अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची करण बाळासाहेब पाटील यांची मागणी.
![]()

अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची करण बाळासाहेब पाटील यांची मागणी.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर,पारोळा,धरणगाव, एरंडोल,पाचोरा,भडगाव व जळगाव परिसरात बेमोसमी पाऊस, वादळी वारे व काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने फळबाग,भाजीपाला, रब्बी व उन्हाळी हंगामातील शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून याबाबत मा. जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब व मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कुर्बान तडवी साहेब यांच्याशी संपर्क साधून तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याबाबत विनंती केली आहे. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की, या ओढवलेल्या संकटावर आपण सर्वजण मिळून मात करूया….
करण बाळासाहेब पाटील
जळगाव लोकसभा

