23 May, 2026

करवाढ, शास्ती व लोकवर्गणी रद्द करा –मा. आमदार शिरीषदादा मित्र परिवाराचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन , १५ ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास १७ पासून तीव्र आंदोलनाचा इशारा

Loading

करवाढ, शास्ती व लोकवर्गणी रद्द करा – मा.आमदार शिरीषदादा मित्र परिवाराचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन १५ ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास १७ पासून तीव्र आंदोलनाचा इशारा   अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :-आमदार श्री शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडी चा वतीने अमळनेरनगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांना आज करवाढ, शास्ती (२%व्याज), मालमत्ता हस्ता तरण शुल्क, लोकवकर्गणी आदी विषयांचे […]

1 min read

पुस्तक वाचन: मेंदूला देणारी सुपरफास्ट ताकद -सतीश पाटील सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई

Loading

पुस्तक वाचन: मेंदूला देणारी सुपरफास्ट ताकद -सतीश पाटील सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) इंटरनेटच्या युगात आजही जगात ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी झाले त्यापैकी 93% यशस्वी व्यक्ती ह्या पुस्तक वाचनामुळे यशस्वी झालेले आहेत एक वेळ बी गोल्ड एका कंपनीत मुलाखत देण्यासाठी गेले असता त्यांना एक प्रश्न विचारला गेला की आयुष्यात […]

1 min read

शतक महोत्सवी वर्षात अमळनेर अर्बन बँकेचा १०% लाभांश व समाजोपयोगी उपक्रमांचा वर्षाव

Loading

शतक महोत्सवी वर्षात अमळनेर अर्बन बँकेचा १०% लाभांश व समाजोपयोगी उपक्रमांचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी अमळनेर को.ऑपरेटिव्ह अर्बन बँक तर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त गरीब गरजू रुग्णासाठी आरोग्य साधनांचे लोकार्पण व सभासद पाल्यांचा भव्य गौरव समारंभ बँकेच्या सर्वसाधारण सभेत उत्साहात संपन्न झाला. शतक महोत्सवी वर्षानिमित्त १० टक्के लाभांश देण्यासह संचालक मंडळाचा अभिनंदन ठराव इंदिरा भवन येथे उत्साहात […]

1 min read

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री.

Loading

  नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री.   नागपूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री […]

1 min read

अश्रूंना शब्द, वेदनांना आधार — दर्शना पवार यांच्या संवेदनशील प्रशिक्षणाची अनोखी भेट

Loading

अश्रूंना शब्द, वेदनांना आधार — दर्शना पवार यांच्या संवेदनशील प्रशिक्षणाची अनोखी भेट अमळनेर प्रतिनिधी जुलै 2025 मध्ये आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वामींनी प्रकल्प अंतर्गत अमळगाव, मठगव्हाण, दहिवद आणि रुंधाटी या गावांमध्ये लिंग भाव समानता, जेंडर इक्वालिटी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये साधनव्यक्ती म्हणून दर्शना पवार यांनी उपस्थित महिलांशी अतिशय जिव्हाळ्याने आणि […]

1 min read

प्रामाणिक सेवेला सन्मानाचा मुजरा — पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील महाजन यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती सत्कार”

Loading

“प्रामाणिक सेवेला सन्मानाचा मुजरा — पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील महाजन यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती सत्कार” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. सुनील दयाराम महाजन यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्ती निमित्ताने भावपूर्ण सत्कार समारंभ पार पडला. बुके शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक प्रकाश पाटील, पत्रकार ईश्वर महाजन, अनिल महाजन (चाळीसगाव), मधुकर मगरे […]

1 min read

राखीच्या नात्याला साडीची सोनरी किनार — एपीआय तुषार देवरे यांचा अभिनव सन्मान सोहळा

Loading

“राखीच्या नात्याला साडीची सोनरी किनार — एपीआय तुषार देवरे यांचा अभिनव सन्मान सोहळा” धनुर- प्रतिनिधी-* धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस स्टेशन येथे सोनगीर पोलीस स्टेशनचे अंतर्गत येणाऱ्या सर्व महिला पोलीस पाटील व महिला पोलीस कर्मचारी यांच्या हातून राखी बांधत एपीआय देवरे व सर्व पोलीस स्टेशन स्टाफने यांनी राखी बांधत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला यानिमित्ताने महिला […]

1 min read

विश्व आदिवासी दिवस व व्यावसायिक समाजकार्य पंधरवाडा निमीत्त आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चा मासवे महाराष्ट्र आणि नॅप्सी दिल्ली यांचा उपक्रमात सहभाग

Loading

विश्व आदिवासी दिवस व व्यावसायिक समाजकार्य पंधरवाडा निमीत्त आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चा मासवे महाराष्ट्र आणि नॅप्सी दिल्ली यांचा उपक्रमात सहभाग अमळनेर प्रतिनिधी 09 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन व विश्व आदिवासी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने मास्वे (महाराष्ट्र सोशलवर्क एज्युकेटर्स असोसिएशन) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स इन […]

1 min read

व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे झाडांचा वाढदिवस साजरा*

Loading

*व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे झाडांचा वाढदिवस साजरा* शिरुड ता. अमळनेर येथील व्हि.झेड.पाटील हायस्कूल येथे “झाड आपल्या कुटुंबाचा भाग आहेत” या संदेशाला मूर्त स्वरूप देत स्थानिक पर्यावरण प्रेमी डी.ए.धनगर सर यांच्या संकल्पनेतून शालेय समिती अध्यक्षा श्रीमती.पुष्पलता अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाडांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य काळू […]

1 min read

पावसाअभावी अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम उध्वस्त; शेतकरी आकाशाकडे टक लावून प्रतीक्षेत

Loading

पावसाअभावी अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम उध्वस्त; शेतकरी आकाशाकडे टक लावून प्रतीक्षेत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुका मागील वीस दिवसांपासून अमळनेर तालुक्यात एक थेंबही पाऊस न झाल्याने खरीप हंगाम 2025 गंभीर संकटात सापडला आहे. शिरूड परिसरातील मका, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद यांसारखी पिके तब्बल 70% वाया गेली आहेत. याचबरोबर शिरूड,कळमसरे, मारवड, देवगाव देवळी, गडखांब, दहीवद, अमळगाव,मंगरूळ, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?