1 min read

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला कविसंमेलनाचे आयोजन

Loading

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला कविसंमेलनाचे आयोजन
सत्यशोधकी साहित्य परिषद, भिम रमाई प्रतिष्ठान व एडवोकेट बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी विलास मोरे राहणार असून कवी संमेलनाचे उद्घाटन भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे करणार आहेत प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. अनिल लोहार, डॉ. मिलिंद बागुल उपस्थित राहणार असून कवी संमेलनात प्रा. डॉ. सत्यजित साळवे, मंगल बी. पाटील, प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर, महेंद्र भास्करराव पाटील, कवयित्री इंदिरा जाधव, शीतल पाटील, पुष्पा साळवे, ज्योती वाघ, प्रकाश पाटील प्रा. रत्नाकर कोळी, प्रमोद वंदना दिनकर, गीता अरविंद मदारे, ज्योती राणे,मीना सैंदाणे, पुष्पलता कोळी,निवृत्ती कोळी, डॉ. दौलत यशवंत हिवरे, टी. एस. पाटील, शुभम संजय पुरी, रमेश बनकर, शंकर भामरे, भैय्यासाहेब देवरे, दिलीप सपकाळे, शिवराम शिरसाठ, किशोर नेवे, अशोक पारधे, रमजान तडवी, अरुणकुमार जोशी, अरुण वांद्रे, गोविंद पाटील, गोविंद देवरे, राहुल निकम, शेख मोईन शेख, विजय लुल्ले, सुखदेव वाघ, मुस्ताक करीमी, प्रफुल्ल पाटील,मनोहर तेजवानी, आर.जे.सुरवाडे,मुकुंदराव जाधव,सुधीर महाजन,आशा साळुंखे,संतोष साळवे मान्यवर कवी उपस्थित राहणार असून ऍडव्होकेट बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात दिनांक१३ एप्रिल शनिवार संध्याकाळी ५:००वाजता होणाऱ्या कविसंमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन बापू पानपाटील,प्रा.डॉ. गौतम भालेराव, विजयकुमार मौर्य, सुनील सोनवणे, अनिल सुरडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *