1 min read

कु.स्नेहा दिलीप शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

Loading

कु.स्नेहा दिलीप शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (mpsc)घेण्यात आलेल्या परीक्षेत कोल्हापूर (कळंबा ) येथील स्नेहा दिलीप शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे तिला आई ,वडील , भाऊ व सरदार भित्तम सर ,संदीप नलवडे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.तसेच तिचे वडील श्री दिलीप शंकर शिर्के हे पोलिस दलात हवालदार पदी कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *