मानद सचिव मविप्र जळगांव केलेल्या अन्यायकारक बदली विरोधात नारायण वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती यांचं शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
![]()

संच मान्यतेत अतिरिक्त ठरणाऱ्या संस्थेशी लागेबांधे असणाऱ्या कर्मचाऱ्याला वाचवून राज्य शासनाची कोणतीही परमिशन नघेता ग्रामसभा सामनेर चा ठरावाचा आधार घेत नारायण आनंद वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव (माझी) बदली केलेली आहे त्या नूतन मराठा संचालकांच्या विरोधात प्रश्न सुटेपर्यंत उपोषण आंदोलन सुरू आहे. त्यांना अनेक संघटना ,मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पाठिंबा दिला आहे.

