डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला कविसंमेलनाचे आयोजन
![]()
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला कविसंमेलनाचे आयोजनसत्यशोधकी साहित्य परिषद, भिम रमाई प्रतिष्ठान व एडवोकेट बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी विलास मोरे राहणार असून कवी संमेलनाचे उद्घाटन भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे करणार आहेत प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. अनिल लोहार, […]
भिमराव पाटील यांचे दुःखद निधन
![]()
भिमराव पाटील यांचे दुःखद निधन अमळनेर प्रतिनिधी – भिमराव गंगाराम पाटील वय -84 रा. मुडी प्र.अमळनेर यांचे दि.9 रोजी पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मुडी येथे दि.11 रोजी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.नेवासा येथील भेंडा सह.साखर कारखान्याचे ते माजी जनसंपर्क अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 भाऊ, 4 मुले, सूना नातवंडे […]
‘बा, तथागता’ विशाल काव्य मानवी कल्याणासाठी प्रेरक-माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांचे प्रतिपादन
![]()
‘बा, तथागता’ विशाल काव्य मानवी कल्याणासाठी प्रेरक-माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी :अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने दिनांक ११ एप्रिल रोजी म.जोतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने ‘बा’ तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आला होता. मानवतावादी विचारवंत तथा सुप्रसिद्ध साहित्यिक म. सु. पगारे […]
कु.स्नेहा दिलीप शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
![]()
कु.स्नेहा दिलीप शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (mpsc)घेण्यात आलेल्या परीक्षेत कोल्हापूर (कळंबा ) येथील स्नेहा दिलीप शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे तिला आई ,वडील , भाऊ व सरदार भित्तम सर ,संदीप नलवडे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.तसेच तिचे वडील श्री दिलीप शंकर शिर्के हे पोलिस दलात हवालदार […]
नेप्तीत समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी.पाणी बचतीचा व मतदान जागृतीचा संदेश.महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी : रामदास फुले
![]()
नेप्तीत समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी.पाणी बचतीचा व मतदान जागृतीचा संदेश.महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी : रामदास फुलेअहमदनगर: नगर तालुक्यातील नेप्ती येथील संत सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पाणी बचतीचा व मतदान जागृतीचा संदेश देण्यात […]
माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क बहाल करणारा समाजसुधारक: – तात्यासाहेब जेतिरावफुले!!!
![]()
माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क बहाल करणारा समाजसुधारक: – तात्यासाहेब जेतिरावफुले!!! जगात मानवानेच धर्म निर्माण केले. धर्माचा उद्देश जरी चांगला असेल तरी त्यात कालांतराने धर्मांधता वाढत गेली. धर्माच्या ठेकेदारांनी त्यात स्वार्थासाठी तसेच धर्मसत्ता अबादित राहण्यासाठी त्यांच्या मनाला पटतील तसे नियम लादून विशिष्ट गट त्याचा सर्वेसर्वा बनला. ही केवळ भारताची शोकांतिका नाही तर प्रगत ग्रीक पासून […]
हसतमुख, अजातशत्रू सचिन खंडारेचा अखेरचा दुःखद निरोप
![]()
हसतमुख, अजातशत्रू सचिन खंडारेचा अखेरचा दुःखद निरोप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सचीनभाऊ खंडारे यांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता आपल्या परिने मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव.कोणीही गरजू मनुष्य सचीनभाऊ गेले म्हणजे सदर माणसाला खरंच मदत करणे गरजेचे आहे का भाऊ ओळखतात आणि त्यातून मार्ग शोधून त्याला मदत […]
उत्सव लोकशाहीचा!जागर मतदानाचा!!
![]()
उत्सव लोकशाहीचा!जागर मतदानाचा!! साने गुरुजी विद्यालयाने नेमले 300 मतदार प्रबोधन दूत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर मतदारांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी व नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी,साने गुरुजी विद्यालयाने ३०० विद्यार्थ्यांना मतदार प्रबोधन दूत नेमून अभिनव उपक्रम राबवला.साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील 300 विद्यार्थ्यांची मतदार प्रबोधन दूत म्हणून निवड केली. नोडल अधिकारी ज्ञानेश्वर […]
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त ,”महामानवांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य..!”
![]()
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त ,“महामानवांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य..!”मानवी इतिहासात “स्वातंत्र्य, समता ,बंधुता “या तत्त्वावर आधारित क्रांती प्रथम फ्रान्समध्ये झाली. राजेशाही जाऊन,” फॉर द पिपल ऑफ द पीपल अँड बाय द पीपल” चा नारा दिला गेला. जगभरात लोकशाहीच्या डंका वाजू लागला. हा काळ म्हणजे ब्रिटिश राज सत्तेचा सुवर्णकाळ होता .त्यांच्या राज्यावरील सूर्य कधीच मावळत […]
“स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडा” –
![]()
“स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडा” – करिअर तज्ज्ञ संतोष पवार .नोबेल फाउंडेशन तर्फे करिअर महासेमिनार संपन्न जळगांव प्रतिनिधी – “तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात करिअर निवडा म्हणजे यश नक्की मिळेल” असा सल्ला मुंबई येथील करिअर तज्ञ संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. नोबेल फाउंडेशन आणि रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित दहावीनंतरचे करिअर या महासेमिनार मध्ये […]

