23 May, 2026

श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक

Loading

*श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक* अमळनेर : श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता भारतातील एकमेव ख्यातनाम श्री मंगळ मंदिरात दरवर्षीप्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो. ११ रोजी, तिसऱ्या सोमवारी पालघर जिल्ह्यातील जि. प. शिक्षक आणि वाशिम येथील रहिवासी गजानन एकनाथ आरु हे सहपत्नीक पूजेचे मानकरी होते. भक्तीमय व चैतन्य वातावरणात […]

1 min read

श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न

Loading

श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात २ सप्टेंबर रोजीचा श्री मंगळ जन्मोत्सव हा अभूतपूर्व आहे . या महासोहळ्याच्या नियोजनाबाबत १० रोजी शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महासोळ्याच्या एकूणच आयोजन आणि नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. उपस्थितांच्या सूचना स्वीकारण्यात […]

1 min read

धरणगावात लक्ष्मीकांत डेडिया स्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न : , व्हायोलिन – बासरी वादनाने श्रोते भारावले : गीत गायनाने आणली रंगत :

Loading

धरणगावात लक्ष्मीकांत डेडिया स्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न : व्हायोलिन – बासरी वादनाने श्रोते भारावले : गीत गायनाने आणली रंगत : धरणगाव प्रतिनिधी येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व संगीताचार्य स्व. लक्ष्मिकांत डेडिया शिष्यपरिवार यांच्यावतीने आयोजित स्वरांजली कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. संगीत महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून राहुल जैन यांनी स्वरांजली […]

1 min read

भुसावळ तालुका 14 वर्षा आतील शालेय फुटबॉल स्पर्धा संपन्न .

Loading

भुसावळ तालुका 14 वर्षा आतील शालेय फुटबॉल स्पर्धा संपन्न .   भुसावळ  प्रतिनिधी- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव , जिल्हा क्रीडा परिषद जळगाव, भुसावळ पंचायत समिती, शिक्षण विभाग भुसावळ व सेंट लायसेस हायस्कूल आयोजित तालुकास्तरीय 14 वर्षाआतील शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा (मुलं आणि मुली) च्या गटाच्या […]

1 min read

अंबर्षी टेकडीवर RPF अधिकार्‍यांचा माॅर्निंगवॉक व वृक्षलागवडीचा हरित संदेश

Loading

अंबर्षी टेकडीवर RPF अधिकार्‍यांचा माॅर्निंगवॉक व वृक्षलागवडीचा हरित संदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरातील रेल्वे विभागातील RPF इन्स्पेक्टर श्री. सत्यजीत कुमार व सब इन्स्पेक्टर श्री. खेलसिंग मिना या अधिकारी वर्गाने रविवारी सकाळच्या ताज्या वातावरणाचा आनंद घेत अंबर्षी टेकडीवर माॅर्निंगवॉकचा उपक्रम राबवला. टेकडीवरील शांत, हिरवाईने नटलेले वातावरण अनुभवत त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. यानंतर अंबर्षी टेकडी गृपच्या […]

1 min read

विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा* *डाॅ.निलम गोऱ्हेः ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा १०वा स्थापना दिन उत्साहात साजरा*

Loading

*विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा* *डाॅ.निलम गोऱ्हेः ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा १०वा स्थापना दिन उत्साहात साजरा* पुणेः* (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतीकदृष्ट्या समृद्ध आहे. तिला हजारो वर्षांचा वारसा असून, मराठी साहित्य, नाटकं, गाणी अत्यंत विलोभनीय आहेत. त्यामुळे परराज्यातून शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रीयन जेवण […]

1 min read

जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात रक्षाबंधन कार्यक्रम महिला व बालक संरक्षण करण्यासाठी आवाहन

Loading

जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात रक्षाबंधन कार्यक्रम महिला व बालक संरक्षण करण्यासाठी आवाहन अमळनेर प्रतिनिधी आधार बहुउद्देशीय संस्था, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प टीम मेंबर यांनी जळगाव जिल्ह्यात अमळनेर पोलिस स्टेशन,अमळनेर भुसावळ , जळगाव रेल्वे स्टेशन येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. अमळनेर पोलिस स्टेशन येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, निरीक्षक दत्तात्रय निकम […]

1 min read

वेशभूषा, संवाद आणि प्रेरणा – २ मिनिट शो स्पर्धेतून अहिल्यादेवींचा गौरव , अमळनेर महीला मंचाचा उपक्रम

Loading

वेशभूषा, संवाद आणि प्रेरणा – २ मिनिट शो स्पर्धेतून अहिल्यादेवींचा गौरव अमळनेर महीला मंचाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शहरातील विवाहित भगिनींसाठी आगळीवेगळी “२ मिनिट शो” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे संपूर्ण देशभर साजऱ्या होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षा निमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणे आणि […]

1 min read

ब्राम्हणवेल विद्यालयात विद्यार्थ्यांचा देशभक्ती, सांस्कृतिक वारसा व बंधुभावाचा जल्लोष

Loading

ब्राम्हणवेल विद्यालयात विद्यार्थ्यांचा देशभक्ती, सांस्कृतिक वारसा व बंधुभावाचा जल्लोष अमळनेर प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे दि. ०९ ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिवस व रक्षाबंधन कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. माळी बी. एन. यांनी धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित संस्थेचे […]

1 min read

मायेच्या धाग्यांनी जोडलेली हृदये – अमळनेरच्या चिमुकल्यांकडून विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनोखी राखी भेट”

Loading

“मायेच्या धाग्यांनी जोडलेली हृदये – अमळनेरच्या चिमुकल्यांकडून विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनोखी राखी भेट” अमळनेर प्रतिनिधी– लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित नवीन मराठी शाळा, अमळनेर येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. शालेय उपक्रमांतर्गत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी सुंदर राख्या बनवल्या. या राख्या धुळे येथील चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?