09 Jul, 2026

पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी

Loading

पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सह पतपढी अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023- 28 या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पाटील भरत विश्वासराव माध्यमिक विद्यालय नगांव गडखांब हे निवडणुकीत उभे असून त्यांची निशाणी छत्री आहे. तरी […]

1 min read

देवगांव देवळी जिल्हा परिषद प्राथमिकव उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न….

Loading

देवगांव देवळीजिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा देवगाव देवळी तालुका अमळनेर येथे नुकताच बाल मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..बाल मेळाव्याचे उद्घाटन गावातील जेष्ठ नागरिक व महात्मा फुले हायस्कूलचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब धर्मराज रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद […]

1 min read

बहिणाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन औचित्याने आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

Loading

बहिणाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन औचित्याने आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीरसतरावे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोर संपन्न होत आहे.साहित्य संमेलनाच्या औचित्याने शिक्षकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थी सृजनशील कार्याचा गौरव करावा.पुरस्काराने सद्कार्य वर्धिष्णू होऊन […]

1 min read

स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे आल्पशाआजाराने निधन कळमसरे येथून उद्या दुपारी अकरा वाजता राहत्या करून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथे गुरव परीवाराने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावात दुधाचा व्यवसाय करत मुलांना शिक्षणाचे बाळकडू देत विद्याविभूषित केले..स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांनीअत्यंत प्रतिकूल परीस्थितीत दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या परिवाराचे राहटगाडे सुरळीत सुरू ठेवले… त्यात मुलांचे शिक्षण पुर्ण केले… त्यांना […]

1 min read

बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिर

Loading

बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिरसतरावे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. संमेलनाच्या औचित्याने उत्कृष्ट साहित्यकृतींना पारितोषिक देऊन लेखनासाठी निरंतर चैतन्य देणे या उद्दिष्टाने आवाहन करून साहित्य मागविण्यात आले होते.स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.काव्य संग्रह सर्वाधिक आले. मूल्यमापनाअंती वाङमय प्रकारानुसार साहित्यकृतींना पुढील पुरस्कार देण्यात […]

1 min read

३४ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त नंदुरबार येथे डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल मध्ये वाहतूक नियमांवर चर्चासत्र संपन्न.

Loading

३४ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त नंदुरबार येथे डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल मध्ये वाहतूक नियमांवर चर्चासत्र संपन्न. ( डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल येथे महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दला मार्फत ” रस्ता सुरक्षा पथकाची (आर एस पी) स्थापना) “ अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आर एस पी पथकाचे कार्य मोलाचे ठरेल;: पी एस आय दिलीप गांगुर्डेनंदुरबार( प्रतिनिधी)३४ […]

1 min read

दहावीला जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवारी विनामूल्य महासेमिनार

Loading

दहावीला जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवारी विनामूल्य महासेमिनार अमळनेर प्रतिनिधी – सन 2024 मध्ये इयत्ता दहावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोबेल फाउंडेशन तर्फे विनामूल्य महासेमिनार “दहावीची रणधुमाळी” चे आयोजन करण्यात आलेले आहे.नवीन राष्ट्रीय धोरणाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या अनुषंगाने शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण क्षेत्राचे गाढे अभ्यासक गौरव महाले व करिअर […]

1 min read

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्या पुर्ण करा.. .अन्यथा इ.१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

Loading

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्या पुर्ण करा.. .अन्यथा इ.१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार जळगांव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा एल्गार जळगाव प्रतिनिधी:राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने गेल्या कित्येक वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न केले जात आहेत. शासन दरवर्षी ह्या समस्या सोडण्यासंदर्भात आश्वासने देऊन वेळ मारून […]

1 min read

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यद्वारे जनजागृती.—

Loading

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यद्वारे जनजागृती.—मारवड येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात दत्तक ग्राम गोवर्धन येथे आज शिबिराच्या चौथ्या दिवशी श्रमदान करण्यासाठी रॅली काढली.श्रमदानापूर्वी रॅलीने “सक्षम युवा समर्थ भारत” असा जयघोष केला. आणि या ग्रामच्या चौफुलीवर स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी ‘नशा करे दुर्दशा’ या […]

1 min read

उमेश काटे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर

Loading

उमेश काटे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर धुळे येथे रविवारी होणार पुरस्काराचे वितरण अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक तथा दै.सकाळ चे तालुका प्रतिनिधी उमेश प्रतापराव काटे यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. धुळे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?