प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
![]()
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू होणार नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते 7500 कोटी रुपयांच्या विविध […]
कापसाचा लिलाव तसेच मकाला योग्य तो भाव द्यावा…
![]()
कापसाचा लिलाव तसेच मकाला योग्य तो भाव द्यावा… सचिव कृ.उ.बा.समिती, अमळनेरता. अमळनेर जि. जळगांव यांच्याकडे निवेदनाद्वारे संचालक सचीन पाटील यांची मागणी अमळनेर प्रतिनिधीवरील विषयास अनुसरुन आपल्या अमळनेर तालुक्यात व जळगांव जिल्हयात मुख्य पिककापुस, मका, कडधान्य असून बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात आवक होत असते. कापुस हा ज्या वेळेस बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत असतो त्यावेळेस कापसाला योग्य […]
मानद सचिव मविप्र जळगांव केलेल्या अन्यायकारक बदली विरोधात नारायण वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती यांचं शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
![]()
संच मान्यतेत अतिरिक्त ठरणाऱ्या संस्थेशी लागेबांधे असणाऱ्या कर्मचाऱ्याला वाचवून राज्य शासनाची कोणतीही परमिशन नघेता ग्रामसभा सामनेर चा ठरावाचा आधार घेत नारायण आनंद वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव (माझी) बदली केलेली आहे त्या नूतन मराठा संचालकांच्या विरोधात प्रश्न सुटेपर्यंत उपोषण आंदोलन सुरू आहे. त्यांना अनेक संघटना ,मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पाठिंबा दिला आहे.
प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसच्या वतीने उदया राष्ट्रीय परिषद
![]()
प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसच्या वतीने राष्ट्रीय परिषद अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस अंतर्गत २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विषयाचे एकूण २५ शोधनिबंध व ७० गोषवारे पोस्टरसाठी प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक […]
कमी निकालास शिक्षक- मुख्याध्यापक जबाबदार नाहीत,मुंबई महापालिकेच्या मुख्याध्यापक-शिक्षकांचे मेमो मागे घ्या-अनिल बोरनारे
![]()
कमी निकालास शिक्षक- मुख्याध्यापक जबाबदार नाहीत,मुंबई महापालिकेच्या मुख्याध्यापक-शिक्षकांचे मेमो मागे घ्या-अनिल बोरनारे मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) प्रत्येक मुलांची शिकण्याची क्षमता ही भिन्न असून वेगवेगळ्या कुवतीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक मेहनतीने घडवीत असतात. शिकणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असल्याने एखाद्या वर्षी कमी निकाल लागला तर मुख्याध्यापक व शिक्षकांना जबाबदार धरू नका तसेच त्यांना दिलेले मेमो तातडीने मागे घ्या अशी […]
वैजापूर येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न
![]()
वैजापूर येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न[ वैजापूर तालुक्यात जिल्हा अधिवेशन घेण्याचा सर्वानुमते ठराव संमत ]सम्राट अशोक विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत मदर तेरेसा मुलींचे वस्तीगृह,गंगापूर रोड, वैजापूर येथे आण्णासाहेब पा.ठेंगडे सर यांच्या इमारतीवर सुसज्ज नियोजीत व्यायामशाळेचे उद्घाटन तसेच सत्यशोधक समाज संघाची बैठक वैजापूर फुले […]
प्रताप महाविद्यालय खो खो आणि कबड्डी स्पर्धेत विजयी
![]()
प्रताप महाविद्यालय खो खो आणि कबड्डी स्पर्धेत विजयी अमळनेर प्रतिनिधीराणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा मध्ये दि.२० ऑक्टोबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आंतरमहाविद्यालयीन खो खो आणि कबड्डी स्पर्धेत प्रताप महाविद्यालय मधील दोन्ही मुलांच्या संघांनी विजय मिळवला. या कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, तसेच कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, […]
अटल करंडक स्पर्धेत प्रताप महाविद्यालय प्रथम
![]()
अटल करंडक स्पर्धेत प्रताप महाविद्यालय प्रथम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाने जळगांव येथे संपन्न झालेल्या अटल करंडक स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले. काही मिळालेली पारितोषिके पुढीलप्रमाणे-सांघिक प्रथम, अभिनय नैपुण्य- अभिनेता ( प्रथम)- अक्षर ठाकरे,अभिनेत्री- (द्वितीय) मयुरी धनगर, संगीत (प्रथम)- प्रीतेश गजरे,लेखन- (द्वितीय) नितीन सावळे,दिग्दर्शन (प्रथम) – मयुरी धनगर यांनी यश संपादन केले. महाअंतिम फेरीसाठी महाविद्यालयाच्या […]
तथागत बुद्धांचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय जगाला पर्याय नाही-लोकशाहीर
संभाजी भगत
![]()
तथागत बुद्धांचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय जगाला पर्याय नाहीसंभाजी भगतमाणसांच्या जगण्याला सुखद आणि सुकर करणारी विचारधारा तथागत गौतम बुद्धांच्या धम्मात असून असून माणूस तत्त्वज्ञानाने प्रेरित झाला तर तो जागा होतो असा स्वानुभवाने जागा होणारा महत्तम क्रांतिकारक क्रांतिकारक तत्त्ववेत्ता तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारातून अनेक धर्म प्रेरणा घेतात बुद्धाचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय जगाला पर्याय नाही असे विचार […]
रायगड मधील 20% अनुदान शिक्षकांना त्वरित मिळावे.. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण विभागास भेट
![]()
रायगड मधील 20% अनुदान शिक्षकांना त्वरित मिळावे.. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण विभागासभेट. *ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) वीस वर्षापासून अनुदानापासून वंचित असलेल्या माझ्या शिक्षक -शिक्षकेतर बांधवांना हक्काचा* पगार दिवाळीपूर्वी मिळालाच पाहिजे, म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जोरदार धडक दौरा सुरू केल्या आहे, ठाणे- पालघर नंतर रायगड जिल्ह्यातील 108 शिक्षक -शिक्षकेतरांना 20 […]

