22 Apr, 2026

स्मार्टफोन फ्री बालपणासाठी जागतिक लढा; डॉ. रेखा चौधरी यांची डिजिटल डिटॉक्स चळवळ ७८ देशांत पोहोचली”, सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Loading

“स्मार्टफोन फ्री बालपणासाठी जागतिक लढा; डॉ. रेखा चौधरी यांची डिजिटल डिटॉक्स चळवळ ७८ देशांत पोहोचली” सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) डिजिटल युगात वाढत्या स्क्रीन वापरामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे’च्या संस्थापक […]

1 min read

सेवानिवृत्त सैनिकांसाठी ‘सुखमणी’ उपसेवा केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम परमात्म्याची ओळख, शिवरात्रीचे महत्त्व व ‘सुवर्ण भारत’ संकल्पनेवर मार्गदर्शन

Loading

सेवानिवृत्त सैनिकांसाठी ‘सुखमणी’ उपसेवा केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम परमात्म्याची ओळख, शिवरात्रीचे महत्त्व व ‘सुवर्ण भारत’ संकल्पनेवर मार्गदर्शन परभणी प्रतिनिधी : फरांदे पार्क येथील ‘सुखमणी’ उपसेवा केंद्राच्या वतीने सेवानिवृत्त सैनिकांसाठी आयोजित करण्यात आलेला विशेष मार्गदर्शन वर्ग उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सेवानिवृत्त सैनिकांसाठी विशेष क्लास घेण्याच्या सूचनेनंतर केंद्राच्या संचालिका राजयोगिनी अनिता बहेनजी […]

1 min read

झाडी गावात IDBI बँकेच्या मिनी शाखेचे जल्लोषात उद्घाटन; ग्रामीण बँकिंग सुविधांना नवे बळ

Loading

झाडी गावात IDBI बँकेच्या मिनी शाखेचे जल्लोषात उद्घाटन; ग्रामीण बँकिंग सुविधांना नवे बळ अमळनेर प्रतिनिधी : दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी झाडी गावात IDBI Bank च्या मिनी शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या नव्या मिनी शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक बँकिंग सुविधा आता त्यांच्या गावातच उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे […]

1 min read

अष्टविनायक नगरात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या दमदार शिवशायरीने अमळनेर दुमदुमले; पैठणी लकी ड्रॉने वाढवली रंगत

Loading

अष्टविनायक नगरात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या दमदार शिवशायरीने अमळनेर दुमदुमले; पैठणी लकी ड्रॉने वाढवली रंगत अमळनेर प्रतिनिधी : अष्टविनायक नगर, अमळनेर येथे मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेला शिवजन्मोत्सव सोहळा 2026 अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमाला […]

1 min read

तीन वर्षांच्या अंधाराला अखेर पूर्णविराम! डीडी नगर ते भारत गॅस मुख्य रस्ता प्रकाशमय; नागरिकांत समाधानाची लाट

Loading

तीन वर्षांच्या अंधाराला अखेर पूर्णविराम! डीडी नगर ते भारत गॅस मुख्य रस्ता प्रकाशमय; नागरिकांत समाधानाची लाट अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १६ मधील डीडी (DD) नगर ते भारत गॅस, धुळे रस्त्यापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या तब्बल तीन वर्षांपासून अंधारात होता. सायंकाळ होताच या मार्गावर भीतीचे सावट निर्माण होत असे. वाहनचालक, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ […]

1 min read

कल्याण येथे बाटलीत अडकलेल्या काळ्या चट्टापट्ट्या असलेल्या सापाची सुटका,*

Loading

*कल्याण येथे बाटलीत अडकलेल्या काळ्या चट्टापट्ट्या असलेल्या सापाची सुटका,* कल्याण पश्चिम वाडेघर परिसरात रिकाम्या पाण्याच्या बाटलीत अडकलेल्या काळ्या चट्याबट्या सापाची सुटका करून सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिले जीवदान. * ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी )- रस्त्यावर फेकलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटलीत अडकलेल्या काळ्या चट्याबट्याच्या सापाला सर्पमित्रानं शिताफीनं बाटलीतून सुटका करत त्या सापाला जीवदान दिलं आहे. ही घटना कल्याण […]

1 min read

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट* *यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा*

Loading

*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट* *यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा* मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या यूके अभ्यास दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज त्यांनी ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट […]

1 min read

जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन* *18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती सोहळा; पोवाडा, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*

Loading

*जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन* *18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती सोहळा; पोवाडा, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*   जळगाव, दि. 17 फेब्रुवारी (जिमाका) – जळगाव जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. 18 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. […]

1 min read

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन … “भोले सरकार” भक्त परिवाराचे आगळेवेगळे आयोजन…

Loading

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन … “भोले सरकार” भक्त परिवाराचे आगळेवेगळे आयोजन… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील “भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या” वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री निमित्त निघालेल्या पालखी मिरवणुक व शाही बारात च्या माध्यमातून गावातील शिव भक्तांना बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन यांसह महाकाली […]

1 min read

“श्री गुरु तेग बहादुर शहीद समारंभानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न”

Loading

“श्री गुरु तेग बहादुर शहीद समारंभानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न” अमळनेर (दि. १७ फेब्रुवारी २०२६, मंगळवार) – साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर येथे श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या शहीद दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना व महान विभूतींच्या कार्याविषयी आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?