15 May, 2026

अमळनेरमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन उदया, अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानच्या पुढाकारातून भगवा चौकात ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन

Loading

अमळनेरमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन आज अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानच्या पुढाकारातून भगवा चौकात ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अद्वितीय पराक्रम, धर्मनिष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या स्वराज्यरक्षक छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी अमळनेर शहरात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात येत आहे. ‘अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठान’ यांच्या […]

1 min read

जनगणना व BLO ड्युटीवरील शिक्षकांना मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता द्या ! आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन; शिक्षक-शिक्षकेतरांच्या न्याय्य मागणीला दिला आवाज

Loading

जनगणना व BLO ड्युटीवरील शिक्षकांना मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता द्या ! आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन; शिक्षक-शिक्षकेतरांच्या न्याय्य मागणीला दिला आवाज मुंबई / पुणे प्रतिनिधी : राज्यात जनगणना तसेच BLO (Booth Level Officer) ड्युटीमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता देण्यात […]

1 min read

मुंबई-कोकणातील शहरी शाळांना २० विद्यार्थ्यांमागे मिळणार ३ शिक्षक अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची भेट

Loading

मुंबई-कोकणातील शहरी शाळांना २० विद्यार्थ्यांमागे मिळणार ३ शिक्षक अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची भेट मुंबई (प्रतिनिधी) ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील शाळांमध्ये सुद्धा आता २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक मिळतील असे आश्वासन आज शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले संचमान्यता करतांना ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता ग्रामीण प्रमाणेच शहरी भागातील […]

1 min read

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी* *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान*

Loading

*सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी* *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान* लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन (कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समता) सैतवडे, बलभिमवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान […]

1 min read

नांदेड इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल.. गरिबांच्या लेकींनी रोवला गुणांचा झेंडा

Loading

नांदेड इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल.. गरिबांच्या लेकींनी रोवला गुणांचा झेंडा धरणगाव तालुक्यातील नांदेड इंग्लिश स्कूल, नांदेड या विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या निकालात गरीब घरच्या मुलींनी गुणवत्ता पूर्ण बाजी मारली आहे. आपल्या पालकांच्या कष्टांना सार्थक ठरवत तसेच सुटीच्या दिवशी शेतात काम करत प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेत सर्वप्रथम […]

1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न*

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न* जळगाव दि. ०९/०५/२०२६ : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात एस.एस.सी. परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा कान्हा ललित केंद्र सभागृह, जळगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव […]

1 min read

खानदेशच्या कन्येची राज्यभर झेप… विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला!

Loading

खानदेशच्या कन्येची राज्यभर झेप… विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला! धुळे प्रतिनिधी धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशासाठी अभिमानाचा क्षण ठरलेली एक प्रेरणादायी घटना आज मुंबई येथे घडली. एच. आर. पटेल माध्यमिक विद्यालय, शिरपूर येथे शिक्षण घेत असलेल्या कु. प्रांजल योगेश गिरासे हिने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर राज्यस्तरावर उज्ज्वल यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्राचे […]

1 min read

डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे) यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! ग्रामीण शाळांना दिलासा; ९ वी-१० वीची एकत्रित पटसंख्या २० असली तरी ३ शिक्षक पदांना मंजुरी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाळला दिलेला शब्द; 2026-27 संचमान्यतेसाठी विशेष सवलतीची घोषणा

Loading

डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे) यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! ग्रामीण शाळांना दिलासा; ९ वी-१० वीची एकत्रित पटसंख्या २० असली तरी ३ शिक्षक पदांना मंजुरी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाळला दिलेला शब्द; 2026-27 संचमान्यतेसाठी विशेष सवलतीची घोषणा अमरावती, दि. १२ मे : ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय शासनाने जाहीर केला […]

1 min read

नीट परीक्षा रद्द: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी की व्यवस्थेचे अपयश? ​— उदय नरे (माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई)

Loading

नीट परीक्षा रद्द: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी की व्यवस्थेचे अपयश? ​— उदय नरे (माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई) ​३ मे २०२६ रोजी झालेली नीट (UG) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) घेतला आहे. हा केवळ एका परीक्षेचा निकाल नसून, लाखो विद्यार्थ्यांच्या दोन-तीन वर्षांच्या कठोर परिश्रमावर फिरवलेले पाणी आहे. […]

1 min read

गांधी-आंबेडकर चळवळींचे मूळ महात्मा फुले विचारांतच” मुंबईत ‘धन्य जोतीबा’ कार्यक्रमातून फुले विचारांचा जागर , राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समितीचा वर्षभर राज्यव्यापी उपक्रम; सामाजिक, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती

Loading

“गांधी-आंबेडकर चळवळींचे मूळ महात्मा फुले विचारांतच” मुंबईत ‘धन्य जोतीबा’ कार्यक्रमातून फुले विचारांचा जागर राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समितीचा वर्षभर राज्यव्यापी उपक्रम; सामाजिक, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : गांधी आणि आंबेडकर या दोन्ही चळवळींचा पाया महात्मा फुले यांनी रचला. या देशाची स्वातंत्र्य […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?