पातोंडा वि.का.सोसायटीच्या चेअरमन राहुल शिवाजी पवार यांची पदी बिनविरोध निवड
![]()


पातोंडा वि.का.सोसायटीच्या चेअरमन श्री राहुल शिवाजी पवार यांची पदी बिनविरोध निवड
अमळनेर प्रतिनिधी
पातोंडा वि का सोसायटीच्या चेअरमन पदी श्री राहुल शिवाजीराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून श्री एस पी महाजन यांनी काम पाहिले त्यावेळी उपस्थीत मान्यवर श्री संदीपराव पवार,श्री मोरेश्वर पवार,माजी चेअरमन श्री सुनील पवार श्री प्रवीण बापुसाहेब बिरारी ,उप चेअरमन श्री जगन सोनवणे, ,श्री अरुण पवार,श्री नेहरू पवार,सौ. प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय सेलच्या प्रदेशाध्यक्ष सौ.रिताताई बाविस्कर, सौ.कविताताई जितेंद्र पवार श्री अजतरावं सूर्यवंशी, श्री.जितेंद्र साहेब पवार, श्री. हिरामन माळी,श्री अशोक पवार श्री जितेंद्र पवार,श्री भूपेंद्र बाविस्कर श्री आर.डी.पवार, श्री आर.वि.पवार श्री. रामचंद्र पवार,श्री दिलीप पाटील, श्री. रघुनाथ् सदाशिव श्री संजय पवार, श्री मुकेश पवार, श्री.गिरीष संदीपराव पवार श्री ऋषिकेश पवार,श्री विनोद पवार,श्रघ राहुल पवार,श्री हेमंत देशमुख,राकेश पवार,ललित पवार,भरत देवरे,श्री प्रशांत पवार,श्री दादा पवार,श्री बापू बिरारी श्री निलेश पवार यांच्या उपस्थित सत्कार सोहळा संपन्न झालेला.
तसेच माजी पंचायत समिति सदस्य आदरणीय श्री. मधुकर बापुसाहेब चौधरी, माजी संरपच श्री.भरत आप्पासाहेब बिरारी, श्री संभाजी आबासाहेब पवार, श्री किशोर आबा साहेब पाटील, श्री राहुल दादा लांबोळे, श्री कैलास आप्पासाहेब पाटील यांच्या आशिर्वादाने युवा नेतृत्व श्री राहुल शिवाजी पवार यांना बिन विरोध निवडून मनापासून आशिर्वाद दिल्याबद्दल सर्व आदरणीय मान्यवरांचे खुप खुप मनापासून धन्यवाद तसेच राहुल दादाचे मनापासून अभिनंदन आणि पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
गेल्या ३० ते ३५ वर्षानतंर आमच्या पातोंडा परिसरातील सर्व पवार आणि बिरारी परिवारातील तसेच सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांनी आज एकत्रितपणे मतभेद आणि मनभेद बाजुला सारुन वयांने सर्वात लहान युवा तसेच सर्वाचे लाडके श्री राहुल पंवार यांना मनापासून आशिर्वाद देऊन* पातोंडा विकास सोसायटीतील सर्व ग्रामसस्थ आणि शेतकरी बांधवाच्या विकासासाठी सर्व मान्यवरांनी एकत्रित येऊन नव्या प्रर्वाचा श्रीगणेशा केल्याचा मला सार्थ अभिमान वाटला आणि माझ्या सर्व परिसरातील मान्यवरांचे, संचालकांचे खुप खुप मनापासून धन्यवाद

