1 min read

भिमराव पाटील यांचे दुःखद निधन

Loading

भिमराव पाटील यांचे दुःखद निधन

अमळनेर प्रतिनिधी – भिमराव गंगाराम पाटील वय -84 रा. मुडी प्र.अमळनेर यांचे दि.9 रोजी पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मुडी येथे दि.11 रोजी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेवासा येथील भेंडा सह.साखर कारखान्याचे ते माजी जनसंपर्क अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 भाऊ, 4 मुले, सूना नातवंडे असा मोठा परिवार असून ते मुडीचे माजी सरपंच गुलाबराव पाटील यांचे मोठे भाऊ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *