कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात
![]()
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त द्रौ.रा. कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभानिमित्त खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फिफा विश्वचषकाचे प्रतीक असलेल्या फुटबॉलचे […]
वनार्टीच्या जागावाटपात धनगर जमातीवर (NT-C प्रवर्गावर) अन्याय; ८ जूनची सर्व परिपत्रके रद्द करण्याची बिरू कोळेकर यांची मागणी
![]()
वनार्टीच्या जागावाटपात धनगर जमातीवर (NT-C प्रवर्गावर) अन्याय; ८ जूनची सर्व परिपत्रके रद्द करण्याची बिरू कोळेकर यांची मागणी मुंबई प्रतिनिधी ___ : वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) मार्फत दिनांक ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध विद्यार्थी योजना परिपत्रकांमध्ये VJNT प्रवर्गातील जागांचे उपवर्गनिहाय वाटप महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण टक्केवारीनुसार करण्यात आलेले नाही आरोप […]
टीईटी संदर्भात मोठी घडामोड; केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यालयातून अनिल बोरनारे यांना कॉल
![]()
टीईटी संदर्भात मोठी घडामोड; केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यालयातून अनिल बोरनारे यांना कॉल मुंबई, प्रतिनिधी : देशभरातील शिक्षकांना टीईटी (Teacher Eligibility Test) मधून वगळण्याच्या मागणीसंदर्भात शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभाग अध्यक्ष तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला महत्त्वाचे यश मिळाले आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथील केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यालयातून त्यांना […]
काशिनाथ माळी यांची मुख्याध्यापकपदी निवड व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; मान्यवरांकडून भव्य सत्कार
![]()
काशिनाथ माळी यांची मुख्याध्यापकपदी निवड व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; मान्यवरांकडून भव्य सत्कार धुळे प्रतिनिधी : अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव तथा कै. बळीराम दादा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल आणि राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या वतीने प्रदान करण्यात आलेला “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६” प्राप्त झाल्याबद्दल संबंधित शिक्षकांचा […]
यशाला सलाम! कल्याणेहोळ येथे गुणवंत, महिला पोलीस व अग्निवीरांचा गौरव
![]()
यशाला सलाम! कल्याणेहोळ येथे गुणवंत, महिला पोलीस व अग्निवीरांचा गौरव जळगांव प्रतिनिधी कल्याणेहोळ (ता. धरणगाव) : गावातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या युवक-युवती तसेच देशसेवेसाठी निवड झालेल्या तरुणांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला भव्य गुणवंत सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन नोबेल फाऊंडेशन, जळगाव, ग्रुप ग्रामपंचायत कल्याणेहोळ आणि विविध कार्यकारी […]
खरा तो एकच धर्म; द्रौ. रा. कन्या शाळेत सानेगुरुजींना अभिवादन
![]()
खरा तो एकच धर्म; द्रौ. रा. कन्या शाळेत सानेगुरुजींना अभिवादन अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व समाजप्रबोधक परमपूज्य सानेगुरुजी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. “खरा तो एकच धर्म, जगाला […]
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे खरे पुरस्कर्ते – राकेश जगताप, युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
![]()
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे खरे पुरस्कर्ते – राकेश जगताप युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात अमळनेर (प्रतिनिधी) : अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सर्व भारतीयांना समान हक्क व न्याय देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे कट्टर पुरस्कर्ते होते, […]

