30 Apr, 2026

शाळेला वटवृक्ष बनवणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान : मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना सेवापुर्ती निमित्ताने भावपूर्ण निरोप

Loading

शाळेला वटवृक्ष बनवणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान : मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना सेवापुर्ती निमित्ताने भावपूर्ण निरोप रत्नागिरी प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात स्वत:ची ओळख शिस्त आणि स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेले मुख्याध्यापक म्हणजेच श्री विलासराव कोळेकर होय. असे उद्गार पद्मश्री दादा इदाते यांनी काढले. दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त […]

1 min read

५ वीच्या निकालात आरा शहाची चमकदार कामगिरी — 90% गुणांसह प्रथम क्रमांक

Loading

५ वीच्या निकालात आरा शहाची चमकदार कामगिरी — 90% गुणांसह प्रथम क्रमांक पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलचा पाचवीचा वार्षिक निकाल नुकताच जाहीर झाला आणि यंदा या निकालात आरा अक्षय शहा हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने तब्बल 90% गुण मिळवत रँकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे शाळेचा मान उंचावला असून शिक्षक, […]

1 min read

“जिद्दीचा प्रवास… संघर्षातून घडलेलं तेजस्वी व्यक्तिमत्त्व!” (डी. ए.) सोनवणे सर

Loading

“जिद्दीचा प्रवास… संघर्षातून घडलेलं तेजस्वी व्यक्तिमत्त्व!” (डी. ए.) सोनवणे सर   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पातोंडा या साध्या खेड्यात १ जून १९६८ रोजी जन्मलेले दंगलदास आधार सोनवणे उर्फ डी. ए. सोनवणे सर… नाव जरी साधं असलं तरी त्यामागे दडलेलं व्यक्तिमत्त्व मात्र असामान्य! वडील कै. आधार धुडकू सोनवणे व आई कै. दगूबाई सोनवणे यांच्या संस्कारातून घडलेलं […]

1 min read

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन सकारात्मक. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

Loading

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन सकारात्मक. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर . मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात […]

1 min read

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; अंशतः अनुदानित शाळा प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग

Loading

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; अंशतः अनुदानित शाळा प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग अमळनेर प्रतिनिधी: अंशतः अनुदानित शाळांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांशी संबंधित प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात २८ एप्रिल २०२६ रोजी सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रकरणाच्या मूळ मुद्द्यावर कोणताही अंतिम निर्णय न देता महत्त्वाचा प्रक्रियात्मक आदेश दिला. न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी आणि न्यायमूर्ती अतुल […]

1 min read

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

Loading

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 एप्रिल,2026 रोजी बनारस–पुणे (हडपसर) व अयोध्या–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. दिनांक 29 एप्रिल,2026 रोजी भुसावळ विभागात या गाडीचे स्वागत व उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला. भुसावळ रेल्वे स्थानकावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री […]

1 min read

अमळनेरात डिजिटल जनगणना प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप; अचूकतेच्या दिशेने ठोस पाऊल

Loading

अमळनेरात डिजिटल जनगणना प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप; अचूकतेच्या दिशेने ठोस पाऊल अमळनेर प्रतिनिधी : भारताच्या प्रगतीचा पाया म्हणजे अचूक माहिती, आणि त्या माहितीचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे जनगणना. २०२७ मध्ये होणारी डिजिटल जनगणना ही केवळ एक प्रक्रिया नसून आधुनिक भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर अमळनेर येथे प्रगणक व संबंधित अधिकाऱ्यांसाठी आयोजित […]

1 min read

“मिल के चलो”चा विज्ञानदूत उपक्रम : प्रयोगातून उलगडले ज्ञानाचे विश्व अमळनेर तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांचा दोन दिवसीय निवासी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग

Loading

“मिल के चलो”चा विज्ञानदूत उपक्रम : प्रयोगातून उलगडले ज्ञानाचे विश्व अमळनेर तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांचा दोन दिवसीय निवासी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून त्यांना पाठांतराच्या पलीकडे नेण्याचा ध्यास घेतलेल्या “मिल के चलो” असोसिएशनने पुन्हा एकदा आपल्या उपक्रमातून विज्ञानाचा प्रकाश झळकावला आहे. गेल्या सात वर्षांपासून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये […]

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन राजपुत

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन राजपुत अमळनेर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन देवसिंग राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यांची नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र अमळनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या बूथ […]

1 min read

बदलत्या काळात नाती संवेदनशील : साहित्यिक श्रीकांत मोरे साहित्य, उद्योगी सेवाकर्मींचा प्रेरणादायी सन्मान मोरे, काकडे दाम्पत्याचा अनोखा ‘सहजीवन सोहळा’ गोव्यात रंगला

Loading

बदलत्या काळात नाती संवेदनशील : साहित्यिक श्रीकांत मोरे साहित्य, उद्योगी सेवाकर्मींचा प्रेरणादायी सन्मान मोरे, काकडे दाम्पत्याचा अनोखा ‘सहजीवन सोहळा’ गोव्यात रंगला पणजी (गोवा) : बदलत्या काळात नाती अधिक संवेदनशील झाली असून त्यांना जपण्यासाठी संवाद आणि संयम या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, सहकार महर्षी श्रीकांत मोरे यांनी केले. मनोरमा साहित्य मंडळ, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?