अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची करण बाळासाहेब पाटील यांची मागणी.
![]()
अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची करण बाळासाहेब पाटील यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर,पारोळा,धरणगाव, एरंडोल,पाचोरा,भडगाव व जळगाव परिसरात बेमोसमी पाऊस, वादळी वारे व काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने फळबाग,भाजीपाला, रब्बी व उन्हाळी हंगामातील शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून याबाबत मा. जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब व मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी […]
पातोंडा वि.का.सोसायटीच्या चेअरमन राहुल शिवाजी पवार यांची पदी बिनविरोध निवड
![]()
पातोंडा वि.का.सोसायटीच्या चेअरमन श्री राहुल शिवाजी पवार यांची पदी बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी पातोंडा वि का सोसायटीच्या चेअरमन पदी श्री राहुल शिवाजीराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून श्री एस पी महाजन यांनी काम पाहिले त्यावेळी उपस्थीत मान्यवर श्री संदीपराव पवार,श्री मोरेश्वर पवार,माजी चेअरमन श्री सुनील पवार श्री प्रवीण बापुसाहेब बिरारी […]
अमळनेर तालुक्यात वादळीवारासह गारांचा पाऊस,मोठ्या प्रमाणात नुकसान
![]()
अमळनेर तालुक्यात वादळीवारासह गारांचा पाऊस अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यात अवकाळी पाऊस पडला.. वादळीवारासह गारांचा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले.शेतकऱ्यांचे दादर,गहु,हरबरा, मका,व चाराचे व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.कळमसरे येथे विज कोसळल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला..तर तालुक्यातील काही ठिकाणी विज पडली व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशी चर्चा आहे..वादळी […]
ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करून हमीभाव द्या….,किसान काग्रेंसच्या वतीने जिल्हाधिकारीयांच्याकडे मागणी
![]()
ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करून हमीभाव द्या….किसान काग्रेंसच्या वतीने जिल्हाधिकारीयांच्याकडे मागणी अमळनेर प्रतिनिधी- आताच्या रब्बी हंगामात कधी नव्हे ते उत्कृष्ट व भरघोस ज्वारी चे उत्पन्न आमच्या अमळनेर तालुक्यात आले आहे. आमच्या मायबाप शेतकऱ्याने रक्ताचे पाणी करून अनेक अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देऊन ज्वारी पिकवली. असे असतांनाही अजूनही शासकीय स्तरावर ज्वारी ची खरेदी सुरू झालेली नाही. […]
उत्तर पश्चिम मतदार संघातील उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा नैतिक अधिकार माझा नाही-गजानन कीर्तिकर
![]()
उत्तर पश्चिम मतदार संघातीलउमेदवार कोण असावा हे ठरवण्याचानैतिक अधिकार माझा नाही. गजानन कीर्तिकर मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातील उमेदवाराकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची महाविकास आघाडी कडून घोषणा करण्यात आली. अमोल कीर्तिकर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र […]
शिक्षकांचा आमदार हा पक्षविरहित शिक्षकच का असावा ? – मनोहर कदम
![]()
शिक्षकांचा आमदार हा पक्षविरहित शिक्षकच का असावा ? – मनोहर कदम पुरोगामी महाराष्ट्राने देशाला कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर बापू साळुंखे, श्री पंजाबराव देशमुख, महर्षी कर्वे, ताराबाई मोडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांसारखे शिक्षण तज्ञ दिले. या सर्व महामानवांनी सर्व समाजातील सर्व स्तरातील स्त्री – पुरुष याची […]
श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने बक्षीस वितरण संपन्न
![]()
श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने बक्षीस वितरण संपन्नप्रतिनिधी :-लासूर येथे सत्यशोधक समाज संघ स्थापनेच्या शतकोत्तर(१५० वर्ष) महोत्सव निमित्त महात्मा जोतीराव फुले त्यांच्या जिवन कार्यावर आधारित (सामान्य ज्ञान परीक्षा) चे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले होते सदर परीक्षेचा बक्षीस वितरण क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आबेडकर […]
अमळनेरला बसस्थानक समोर वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्ताने पाणपोईचे उद्घाटन
![]()
अमळनेरला बसस्थानक समोर वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्ताने पाणपोईचे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)उन्हाळा सुरू झाला की येणाऱ्या, जाणाऱ्याची तहान भागविण्यासाठी काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरू करत असे; परंतु सध्याच्या काळात पाण्याचा व्यवसाय सुरू झाला असून, आता पाणपोईऐवजी रस्त्यालगत प्रत्येक ठिकाणी बाटलीबंद पाणी विकत मिळू लागल्याने बाटलीबंदच्या जमान्यात पाणपोई हरवली आहे. त्यामुळे मातीपासून बनविलेले रांजण, […]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जातीच्या तालुकाध्यक्षपदी एस. सी. तेले
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जातीच्या तालुकाध्यक्षपदी एस. सी. तेले अमळनेर (प्रतिनिधी):-येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट )पार्टीच्या भटक्या विमुक्त जातीच्या तालुकाध्यक्षपदी एस. सी. तेले यांची नियुक्ती करण्यात आली. एस.सी.तेले यांना महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भागवत पाटील ,मौर्य क्रांती संघाचे प्रदेश […]
जळगांव जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यपदी महेश दगडु पाटील यांची नियुक्ती
![]()
जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यपदी महेश दगडु पाटील यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मौजे कामतवाडी ता. अमळनेर येथील युवक महेश दगडु पाटील स्थापत्य अभियंता (BE Civil) यांची अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्य व संघटन कौशल्याची दखल घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी एहसान […]

